नवी दिल्ली, 5 ऑगस्ट 2025 अनु. क्र. करार/सामंजस्य कराराचे नाव 1 भारत आणि फिलिपिन्स दरम्यान धोरणात्मक भागीदारी स्थापन झाल्याची घोषणा 2 भारत आणि फिलिपिन्स धोरणात्मक भागीदारी: कृती आराखडा (2025-29) 3 भारतीय हवाई दल आणि फिलिपिन्स हवाई दल दरम्यान हवाई दल अधिकाऱ्यांच्या चर्चेसाठी संदर्भ अट 4 भारतीय लष्कर आणि फिलिपिन्स लष्कर …
Read More »फिलिपिन्सच्या राष्ट्राध्यक्षांबरोबरच्या संयुक्त पत्रकार परिषदेतील पंतप्रधानांचे माध्यमांसाठी निवेदन
महामहीम, राष्ट्राध्यक्ष महोदय, दोन्ही देशांचे प्रतिनिधी, माध्यम प्रतिनिधी, नमस्कार! मबू-हाय! सर्वप्रथम मी राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या शिष्टमंडळाचे भारतात हार्दिक स्वागत करतो. या वर्षी भारत आणि फिलिपिन्स आपल्यातील राजनैतिक संबंधांचे पंचाहत्तरवे वर्ष साजरे करत आहेत. आणि या पार्श्वभूमीवर त्यांचा हा दौरा महत्वाचा ठरतो. आमच्यातील राजनैतिक संबध नवीन असले, तरी आमच्या संस्कृतींमधील संपर्क …
Read More »नॅशनल कॅन्सर ग्रीडच्या वार्षिक बैठकीत जागतिक स्तरावरील कर्करोग नियंत्रणाबाबतच्या धोरणांवर चर्चा
मुंबई, 5 ऑगस्ट 2025 . मुंबईतील टाटा मेमोरियल रुग्णालयात 2 आणि 3 ऑगस्ट रोजी भारतातील नॅशनल कॅन्सर ग्रीडची (एनसीजी) 2025 ची वार्षिक बैठक पार पडली. एनसीजी हे भारत आणि इतर 15 देशांमधील 380 हून अधिक कर्करोग केंद्रे, संशोधन संस्था, रुग्ण गट आणि व्यावसायिक संस्थांचे सहयोगी नेटवर्क आहे. भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागा …
Read More »पॅरासिटामॉल आणि इतर सामान्य औषधांवर बंदी
नवी दिल्ली, 5 ऑगस्ट 2025. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने म्हटले आहे की केंद्रीय औषधे मानक नियंत्रण संघटनेला अशा अफवांबद्दल माहिती मिळालेली नाही. पॅरासिटामॉल या औषधावर देशात बंदी घातलेली नाही, मात्र काही दिवसांपूर्वी देशात पॅरासिटामॉलच्या इतर औषधांसोबतच्या विविध संयोजनासह अशा विविध निश्चित डोस संयोजनांवर बंदी घालण्यात आली आहे आणि अशा सर्व …
Read More »एससीझेडसीसी नागपूर ‘हर घर तिरंगा’ मोहिमेअंतर्गत कार्यक्रमांची मालिका आयोजित
नागपूर, 5 ऑगस्ट 2025. 2 ते 15 ऑगस्ट 2025 दरम्यान साजरे होत असलेल्या देशव्यापी “हर घर तिरंगा” अभियानाचा एक भाग म्हणून, सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र (SCZCC), नागपूरच्या नागरिकांमध्ये एकता, देशभक्ती आणि अभिमानाची भावना निर्माण करण्यासाठी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करत आहे. या प्रसंगाचे औचित्य साधून, केंद्राचा परिसर …
Read More »औषधी वनस्पतींचे संवर्धन आणि जनजागृती बळकट करण्यासाठी आयुष मंत्रालयाच्या राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळाने दोन धोरणात्मक सामंजस्य करारांवर केली स्वाक्षरी
नवी दिल्ली, 4 ऑगस्ट 2025. नवी दिल्लीतील निर्माण भवन येथे आज केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीत भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळाने (एनएमपीबी) दोन महत्त्वपूर्ण सामंजस्य करारांवर स्वाक्षरी केली. पहिला सामंजस्य करार राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळ (एन एम पी …
Read More »अली यावर जंग राष्ट्रीय वाणी आणि श्रवण विकलांगता संस्थेने (दिव्यांगजन) टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसच्या सहकार्याने “ऑडिओलॉजिकल असेसमेंट प्रोटोकॉलमधील अलिकडच्या काळातील प्रगती” या विषयावर पहिल्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे केले आयोजन
मुंबई, 4 ऑगस्ट 2025. अली यावर जंग राष्ट्रीय वाणी आणि श्रवण विकलांगता संस्थेने (दिव्यांगजन) टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, मुंबईच्या सहकार्याने “ऑडिओलॉजिकल असेसमेंट प्रोटोकॉलमधील अलिकडच्या काळातील प्रगती” या विषयावर पहिल्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे यशस्वी आयोजन केले. या परिषदेला रिहॅबिलिटेशन कौन्सिल ऑफ इंडियाने सातत्यपूर्ण पुनर्वसन शिक्षण (कंटिन्युइंग रिहॅबिलिटेशन एज्युकेशन) दर्जासह मान्यता दिली. ही …
Read More »आयएनएस अजय आणि आयएनएस निस्तार: पोलादाचा पुरवठा करून सेलने संरक्षण आत्मनिर्भरतेला दिली बळकटी
नवी दिल्ली, 4 ऑगस्ट 2025. भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी पोलाद उत्पादक महारत्न कंपनी स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (सेल) ने , जुलै 2025 मध्ये गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स लिमिटेड (जीआरएसई) ने बांधणी केलेल्या आयएनएस अजय आणि हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड (एचएसएल)ने बांधणी केलेल्या आयएनएस निस्तारसाठी महत्वपूर्ण विशेष पोलादाचा पुरवठा करून …
Read More »प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत विशेष नोंदणी मुदत 15 ऑगस्ट 2025 पर्यंत वाढविण्यात आली
नवी दिल्ली, 4 ऑगस्ट 2025. महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेसाठी (पीएमएमव्हीवाय) विशेष नावनोंदणी करण्याची मुदत आता 15 ऑगस्ट 2025 पर्यंत वाढविण्यात आली आहे. घरोघरी जनजागृती करण्यासह – नावनोंदणी करण्याच्या या मोहिमेचा उद्देश अंगणवाडी आणि आशा कार्यकर्त्यांद्वारे सर्व पात्र गर्भवती आणि स्तनदा मातांपर्यंत पोहोचणे आणि या योजनेअंतर्गत त्यांची वेळेवर …
Read More »भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या मुंबई प्रादेशिक केंद्राचे फिट इंडियाच्या ‘संडेज ऑन सायकल’मोहिमेसाठी भारतीय टपाल खात्यासोबत सहकार्य
मुंबई, 4 ऑगस्ट 2025. तंदुरुस्ती आणि सार्वजनिक सेवेच्या उत्सवात भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या मुंबई प्रादेशिक केंद्राने इंडिया पोस्टच्या सहकार्याने 03ऑगस्ट 2025 रोजी #SundaysOnCycle चा एक विशेष भाग आयोजित केला. हा कार्यक्रम एकाच वेळी चार ठिकाणी आयोजित करण्यात आला होता: मुंबई जीपीओ, कर्जत टपाल कार्यालय, सटाणा टपाल कार्यालय आणि साई एनसीओई छत्रपती संभाजी …
Read More »
Matribhumi Samachar Marathi