Sunday, December 07 2025 | 03:20:26 AM
Breaking News

मुंबईतल्या एनएफडीसी संकुलात आयआयसीटीच्या पहिल्या कॅम्पसचे उद्घाटन

मुंबई , 18 जुलै, 2025. मुंबईतल्या एनएफडीसी संकुलात आज सकाळी झालेल्या कार्यक्रमात ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी’ (आयआयसीटी) च्या पहिल्या कॅम्पसचे उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय माहिती आणि प्रसारण, रेल्वे, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते झाले. प्रशासकीय इमारत आणि वर्ग दोन्हींचे उदघाटन यावेळी झाले. त्यानंतर, …

Read More »

परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने जागतिक बाजारात संधी मिळवून देण्याच्या साधनांसह भारतीय निर्यातदारांना सक्षम करण्यासाठी आयआयजीएफ आणि टॉय बिझ इंटरनॅशनल एक्स्पोमध्ये ट्रेड कनेक्ट ई-व्यासपीठाचे प्रात्यक्षिक केले सादर

नवी दिल्ली, 17 जुलै 2025. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अधिपत्याखालील परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने (डीजीएफटी) ट्रेड कनेक्ट व्यासपीठाबाबत जनजागृती आणि सहभाग वाढवण्यासाठी जुलै महिन्यात 71वा भारत आंतरराष्ट्रीय परिधान मेळा आणि 16 वा टॉय बिझ इंटरनॅशनल बी टू बी एक्स्पो 2025 या दोन प्रमुख व्यवसाय ते व्यवसाय (बीटूबी) प्रदर्शनांमध्ये भाग घेतला. केंद्रीय वस्त्रोद्योग …

Read More »

पंतप्रधानांचा 18 जुलै रोजी बिहार आणि पश्चिम बंगाल राज्यांचा दौरा

नवी दिल्ली, 17 जुलै 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी 18 जुलै रोजी बिहार आणि पश्चिम बंगाल राज्यांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. बिहारमधील मोतीहारी इथे सकाळी सुमारे 11.30 वाजता राज्यातल्या 7,200 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे भूमीपूजन, उद्घाटन आणि लोकार्पण त्यांच्या हस्ते केले जाणार आहे. या कार्यक्रमात त्यांचे भाषणही होणार आहे. त्यानंतर …

Read More »

राष्ट्रपतींच्या हस्ते स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 च्या विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण

नवी दिल्ली, 17 जुलै 2025. निकालांची घोषणा झाली! केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार (एमओएचयुए) मंत्रालयाने नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात आयोजित केलेल्या कार्यक्रमात, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 च्या विजेत्यांना पारितोषिके प्रदान केली. केंद्रीय मंत्री मनोहर लाल आणि गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार राज्यमंत्री तोखन साहू यांच्या उपस्थितीत झालेल्या या …

Read More »

दत्तक विषयक केंद्रीय प्राधिकरणाने दत्तक प्रक्रियेच्या सर्व टप्प्यांवरील समुपदेशन सेवा बळकट करण्याचे राज्यांना दिले निर्देश

वी दिल्ली, 17 जुलै 2025. केंद्र सरकारच्या महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या अखत्यारितील केंद्रिय दत्तक प्रक्रिया  संसाधन  प्राधिकरणाने (कारा) सर्व राज्य दत्तक प्रक्रिया  संसाधन  संस्थांसाठी  व्यापक  आदेश जारी केले आहेत. दत्तक प्रक्रियेतील दत्तकपूर्व, दत्तक प्रक्रियेदरम्यानच्या आणि दत्तक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच्या अशा सर्व टप्प्यांवरील संरचित समुपदेशन सेवांचे बळकटीकरण व नियमितीकरण करण्याबाबतचे हे आदेश …

Read More »

नवीकरणीय ऊर्जा क्षमता उभारण्याच्या उद्देशाने एनटीपीसी नवीकरणीय ऊर्जा कंपनी तसेच तिचे इतर संयुक्त उपक्रम (जेव्हीज)/उपकंपन्या यांच्यातील गुंतवणुकीसाठी वाढीव अधिकार प्रदान करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

नवी दिल्‍ली, 16 जुलै 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक संसदीय समितीने महारत्न दर्जाच्या केंद्रीय सार्वजनिक क्षेत्र उद्योगांना (सीपीएसइज)अधिकार प्रदान करण्याबाबतच्या मार्गदर्शक तत्वांना अनुसरुन राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळाला (एनटीपीसी) वाढीव अधिकार प्रदान करण्यास मंजुरी दिली. या मंजुरीमुळे एनटीपीसीला त्यांची उपकंपनी असलेली एनटीपीसी हरित ऊर्जा (एनजीईएल) कंपनीत गुंतवणूक करण्यासाठी आणि …

Read More »

भारत-अर्जेंटिना यांच्यात कृषी सहकार्याबाबत दुसरी संयुक्त कार्यगट बैठक

नवी दिल्‍ली, 16 जुलै 2025. भारत आणि अर्जेंटिना यांच्यात कृषी क्षेत्राविषयीची दुसरी संयुक्त कार्यगट बैठक काल झाली. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण सचिव देवेश चतुर्वेदी या बैठकीत आभासी पद्धतीने सहभागी झाले. त्यांनी सहअध्यक्ष म्हणून भारताचे प्रतिनिधित्व केले तर अर्जेंटिनाच्या वतीने कृषी, पशुधन, मत्स्यव्यवसाय सचिव सर्जियो इरैता सह-अध्यक्ष होते. कृषी आणि संबंधित …

Read More »

धर्मेंद्र प्रधान आणि नायब सैनी यांनी एकत्रितपणे गुरुग्राममध्ये युनिवर्सिटी ऑफ साऊथॅम्प्टनच्या भारतातील कॅम्पसचे केले उद्घाटन

नवी दिल्‍ली, 16 जुलै 2025. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज हरयाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांच्याबरोबर एकत्रितपणे गुरुग्राम, हरयाणा इथे युनिवर्सिटी ऑफ साऊथॅम्प्टनच्या भारतातील कॅम्पसचे उद्घाटन केले. हे उद्घाटन राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) 2020 ला पाच वर्षे झाल्यानिमित्त भारताच्या उच्च शिक्षण क्षेत्रातील एक मैलाचा टप्पा ठरते. क्यूएससर्वोत्तम 100 मध्ये …

Read More »

प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजनेला मंत्रिमंडळाची मंजुरी

नवी दिल्‍ली, 16 जुलै 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजनेला सहा वर्षांच्या कालावधीसाठी मंजुरी मिळाली. या योजनेचा प्रारंभ 2025-26 पासून 100  जिल्ह्यांत होणार आहे. ही योजना नीती आयोगाच्या आकांक्षी जिल्हा कार्यक्रमावर आधारित असून कृषी आणि पूरक/संलग्न क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करणारी पहिलीच योजना …

Read More »

पीएचडीसीसीआयने भारताच्या पाककलाविषयक वारशाला अधिक प्रकाशझोतात आणण्यासाठी राष्ट्रीय युवा खानसामा (शेफ) स्पर्धेची सुरुवात केली

नवी दिल्‍ली, 16 जुलै 2025. नवी दिल्लीत पीएचडी हाऊस येथे झालेल्या भव्य नांदी सोहळ्याद्वारे पीएचडी वाणिज्य आणि उद्योग चेंबरने (पीएचडीसीसीआय) केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या सहयोगातून देशव्यापी प्रतिभा शोध मोहिमेची (एनवायसीसी) सुरुवात केली. देशभरातील संस्थांमध्ये आदरातिथ्य अभ्यासक्रमाच्या अखेरच्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमधील उत्कृष्ट पाककला प्रतिभा असणारे विद्यार्थी शोधून काढून, त्यांना मार्गदर्शन देऊन …

Read More »