शुद्ध व बिनचूक मतदार याद्या हा लोकशाहीचा पाया आहे. मतदार यादी तयार करणाऱ्या यंत्रणेत, मतदार नोंदणी अधिकारी (EROs), सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी (AEROs), मतदान केंद्रस्तरीय पर्यवेक्षक (BLO Supervisors) आणि मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLOs) यांचा समावेश असतो. हे सर्वजण नि:पक्षपाती व पारदर्शक मतदार याद्या तयार करण्यासाठी कठोर परिश्रम घेतात तसेच या संपूर्ण प्रक्रेयेत महत्त्वाची भूमिका बजावतात. …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 20 वा हप्ता जारी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसी येथून पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेचा 20 वा हप्ता जारी केला. भूधारक शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी पीएम-किसान ही फेब्रुवारी 2019 मध्ये पंतप्रधानांनी सुरू केलेली एक केंद्रीय योजना आहे. या योजनेंतर्गत, शेतकऱ्यांच्या आधार-जोडणी केलेल्या बँक खात्यांमध्ये थेट लाभ हस्तांतरण पद्धतीने, वार्षिक रु.6,000/- तीन …
Read More »गोव्यात साखंळी येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पीएम-किसान सन्मान निधी योजनेच्या कार्यक्रमाचे थेट प्रसारण
पणजी गोवा- 2.08.2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील वाराणसी येथून देशभरातील 9.7 कोटीहून अधिक शेतक-यांच्या खात्यात पीएम-किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 20व्या हप्त्याची 20,500 कोटीहून अधिक रक्कम हस्तांतरित केली. याशिवाय 2,200 कोटी रुपयांच्या विविध विकास योजनांची पायाभरणी आणि उदघाटन पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. या कार्यक्रमाचे थेट प्रसारण देशभरात करण्यात आले …
Read More »लेफ्टनंट जनरल पुष्पेंद्र सिंह यांनी लष्कराच्या उपप्रमुख पदाचा स्वीकारला पदभार
नवी दिल्ली, 1 ऑगस्ट 2025. लेफ्टनंट जनरल पुष्पेंद्र सिंह यांनी दि. 31 जुलै 2025 रोजी लष्कराच्या उपप्रमुख पदाची पदभार स्वीकारला. यापूर्वी ते लष्कराच्या मुख्यालयात ‘ऑपरेशनल लॉजिस्टिक्स अँड स्ट्रॅटेजिक मूव्हमेंट’ विभागाचे महासंचालक म्हणून कार्यरत होते. लेफ्टनंट जनरल पुष्पेंद्र सिंह हे डिसेंबर 1987 मध्ये दि पॅराशूट रेजिमेंटच्या (विशेष दल) चौथ्या बटालियनमध्ये नियुक्त झाले …
Read More »भारतीय नौदलाचे 47 वे उपप्रमुख म्हणून व्हाइस अॅडमिरल संजय वत्सायन यांनी पदभार स्वीकारला
नवी दिल्ली, 1 ऑगस्ट 2025. व्हाइस अॅडमिरल संजय वत्सायन (एव्हीएसएम, एनएम) यांनी आज 1 ऑगस्ट 2025 रोजी भारतीय नौदलाचे 47 वे उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी नवी दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या हुतात्मा वीरांना आदरांजली वाहिली. व्हाइस अॅडमिरल संजय वत्सायन हे पुणे येथील …
Read More »वर्ष 2023 च्या 71 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा
नवी दिल्ली, 1 ऑगस्ट 2025 71 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या ‘ज्युरी’ – अर्थात निवड समितीने आज वर्ष 2023 च्या पुरस्कार विजेत्यांची घोषणा केली. या घोषणेपूर्वी फीचर फिल्म ज्युरीचे अध्यक्ष आशुतोष गोवारीकर, नॉन-फीचर फिल्म ज्युरीचे अध्यक्ष पी. शेषाद्री, जेएस (फिल्म्स) डॉ. अजय नागभूषण एमएन, जेएस (फिल्म्स) यांनी वर्ष 2023 च्या 71 …
Read More »गर्दीच्या नियंत्रणासाठी 73 प्रमुख स्थानकांवर आता ‘स्टेशन डायरेक्टर’ची नियुक्ती “गर्दी कमी करण्याबाबत तात्काळ निर्णय घेण्याचे त्यांना असणार अधिकार”
वी दिल्ली, 1 ऑगस्ट 2025. भारतीय रेल्वेच्या स्थानकांवरील प्रवाशांची प्रचंड गर्दी हाताळण्यासाठी भारतीय रेल्वेने खालील उपाययोजना आखल्या आहेत: – 1.73 निवडक स्थानकांवर कायमस्वरूपी प्रतीक्षा कक्ष स्थापन केले जाणार : 2024 च्या सणासुदीच्या काळात, स्थानकाबाहेर प्रतीक्षा परिसर उभारण्यात आले होते. सूरत, उधना, पाटणा आणि नवी दिल्ली येथील अशा प्रतीक्षा परिसरांमध्ये मोठी गर्दी …
Read More »महाराष्ट्रात 89,780 कोटी रुपये खर्चाचे 38 रेल्वे प्रकल्प नियोजन आणि अंमलबजावणीच्या विविध टप्प्यांवर
मुंबई, 1 ऑगस्ट 2025. महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांची प्रगती वेगाने सुरु असून कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी राज्य सरकार पूर्ण पाठिंबा देत आहे. तत्कालीन राज्य सरकारच्या धोरणांमुळे 2019 ते 2022 दरम्यान अनेक रेल्वे कनेक्टिव्हिटी प्रकल्पांचे काम रखडले होते. याचा रेल्वे आणि मेट्रो प्रकल्पांवर, विशेषतः अतिजलद कॉरिडॉरवर मोठा परिणाम झाला. मात्र 2022 पासून, महाराष्ट्रात कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी चांगला पाठिंबा मिळत आहे. महाराष्ट्र राज्य मध्य …
Read More »लष्कराचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल एन.एस. राजा सुब्रमणी 39 वर्षांच्या उत्कृष्ट सेवेनंतर निवृत्त
लेफ्टनंट जनरल एन.एस. राजा सुब्रमणी आज लष्कराच्या सेवेतून निवृत्त झाले. त्यांनी आपल्या 39 वर्षांच्या गौरवशाली लष्करी कारकिर्दीची सांगता केली. या प्रसंगी, त्यांनी लष्कराच्या उपप्रमुख (Vice Chief of the Army Staff – VCOAS) पदाचा देखील त्याग केला. प्रतिष्ठेच्या पदावरील या अधिकारी महोदयांच्या उल्लेखनीय लष्करी कारकिर्दीची सुरुवात राष्ट्रीय संरक्षण अकादमीतून झाली होती आणि डिसेंबर 1985 मध्ये त्यांना द गढवाल रायफल्समध्ये नियुक्त करण्यात …
Read More »पीएम किसान सन्मान निधीचा 20 वा हप्ता 2 ऑगस्ट रोजी वितरित केला जाणार
नवी दिल्ली, 30 जुलै 2025 प्रधान मंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेचा पुढचा हप्ता 2 ऑगस्ट रोजी वितरित केला जाणार आहे. केंद्रिय कृषी व शेतकरी कल्याण आणि ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली आज या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी तसेच जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत योजनेचा लाभ सुनिश्चित करण्या संदर्भात …
Read More »
Matribhumi Samachar Marathi