Tuesday, December 23 2025 | 08:29:20 AM
Breaking News

भारतीय लष्कराकडून कारगिल विजय दिनाचे, 26 व्या वर्धापन दिनानिमित्त स्मरण

कारगिल विजय दिनाच्या 26 व्या वर्धापन दिनानिमित्त, भारतीय लष्कराने 1999 च्या कारगिल युद्धातील शूरवीर सैनिकांचे पराक्रम आणि सर्वोच्च बलिदान स्मरणात ठेवत हा दिवस आदरपूर्वक, अभिमान आणि देशव्यापी सहभागासह साजरा केला. मुख्य कार्यक्रम द्रास येथील कारगिल युद्ध स्मारकात दोन दिवस चालला. या कार्यक्रमाला श्री. मनसुख मांडविया (केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री, तसेच  युवा व्यवहार …

Read More »

कारगिल विजय दिवस: 1999 साली भारताला विजय मिळवून देणाऱ्या सैनिकांच्या अदम्य साहसाला आणि बलिदानाला राष्ट्राचे अभिवादन

26 जुलै रोजी साजऱ्या केला जाणाऱ्या ‘कारगिल विजय दिवसा’निमित्ताने मातृभूमीच्या सेवेसाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या भारतीय सशस्त्र दलाच्या शूरवीरांना राष्ट्र अभिवादन करत आहे. 1999 साली भारताने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाचे स्मरण करण्यासाठी दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो. या दिवसानिमित्त संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 26 जुलै 2025 रोजी नवी दिल्ली येथील राष्ट्रीय …

Read More »

संस्कार भारती आयोजित ‘अभ्यासोनी प्रकटावे’ : दिग्दर्शक राजदत्त आणि चित्रकार वासुदेव कामत यांच्याशी सुसंवाद

मुंबई – संस्कार भारतीच्या वतीने येत्या ३ ऑगस्ट रोजी ‘अभ्यासोनी प्रकटावे’ या विशेष वार्तालाप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांना पद्मभूषण तर ज्येष्ठ चित्रकार वासुदेव कामत यांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या सन्मानार्थ अभ्यासोनी प्रकटावे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सुप्रसिद्ध गायिका उषा मंगेशकर यांची या …

Read More »

जगातील सर्वात मोठी सहकारी धान्य साठवणूक योजना

नवी दिल्‍ली, 22 जुलै 2025 केंद्र सरकारने 31 मे 2023 रोजी सहकारी क्षेत्रात जगातील सर्वात मोठी धान्य साठवणूक योजनेला मंजूरी दिली होती, आणि त्यानंतर आता ती पथदर्शी प्रकल्प (पायलट प्रोजेक्ट) म्हणून सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत केंद्र सरकारच्या विविध विद्यमान योजनांच्या (जसे की, कृषी पायाभूत सुविधा निधी (AIF), कृषी …

Read More »

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी नामांकन अर्ज दाखल करण्याची मुदत 15 ऑगस्ट 2025 पर्यंत वाढवली

नवी दिल्‍ली, 22 जुलै 2025. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी (पीएमआरबीपी) ऑनलाइन अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 15.08.2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल https://awards.gov.in येथे 01.04.2025 रोजी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली. शौर्य, सामाजिक सेवा, पर्यावरण, क्रीडा, कला आणि संस्कृती आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर असामान्य कामगिरी करणाऱ्या मुलांना (बालक) …

Read More »

ज्येष्ठ नागरिकांशी संबंधित सायबर गुन्हेगारीच्या घटना

नवी दिल्‍ली, 22 जुलै 2025 नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (एनसीआरबी) आपल्या ‘क्राईम इन इंडिया’ या प्रकाशनातून गुन्ह्यांची आकडेवारी संकलित करून प्रकाशित करते. नुकताच प्रकाशित झालेला अहवाल 2022 सालासाठी  आहे. एनसीआरबीने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, 2018 ते 2022 या कालावधीत सायबर गुन्हेगारी (माध्यम/ लक्ष्य म्हणून दूरसंवाद उपकरणांचा समावेश) अंतर्गत दाखल झालेल्या प्रकरणांचे …

Read More »

संसदेच्या पावसाळी अधिवेशन 2025 च्या आरंभी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले निवेदन

नवी दिल्ली, 21 जुलै 2025. संसदेच्या पावसाळी अधिवेशन 2025 च्या आरंभी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संसद भवन परिसरात प्रसारमाध्यमांना संबोधित केले. पावसाळी अधिवेशनात सर्वांचे स्वागत करताना, पंतप्रधान म्हणाले की मान्सून हे  नवोन्मेष आणि पुनरुज्जीवनाचे प्रतीक आहे. देशभरातील हवामानाची स्थिती सुधारत असल्याचे अधोरेखित करून त्यांनी सांगितले की त्यामुळे कृषिक्षेत्रासाठी लाभदायक भविष्याचा …

Read More »

महाराष्ट्रात चित्रपट तसेच माध्यमविषयक प्रशिक्षण विस्तारण्यासाठी एफटीआयआय आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगमंच आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्यामध्ये सामंजस्य करार

मुंबई, 21 जुलै 2025. पुणे येथील भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था (एफटीआयआय) आणि मुंबईतील महाराष्ट्र चित्रपट, रंगमंच आणि सांस्कृतिक विकास महामंडळ (एमएफएससीडीसीएल) यांच्यादरम्यान महाराष्ट्रातील चित्रपट तसेच करमणूक माध्यम या क्षेत्रांमध्ये  कौशल्य विकासाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आज एक सामंजस्य करार करण्यात आला.एमएफएससीडीसीएलच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील आणि एफटीआयआयचे उपकुलगुरू धीरज सिंह …

Read More »

ईपीएफओने मे 2025 मध्ये आतापर्यंतची सर्वाधिक 20.06 लाख निव्वळ सदस्यांची केली नोंदणी; ईपीएफओ मध्ये 9.42 लाख नवीन सदस्यांची नोंदणी

नवी दिल्ली, 21 जुलै 2025. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) मे 2025 साठीचा तात्पुरता वेतन आकडेवारी जारी केली आहे, ज्यामध्ये 20.06 लाख निव्वळ सदस्यांची भर पडल्याचे दिसून आले आहे. एप्रिल 2018 मध्ये वेतन आकडेवारी ट्रॅकिंग सुरू झाल्यापासूनची ही सर्वाधिक नोंद आहे. एप्रिल 2025 च्या तुलनेत चालू महिन्यात निव्वळ वेतन वाढीमध्ये …

Read More »

भारतीय पोलाद प्राधिकरण (सेल) कंपनीने झोजिला बोगद्याच्या बांधकामासाठी 31,000 टनांहून अधिक पुरवले पोलाद; ‘सेल’च्या महत्त्वपूर्ण भूमिकेमुळे भक्कम राष्ट्र उभारणी

नवी दिल्ली, 21 जुलै 2025. भारतीय पोलाद प्राधिकरण (सेल) ही देशातील सर्वात मोठी महारत्न श्रेणीची सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम असलेली पोलाद निर्मिती कंपनी, प्रतिष्ठित झोजिला बोगदा उभारणी प्रकल्पासाठी सर्वात मोठी एकल पोलाद पुरवठादार म्हणून उदयाला आली आहे. बांधकाम अवस्थेत असलेला हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे भारतातील सर्वाधिक लांबीचा रस्तेमार्गावरील बोगदा आणि आशिया खंडातील …

Read More »