Friday, December 26 2025 | 10:31:06 AM
Breaking News

पारंपरिक औषधोपचारांवरील जागतिक आरोग्य संघटनेच्या दुसऱ्या जागतिक शिखर परिषदेच्या समारोप समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले संबोधित

​पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम इथे पारंपरिक औषधोपचारांवरील जागतिक आरोग्य संघटनेच्या दुसऱ्या जागतिक शिखर परिषदेच्या समारोप समारंभाला संबोधित केले. या परिषदेत गेल्या तीन दिवसांत पारंपारिक औषध क्षेत्रातील जगभरातील तज्ज्ञांनी गंभीर आणि अर्थपूर्ण चर्चा केली असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. या कार्यात भारत एक मजबूत व्यासपीठ म्हणून काम …

Read More »

भारतीय तटरक्षक दलाने गोवा शिपयार्ड येथे तयार केलेले ‘अमूल्य ‘ जलद गस्ती जहाज सेवेत केले दाखल

भारतीय तटरक्षक दलाचे  ‘अमूल्य ‘ हे जहाज, नवीन पिढीच्या अदम्य-श्रेणीच्या जलद गस्ती  जहाजामधील  तिसरे जहाज असून  आज  19,डिसेंबर 2025  रोजी गोवा शिपयार्ड लिमिटेड, वास्को, गोवा येथे आयोजित एका कार्यक्रमात संरक्षण मंत्रालयाचे संयुक्त सचिव अमिताभ प्रसाद यांच्या हस्ते सेवेत दाखल करण्यात आले. 3000 किलोवॅट प्रगत दोन डिझेल इंजिनांनी सुसज्ज असलेल्या 51 मीटर लांबीच्या जलद गस्ती जहाजाची रचना …

Read More »

सीमाशुल्क विभागाच्या मुंबई यॉट क्लबने ओजीओआर 2025 शर्यतीत तिसरा क्रमांक पटकावला

बॉम्बे कस्टम्स यॉट क्लब (बीसीवायसी) च्या अंतर्गत मुंबईच्या सीमाशुल्क विभाग अधिकाऱ्यांनी ओशन गोल्ड ऑफशोअर रेस (ओजीओआर) 2025 मध्ये तृतीय क्रमांक पटकावला   आणि संबंधित गोवा यॉट रान्देव्ह्यु (जीवायआर) मध्ये यशस्वी सहभाग नोंदवला.  भारतीय यॉटिंग महासंघाच्या (वायएआय) अधिपत्याखाली या राष्ट्रीय स्तरावरील अपतटीय आणि तटवर्ती नौकानयन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. दिनांक 09 डिसेंबर …

Read More »

पेयजल आणि स्वच्छता विभागाने 8 राज्यांमधील 8 ग्रामपंचायत मुख्यालय असलेल्या गावांमध्ये त्यांच्या स्थानिक भाषेत बहुभाषिक सुजल ग्राम संवादाच्या दुसऱ्या आवृत्तीचे केले आयोजन

जल शक्ती मंत्रालयाच्या पेयजल आणि स्वच्छता विभागाने आज ‘सुजल ग्राम संवाद’ची दुसरी आवृत्ती यशस्वीपणे आयोजित केली, ज्यामुळे सहभागी जल प्रशासन आणि जल जीवन मिशनच्या समुदाय-नेतृत्वाखालील अंमलबजावणीप्रती केंद्र सरकारच्या वचनबद्धतेला पुष्टी मिळाली. या आभासी संवादात ग्रामपंचायतीचे प्रतिनिधी, ग्राम जल आणि स्वच्छता समितीचे सदस्य, समुदाय प्रतिनिधी, महिला बचत गट आणि आघाडीचे कार्यकर्ते तसेच जिल्हाधिकारी/उपायुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी …

Read More »

संसदेचे हिवाळी अधिवेशन संस्थगित

सोमवार 1 डिसेंबर, 2025 रोजी सुरू झालेले संसदेचे हिवाळी अधिवेशन शुक्रवार 19 डिसेंबर, 2025 रोजी अनिश्चित काळासाठी संस्थगित झाले. या अधिवेशनात 19 दिवसांमध्ये 15 बैठका झाल्या. अधिवेशनादरम्यान लोकसभेत 10 विधेयके सादर करण्यात आली आणि लोकसभेने 8 विधेयके मंजूर केली. राज्यसभेनेही 8 विधेयके संमत केली. संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मिळून एकूण 8 विधेयके मंजूर …

Read More »

पंतप्रधानांनी ओमानचे महामहिम सुलतान यांची भेट घेतली

नवी दिल्ली, 18 डिसेंबर 2025 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मस्कत येथे महामहिम सुलतान हैथम बिन तारिक यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेतली. राजवाड्यामध्ये आगमन झाल्यावर महामहिम सुलतानांनी पंतप्रधानांचे हार्दिक स्वागत केले आणि त्यांना औपचारिक सन्मान प्रदान केला. उभय नेत्यांनी परस्परांशी  आणि शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली. त्यांनी भारत-ओमानच्या बहुआयामी सामरिक भागीदारीचा सर्वंकष …

Read More »

पारंपारिक औषधोपचारांवरील जागतिक आरोग्य संघटनेच्या दुसऱ्या जागतिक शिखर परिषदेच्या समारोप समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार संबोधित

नवी दिल्ली, 18 डिसेंबर 2025. नवी दिल्लीत भारत मंडपम इथे सुरू असलेल्या पारंपारिक औषधोपचारांवरील जागतिक आरोग्य संघटनेच्या दुसऱ्या जागतिक शिखर परिषदेच्या समारोप समारंभात, पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 4:30 वाजता सहभागी होणार आहेत. या समारोप समारंभादरम्यान पंतप्रधान उपस्थितांना संबोधित देखील करतील. हा कार्यक्रमातून जागतिक, विज्ञान-आधारित आणि लोक-केंद्रित पारंपारिक …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी भारत ओमान व्यवसाय मंचात झाले सहभागी

नवी दिल्ली, 18 डिसेंबर 2025 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मस्कत येथे भारत-ओमान व्यवसाय मंचाला संबोधित केले.ओमानचे वाणिज्य, उद्योग आणि गुंतवणूक प्रोत्साहन मंत्री  कैस अल युसुफ; ओमान चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे अध्यक्ष  शेख फैसल अल रवास;  केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री  पियुष गोयल; आणि सीआयआयचे अध्यक्ष   राजीव मेमानी या …

Read More »

पंतप्रधानांनी ओमानमधील भारतीय समुदायाला केले संबोधित

नवी दिल्ली, 18 डिसेंबर 2025 पंतप्रधानांनी आज मस्कतमध्ये भारतीय समुदायाच्या मोठ्या समूहाला संबोधित केले. या श्रोत्यांमध्ये विविध भारतीय शाळांमधील 700 हून अधिक विद्यार्थ्यांचा समावेश होता. हे वर्ष ओमानमधील भारतीय शाळांसाठी विशेष महत्त्वपूर्ण आहे, कारण यंदा या देशातील आपला 50 वा वर्धापनदिन त्या साजरा करत आहेत. उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी भारतातील …

Read More »

भारत आणि ओमान यांच्यात सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारावर स्वाक्षरी

नवी दिल्ली, 18 डिसेंबर 2025 पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली, भारत आणि ओमान यांनी आज ‘सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारावर’ (सीईपीए) स्वाक्षरी करून अधिक मजबूत आर्थिक भागीदारी निर्माण करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्री  पीयूष गोयल आणि ओमानचे वाणिज्य, उद्योग आणि गुंतवणूक प्रोत्साहन मंत्री महामहीम …

Read More »