मुंबई, 21 जुलै 2025. पुणे येथील भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था (एफटीआयआय) आणि मुंबईतील महाराष्ट्र चित्रपट, रंगमंच आणि सांस्कृतिक विकास महामंडळ (एमएफएससीडीसीएल) यांच्यादरम्यान महाराष्ट्रातील चित्रपट तसेच करमणूक माध्यम या क्षेत्रांमध्ये कौशल्य विकासाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आज एक सामंजस्य करार करण्यात आला.एमएफएससीडीसीएलच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील आणि एफटीआयआयचे उपकुलगुरू धीरज सिंह …
Read More »ईपीएफओने मे 2025 मध्ये आतापर्यंतची सर्वाधिक 20.06 लाख निव्वळ सदस्यांची केली नोंदणी; ईपीएफओ मध्ये 9.42 लाख नवीन सदस्यांची नोंदणी
नवी दिल्ली, 21 जुलै 2025. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) मे 2025 साठीचा तात्पुरता वेतन आकडेवारी जारी केली आहे, ज्यामध्ये 20.06 लाख निव्वळ सदस्यांची भर पडल्याचे दिसून आले आहे. एप्रिल 2018 मध्ये वेतन आकडेवारी ट्रॅकिंग सुरू झाल्यापासूनची ही सर्वाधिक नोंद आहे. एप्रिल 2025 च्या तुलनेत चालू महिन्यात निव्वळ वेतन वाढीमध्ये …
Read More »भारतीय पोलाद प्राधिकरण (सेल) कंपनीने झोजिला बोगद्याच्या बांधकामासाठी 31,000 टनांहून अधिक पुरवले पोलाद; ‘सेल’च्या महत्त्वपूर्ण भूमिकेमुळे भक्कम राष्ट्र उभारणी
नवी दिल्ली, 21 जुलै 2025. भारतीय पोलाद प्राधिकरण (सेल) ही देशातील सर्वात मोठी महारत्न श्रेणीची सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम असलेली पोलाद निर्मिती कंपनी, प्रतिष्ठित झोजिला बोगदा उभारणी प्रकल्पासाठी सर्वात मोठी एकल पोलाद पुरवठादार म्हणून उदयाला आली आहे. बांधकाम अवस्थेत असलेला हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे भारतातील सर्वाधिक लांबीचा रस्तेमार्गावरील बोगदा आणि आशिया खंडातील …
Read More »अमित शाह यांच्याकडून हिमाचल प्रदेशातील नैसर्गिक आपत्तींचे सातत्य आणि तीव्रता लक्षात घेता, बहुक्षेत्रीय केंद्रीय पथक स्थापन करण्याचे निर्देश
हिमाचल प्रदेशातील नैसर्गिक आपत्तींचे सातत्य आणि तीव्रता लक्षात घेता, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी बहुक्षेत्रीय केंद्रीय पथक स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. केंद्रीय गृह मंत्र्यांच्या उपस्थितीत अलीकडे झालेल्या बैठकीमध्ये, राज्यात ढगफुटी, अचानक येणारे पूर, भूस्खलन आणि मुसळधार पाऊस यांतील सातत्य आणि तीव्रता वाढत असल्याचे लक्षात आले आहे, त्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात जीवितहानी, पायाभूत …
Read More »वाराणसीमध्ये फिट इंडिया संडेज ऑन सायकल उपक्रमादरम्यान केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी तरुणांना तंदुरुस्त आणि ड्रग्जमुक्त भारतासाठी सायकलिंग करण्यासाठी दिले प्रोत्साहन
वाराणसीतील बनारस हिंदू विद्यापीठ (बीएचयू) प्रांगणात आयोजित फिट इंडिया संडेज ऑन सायकलच्या 32 व्या आवृत्तीच्या समारोप समारंभात 3000 हून अधिक लोकांनी सहभागी होऊन तंदुरुस्तीचा भव्य उत्सव साजरा केला तसेच या कार्यक्रमात अमली पदार्थांच्या गैरवापराविरुद्ध जनजागृती करण्यात आली. डॉ. मनसुख मांडविया यांनी देशातील तरुणांना अमली पदार्थांपासून दूर ठेवण्याचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच या कार्यक्रमांमध्ये सहभागी …
Read More »भारताची पहिली सर्वात मोठी स्वदेशी सर्वेक्षण नौका (एसव्हीएल) आयएनएस संधायक’ने मलेशियातील क्लांग बंदराला दिली भेट
भारतात रचना आणि निर्मिती केलेली भारतीय नौदलाची सर्वेक्षण नौका (एसव्हीएल) आयएनएस संधायक’ने 16 ते 19 जुलै 2025 दरम्यान हायड्रोग्राफिक सहकार्यासाठी मलेशियातील पोर्ट क्लांग येथे भेट देऊन आपला पहिला बंदर दौरा केला. या भेटीतून भारतीय नौदल हायड्रोग्राफिक विभाग (आयएनएचडी) आणि राष्ट्रीय हायड्रोग्राफिक कार्यालय प्रारुपांतर्गत प्रादेशिक हायड्रोग्राफिक क्षमता उभारणीतील भारताची व्यापक भूमिका …
Read More »रोममध्ये झालेल्या 88 व्या कोडेक्स कार्यकारी समितीच्या बैठकीत भरड धान्यांच्या बाबतीत असलेल्या भारतीय मानकांची केली प्रशंसा
भारताच्या पुढाकाराने तयार करण्यात आलेल्या संपूर्ण भरड धान्यांच्या समूह मानकाला कोडेक्स अॅलिमेंटेरियस आयोगाच्या (सीएसी47) गेल्या वर्षीच्या अधिवेशनात मान्यता मिळाल्यानंतर, नुकतेच इटलीमध्ये रोम येथील अन्न आणि कृषी संघटनेच्या मुख्यालयात 14 ते 18 जुलै 2025 दरम्यान झालेल्या 88 व्या कोडेक्स कार्यकारी समितीच्या (सी सी ई एक्स ई सी 88) अधिवेशनात भारताच्या नेतृत्वाचे कौतुक …
Read More »खासदार निधीचा वापर करताना शिक्षण व आरोग्याला प्राधान्य – श्रीपाद नाईक
पणजी, गोवा दि. 19.07.2025 खासदार निधीचा नियोजित पद्धतीने विनोयोग करताना आम्ही नेहमी शिक्षण व आरोग्याला प्राधान्य देत आलो आहोत. विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे सुलभ व्हावे यासाठी शाळांना विविध सुविधा प्राप्त करून दिल्या जात आहेत, स्कूल बसेस पुरवल्या जात आहेत, असे केंद्रीय ऊर्जा आणि नवीन व नवीनीकरण ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी सांगितले. पणजी येथील …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील मोतिहारी येथे 7,000 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन केले
नवी दिल्ली, 18 जुलै 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहारमधील मोतिहारी येथे 7,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि राष्ट्रार्पण केले. पवित्र श्रावण महिन्यात बाबा सोमेश्वरनाथांच्या चरणी नमस्कार करत पंतप्रधानांनी आशीर्वाद मागितले आणि बिहारमधील सर्व नागरिकांच्या जीवनात आनंद आणि समृद्धी नांदो, अशी सदिच्छा व्यक्त केली. सभेला संबोधित …
Read More »56 व्या इफ्फीच्या सुकाणू समितीची पहिली बैठक मुंबईत संपन्न
मुंबई , 18 जुलै, 2025. गोव्यातील 56 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी सुकाणू समितीच्या पहिल्या बैठकीचे आज मुंबईतील राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाच्या (एनएफडीसी) मुख्यालयात आयोजन करण्यात आले. माहिती आणि प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या बैठकीचे अध्यक्षपद भूषवले. यावेळी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू, महोत्सवाचे संचालक शेखर कपूर, एनएफडीसीचे व्यवस्थापकीय …
Read More »
Matribhumi Samachar Marathi