नवी दिल्ली, 15 ऑगस्ट 2025 माझ्या प्रिय देशवासियांनो, स्वातंत्र्याचे हे महापर्व, 140 कोटी संकल्पाचे पर्व आहे. स्वातंत्र्याचे हे पर्व सामूहिक सिद्धींचे, गौरवाचे पर्व आहे. आणि हृदय अपेक्षांनी भरलेले आहे. देश एकतेच्या भावनेला सातत्याने बळकटी देत आहे. 140 कोटी देशवासीय आज तिरंग्याच्या रंगात रंगून गेले आहेत. हर घर तिरंगा… भारताच्या प्रत्येक …
Read More »पंतप्रधान मोदी यांचे 79 व्या स्वातंत्र्यदिनाचे भाषण: विकसित भारत 2047 साठी एक दृष्टीकोन
नवी दिल्ली, 15 ऑगस्ट 2025. 79 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान मोदी यांनी लाल किल्ल्यावरून तब्बल 103 मिनिटांचे त्यांचे सर्वात मोठे आणि सर्वात निर्णायक भाषण दिले, ज्यामध्ये त्यांनी 2047 पर्यंत विकसित भारताच्या उभारणीसाठी एक धाडसी आराखडा मांडला. स्वयंपूर्णता , नवोन्मेष आणि नागरिक सक्षमीकरणावर प्रामुख्याने लक्ष केंद्रित करून, पंतप्रधानांनी इतर देशांवर अवलंबून असलेला देश …
Read More »आत्मनिर्भर भारत: सशक्त आणि विकसित भारताचा पाया
नवी दिल्ली, 15 ऑगस्ट 2025. 79th स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत हा विकसित भारताचा एक महत्त्वाचा पाया असल्याचे अधोरेखित केले. संरक्षण, तंत्रज्ञान, ऊर्जा, अवकाश आणि उत्पादन या क्षेत्रांतील भारताच्या प्रगतीचा उल्लेख करताना त्यांनी ऑपरेशन सिंदूरचे उदाहरण दिले. आत्मनिर्भरता ही राष्ट्रीय सामर्थ्य, सन्मान आणि 2047 पर्यंत विकसित भारताच्या प्रवासाचा …
Read More »राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था (एन आय एन) येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
मुंबई, 15 ऑगस्ट 2025. राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था (एन आय एन ) पुणे येथे, गोहे बुद्रुक, आंबेगावच्या बापू भवनामध्ये असलेल्या निसर्गग्राम आणि निसर्गसाधना आरोग्य केंद्रामध्ये 79 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहण सोहळ्याने झाली. यावेळी परिसर राष्ट्रभक्तीच्या भावनेने भारून गेला. पाहुण्यांचे स्वागत करतांना एन आय एन च्या …
Read More »आसियान-भारत वस्तू व्यापार कराराचा आढावा घेण्यासाठी भारताकडून एआयटीआयजीए संयुक्त समितीच्या 10 व्या बैठकीचे आयोजन
नवी दिल्ली, 15 ऑगस्ट 2025. भारताने 10 ते 14 ऑगस्ट, 2025 दरम्यान नवी दिल्लीतील वाणिज्य भवन येथे आसियान-भारत वस्तू व्यापार करार (एआयटीआयजीए) संयुक्त समितीची 10 वी बैठक आणि संबंधित बैठकांचे आयोजन केले. संमिश्र स्वरूपात झालेल्या या बैठकांचे सह-अध्यक्षपद भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या वाणिज्य विभागाचे अतिरिक्त सचिव नितीन कुमार यादव …
Read More »सोन्याच्या वायद्यात 45 रुपयांची आणि चांदीच्या वायद्यात 349 रुपयांची घसरण: क्रूड ऑइलच्या वायद्यात 20 रुपयांची वाढ
मुंबई: देशातील आघाडीचे कमोडिटी डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज, एमसीएक्सवर कमोडिटी वायदा, ऑप्शन्स आणि इंडेक्स फ्युचर्समध्ये 102743.79 कोटी रुपयांची उलाढाल नोंदवण्यात आली. कमोडिटी वायदामध्ये 11556.85 कोटी रुपयांची उलाढाल झाली, तर कमोडिटी ऑप्शन्समध्ये 91186.87 कोटी रुपयांची (कल्पनात्मक) उलाढाल झाली. बुलियन इंडेक्स बुलडेक्स ऑगस्ट वायदा 23403 अंकांच्या पातळीवर ट्रेड करत होता. कमोडिटी ऑप्शन्समध्ये एकूण प्रीमियम …
Read More »स्थावर मालमत्तांमध्ये डिजिटल संपर्कव्यवस्थेचे मूल्यांकन करण्यासाठी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने मार्गदर्शक पुस्तिका केली जारी
नवी दिल्ली, 13 ऑगस्ट 2025. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (टीआरएआय-ट्राय) आज डिजिटल संपर्कव्यवस्थेच्या संदर्भात स्थावर मालमत्तांच्या श्रेणी निर्धारणासाठी मार्गदर्शक पुस्तिका जारी केली. विविध इमारती वेगवान, विश्वासार्ह डिजिटल संपर्काच्या उपलब्धतेने किती परिणामकारकरीत्या सुसज्ज आहेत यांचे मूल्यमापन करण्यासाठीची ही देशातील पहिली प्रमाणित चौकट आहे. मोबाईल फोनसाठी उपलब्ध डाटापैकी 80% डाटा कोणत्याही इमारतीच्या अंतर्गत …
Read More »भारताच्या विज्ञान आणि संस्कृतीसाठी एकात्मिक व्यासपीठ म्हणून इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राने केला सामंजस्य करार
नवी दिल्ली, 13 ऑगस्ट 2025. सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र(आयजीएनसीए) या स्वायत्त संस्थेने, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या लखनऊ येथील बिरबल साहनी इन्स्टिट्यूट ऑफ पॅलेओसायन्सेस या स्वायत्त संस्थेसोबत, नवी दिल्लीतील आयजीएनसीए येथे एक सामंजस्य करार केला. हा सामंजस्य करार म्हणजे भारतातील विज्ञान आणि …
Read More »राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था गोवा आणि गोवा पोलिसांनी कुंकळी येथे संयुक्तपणे ‘हर घर तिरंगा’ रॅलीचे आयोजन केले
गोवा, 13 ऑगस्ट 2025. राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (एनआयटी) गोवा आणि गोवा पोलिसांच्या कुंकळी पोलिस स्थानक यांनी 12 ऑगस्ट 2025 रोजी संयुक्तपणे, हर घर तिरंगा रॅली आयोजित केली होती. नागरिकांना स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व कळावे आणि त्यांच्यात राष्ट्रभक्तीची भावना जागृत करण्याच्या उद्देशाने आयोजित ही तिरंगा रॅली एनआयटी गोवा परिसरातून कुंकळी बाजारपेठेच्या दिशेने निघाली. …
Read More »सामाजिक सुरक्षा योजनांतर्गत वित्तीय समावेशन योजनांची व्याप्ती वाढवण्यासाठी गोव्यामध्ये फोंडा तालुक्यातील केरीम इथे शिबिराचे आयोजन
गोवा, 13 ऑगस्ट 2025. भारत सरकारच्या वित्तीय सेवा विभागाने सुरू केलेल्या वित्तीय समावेशन योजनांच्या तीन महिन्यांच्या देशव्यापी संपृक्तता मोहिमेचा एक भाग म्हणून, 11.08.2025 रोजी दक्षिण गोव्यातील फोंडा तालुक्यातील केरीम ग्राम पंचायतीमध्ये राज्यस्तरीय बँकर्स समिती (एसएलबीसी), गोवा, द्वारे एक शिबिर आयोजित करण्यात आले होते. प्रधानमंत्री जन धन योजना, प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना, …
Read More »
Matribhumi Samachar Marathi