Saturday, January 03 2026 | 05:18:57 AM
Breaking News

Sports

देशभरात फिटनेस अर्थात तंदुरुस्ती आणि शाश्वततेसंदर्भात जनजागृती करण्यासाठी केंद्रीय युवाव्यवहार आणि क्रीडामंत्री मनसुख मांडवीय यांनी “फिट इंडिया सायकल अभियानाचा” केला प्रारंभ

केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडामंत्री मनसुख मांडवीय यांनी 17 डिसेंबर 2024 रोजी नवी दिल्लीतील मेजर ध्यानचंद राष्ट्रीय क्रीडांगण येथे फिट इंडिया सायकल अभियानाचा प्रारंभ केला. सायकल हे  वाहतुकीसाठी एक आरोग्यपूर्ण आणि शाश्वत साधन असल्याबद्दल जनजागृती करण्याच्या उद्देशाने हे राष्ट्रव्यापी अभियान राबवण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकसित भारताबद्दलचे स्वप्न …

Read More »

डॉ.मनसुख मांडवीय यांनी फिट इंडिया सायकलिंग मोहीमेला दाखवला हिरवा झेंडा; देशभरात 1000 ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन

मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियम येथे आज सकाळी ‘फिट इंडिया सायकलिंग मोहीम ’ च्या प्रारंभासह फिट इंडिया चळवळीने निरोगी आणि हरित भारताच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा आणि कामगार व रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी या मोहिमेला  हिरवा  झेंडा  दाखवून  रवाना केले. यावेळी केंद्रीय युवा व्यवहार …

Read More »

महाराष्ट्र आणि गोवा टपाल परिमंडळाकडून जागतिक बुद्बिबळ विजेत्या डी.गुकेशचा विशेष कॅन्सलेशनद्वारे सन्मान

जागतिक बुद्बिबळ अजिंक्यपद जिंकणाऱ्या भारताच्या गुकेश डी. या बुद्धिबळपटूच्या कामगिरीचा सन्मान करण्यासाठी महाराष्ट्र आणि गोवा टपाल परिमंडळाने एका विशेष कॅन्सलेशनचे प्रकाशन केले. गुकेशने  फिडे जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद 2024 या स्पर्धेत चीनच्या डिंग लिरेनचा पराभव करून, सर्वात कमी वयाचा बुद्धिबळ विश्वविजेता बनून इतिहास घडवला. त्याच्या या कामगिरीची दखल घेऊन महाराष्ट्र आणि …

Read More »

केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या कार्यक्रमासाठीचा लोगो शुभंकर आणि जर्सीचा लोकार्पण सोहळा

उत्तराखंड येथे 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यक्रमासाठी लोगो, शुभंकर आणि जर्सी चा लोकार्पण सोहळा पार पडला. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ मध्ये महत्त्वाची भूमिका बजावून देशभरातील खेळाडूंमध्ये संवाद आणि क्रीडा स्वभावाची भावना वृद्धिंगत करत …

Read More »

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने माझडॉक मुंबई 10K चॅलेंजसह 250 वा वर्धापन दिन केला साजरा

माझगाव  डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (एमडीएल) ने आपल्या 250 व्या वर्धापनदिनानिमित्त, 15 डिसेंबर 2024 रोजी माझडॉक मुंबई 10K चॅलेंजच्या दुसऱ्या आवृत्तीचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाने शहरात चैतन्य निर्माण करत   समाजातील सर्व स्तरातील सहभागींना एकत्र आणले आणि माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडचा सागरी आणि जहाज बांधणी क्षेत्रात खोलवर रुजलेला वारसा अधिक …

Read More »

हॉकी इंडिया लीग 2024-25 साठी दूरदर्शन अधिकृत प्रसारण भागीदार म्हणून घोषित

इंडियाका गेम हॉकीला देशव्यापी उत्सवात रूपांतरित करण्यासाठी आणि हॉकी खेळाडूंना देशातील  घराघरात पोहोचवण्यासाठी भारताचा राष्ट्रीय प्रसारक दूरदर्शनने  हॉकी इंडिया लीगसोबत भागीदारी केली आहे. 28 डिसेंबर 2024 रोजी सुरू होणारी हॉकी इंडिया लीगची यंदाची आवृत्ती ऐतिहासिक आहे कारण बहुप्रतिक्षित पुरुष स्पर्धांसोबतच महिला हॉकी इंडिया लीगचा  उद्घाटनाचा हंगाम देखील सुरु होत आहे. …

Read More »