Wednesday, December 24 2025 | 09:22:09 PM
Breaking News

कर्मचारी राज्य विमा महामंडळाने सामाजिक सुरक्षा व्याप्ती वाढवण्यासाठी, नियोक्ते आणि कर्मचाऱ्यांच्या नोंदणीला प्रोत्साहन देण्यासाठी (एसपीआरईई) 2025 योजना केली सुरू

नवी दिल्ली, 2 जुलै 2025. कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ईएसआयसी) ने एसपीआरईई(SPREE) 2025 (नियोक्ते आणि कर्मचाऱ्यांच्या नोंदणीला प्रोत्साहन देण्यासाठी योजना) ही योजना मंजूर केली आहे. ही मंजुरी हिमाचल प्रदेश येथील शिमला येथे, महामंडळाच्या 196 व्या ईएसआयसीच्या बैठकीत, कामगार व रोजगार तसेच युवा व्यवहार व क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली …

Read More »

पोलाद उत्पादनांवरील गुणवत्ता नियंत्रण आदेशाबाबत पोलाद मंत्रालयाचा स्पष्टीकरणात्मक आदेश

नवी दिल्ली, 2 जुलै 2025. पोलाद मंत्रालयाने 151 बीआयएस मानकांच्या अंमलबजावणीसाठी गुणवत्ता नियंत्रण आदेश जारी केले आहेत. शेवटचा गुणवत्ता नियंत्रण आदेश ऑगस्ट 2024 मध्ये जारी करण्यात आला होता. त्यानंतर कोणताही नवीन गुणवत्ता नियंत्रण आदेश जारी करण्यात आलेला नाही. 13 जून 2025 रोजीच्या पोलाद मंत्रालयाच्या आदेशात हे स्पष्ट केले आहे की बीआयएस …

Read More »

कोविड-19 ची लस आणि कोविडनंतर झालेले प्रौढांचे अचानक मृत्यू यांचा एकमेकांशी कोणताही संबंध नसल्याचे आयसीएमआर आणि एम्सच्या यांच्या व्यापक अभ्यासातून झाले सिद्ध

कोविडनंतर प्रौढांच्या  अचानक  झालेल्या मृत्यूंच्या प्रकरणांची देशातील अनेक एजन्सींद्वारे चौकशी करण्यात आली. कोविड 19 लसीकरण आणि देशात या  प्रौढांचे अचानक झालेले  मृत्यू यांचा एकमेकांशी कोणताही थेट संबंध नाही,असे या अभ्यासातून सिद्ध झाले आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर ) आणि राष्ट्रीय रोगनियंत्रण केंद्र  (एनसीडीसी ) यांच्या अभ्यासातून असे दिसून आले …

Read More »

सचिव संजय जाजू यांची राष्ट्रीय चित्रपट व दूरचित्रवाणी संस्था (FTII) तसेच राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (NFAI) भेट

पुणे,  2 जुलै 2025. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनी आज पुण्यातील राष्ट्रीय चित्रपट व दूरचित्रवाणी संस्था अर्थात ‘फिल्म अँड टेलिव्हिजन इंस्टीट्युट ऑफ इंडिया’ (FTII) ला भेट दिली. या भेटीत त्यांनी संस्थेतील सर्व विभागांमध्ये जाऊन संस्थेमध्ये चालणाऱ्या कामकाजाची तसेच प्रशिक्षणाची माहिती घेतली; तसेच उपस्थित विद्यार्थ्यांसोबत व शिक्षक …

Read More »

सोन्याच्या वायद्यात 1307 रुपयांची आणि चांदीच्या वायद्यात 2000 रुपयांची घसरण: क्रूड ऑइलच्या वायद्यात 9 रुपयांची वाढ

मुंबई: देशातील आघाडीचे कमोडिटी डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज, एमसीएक्सवर कमोडिटी वायदा, ऑप्शन्स आणि इंडेक्स फ्युचर्समध्ये 142559.5 कोटी रुपयांची उलाढाल नोंदवण्यात आली. कमोडिटी वायदामध्ये 22509.23 कोटी रुपयांची उलाढाल झाली, तर कमोडिटी ऑप्शन्समध्ये 120047.52 कोटी रुपयांची (कल्पनात्मक) उलाढाल झाली. बुलियन इंडेक्स बुलडेक्स जुलै वायदा 22365 अंकांच्या पातळीवर ट्रेड करत होता. कमोडिटी ऑप्शन्समध्ये एकूण प्रीमियम …

Read More »

चीनमधील किंगदाओ येथे एससीओ संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्र्यांनी घेतली चीनच्या संरक्षण मंत्र्यांची भेट

नवी दिल्‍ली, 27 जून 2025. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 26 जून 2025 रोजी चीनमधील किंगदाओ येथे शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीच्या निमित्ताने चिनीचे संरक्षण मंत्री अ‍ॅडमिरल डोंग जून यांच्याशी द्विपक्षीय बैठक घेतली. भारत-चीन सीमेवर शांतता आणि सौहार्द टीकवून ठेवण्याच्या गरजेवर दोन्ही मंत्र्यांनी सविस्तर चर्चा केली. दोन्ही देशांनी द्विपक्षीय …

Read More »

चीनमधील किंगदाओ येथे एससीओ संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्र्यांनी घेतली रशियाच्या संरक्षण मंत्र्यांची भेट

नवी दिल्‍ली, 27 जून 2025. 26 जून 2025 रोजी चीनमधील किंगदाओ येथे शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रशियाचे संरक्षण मंत्री आंद्रे बेलोसोव्ह यांच्यासमवेत द्विपक्षीय बैठक घेतली. दोन्ही मंत्र्यांनी सध्याच्या भू-राजकीय परिस्थिती, सीमापार दहशतवाद आणि भारत-रशिया संरक्षण सहकार्य यासारख्या विविध विषयांवर सखोल चर्चा केली. …

Read More »

युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने युवा सहभाग आणि अनुभव वाढविण्यासाठी ‘माय भारत’ पोर्टलसह व्हाट्सअप चॅटबॉट एकत्रीकरण केले सुरू

नवी दिल्‍ली, 27 जून 2025 भारतातील तरुणांचा डिजिटल सहभाग वाढविण्यासाठी आणि सेवांमध्ये सुलभता आणण्यासाठी एक प्रगतीशील पाऊल म्हणून, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने MY Bharat पोर्टल (https://mybharat.gov.in) सोबत WhatsApp एकत्रीकरण सुरू केले आहे. व्हॉट्सअॅप चॅटबॉट आता माय भारत पोर्टलवर लाइव्ह आहे आणि व्हॉट्सअॅप (7289001515) द्वारे थेट उपलब्ध आहे. यामुळे वापरकर्त्यांना …

Read More »

एअर इंडिया फ्लाइट एआय -171 च्या ब्लॅक बॉक्समधील डेटा पुनर्प्राप्ती आणि तपासणीचा सद्यःस्थिती अहवाल

आयसीएओ शिकागो करारावर(1944) स्वाक्षरी करणारा देश म्हणून भारत आयसीएओ परिशिष्ट 13 आणि विमान (अपघात आणि घटनांचा तपास) नियम, 2017 अनुसार विमान अपघातांची चौकशी करतो. विमान अपघात तपास ब्युरो (एएआयबी) हे अशा तपासांकरता नियुक्त करण्यात आलेले प्राधिकरण आहे. एअर इंडिया फ्लाइट एआय-171 च्या दुर्दैवी अपघातानंतर, एएआयबीने तातडीने चौकशी सुरू केली आणि 13 जून 2025 रोजी निर्धारित नियमांनुसार एक बहुशाखीय पथक स्थापन …

Read More »

लष्कराच्या दक्षिण कमांडने पहिल्या भूगर्भीय औष्णिक शून्य कार्बन उत्सर्जन इमारतीचे उद्घाटन करत शाश्वततेचा पाया रचला

भारतीय लष्कराने आज झाशी इथे देशातील पहिली भूऔष्णिक आधारित शून्य कार्बन उत्सर्जन ऊर्जा इमारतीचे (Geothermal-based Net Zero Energy Building) उद्घाटन केले. पुण्यातील दक्षिण कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सेठ,पीव्हीएसएम, एव्हीएसएम यांनी पुण्यातून ऑनलाइन पद्धतीने या इमारतीचे उद्घाटन केले. या इमारतीचे उद्घाटन हे भारतीय लष्कराने हवामान सजग संरक्षण विषयक पायाभूत सुविधांच्या दिशेने टाकलेले …

Read More »