Friday, January 30 2026 | 09:33:20 AM
Breaking News

संविधान हत्या दिनानिमित्त पंतप्रधानांनी लोकशाहीच्या रक्षकांना वाहिली आदरांजली

आणीबाणी लागू करण्यात आली त्या दिवसाला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाच्या इतिहासातील या सर्वात अंधःकारमय कालखंडात लोकशाहीच्या रक्षणासाठी उभे राहिलेल्या असंख्य भारतीयांना  भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. राज्यघटनेच्या मूल्यांवर झालेल्या गंभीर हल्ल्याची आठवण करून देत पंतप्रधान म्हणाले की, ज्या दिवशी मूलभूत अधिकार स्थगित केले …

Read More »

आणीबाणीच्या घोषणेला 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल केलेल्या ठरावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

नवी दिल्‍ली, 25 जून 2025. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत, आणीबाणीला आणि भारतीय राज्यघटनेचा आत्मा भंग करण्याच्या प्रयत्नांचा धाडसाने प्रतिकार करणाऱ्या असंख्य व्यक्तींच्या बलिदानाचे स्मरण आणि सन्मान करण्याचा निर्णय घेण्यात आला. नवनिर्माण आंदोलन आणि संपूर्ण क्रांती अभियान चिरडण्याच्या जोरदार प्रयत्नांतर्गत 1974 मध्ये याची सुरुवात झाली होती. …

Read More »

पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा टप्पा-2 ला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी : वनाझ ते चांदणी चौक (कॉरिडॉर 2अ) आणि रामवाडी ते वाघोली/विठ्ठलवाडी (कॉरिडॉर 2ब), विद्यमान पुणे मेट्रो टप्पा-1 (वनाज – रामवाडी) चा विस्तार

नवी दिल्‍ली, 25 जून 2025 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा टप्पा-2 अंतर्गत वनाझ ते चांदणी चौक (कॉरिडॉर 2अ ) आणि रामवाडी ते वाघोली/विठ्ठलवाडी (कॉरिडॉर 2ब ) याला मंजुरी दिली आहे. हे प्रकल्प टप्पा -1 मधील विद्यमान वनाझ – रामवाडी कॉरिडॉरचा विस्तार असतील. हे दोन …

Read More »

झरिया कोळसा खाणींच्या परिसरातील आग, भूस्खलन या घटना रोखण्यासह बाधित कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी सुधारित झरिया बृहद आराखड्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

नवी दिल्‍ली, 25 जून 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीने झरिया कोळसा खाणींच्या परिसरातील आग, भूस्खलन या घटना रोखण्यासह बाधित कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी सुधारित झरिया बृहद आराखड्याला मंजुरी दिली आहे. सुधारित योजनेच्या अंमलबजावणीसाठी एकूण 5,940.47 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. टप्प्याटप्प्याने राबवल्या जाणाऱ्या या योजनेअंतर्गत प्राध्यान्याने …

Read More »

केंद्र सरकार 26 जून 2025 रोजी आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे करणार आयोजन

नवी दिल्‍ली, 25 जून 2025 सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयांतर्गत असलेल्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभागाने  आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त  26 जून 2024 रोजी नवी दिल्लीतल्या डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर येथे एका कार्यक्रम आयोजित केला आहे. . या कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री  बी. एल. वर्मा प्रमुख …

Read More »

सोन्याच्या वायद्यात 276 रुपयांची आणि क्रूड ऑयलच्या वायद्यात 10 रुपयांची वाढ: चांदीच्या वायद्यात 65 रुपयांची घसरण

मुंबई: देशातील आघाडीचे कमोडिटी डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज, एमसीएक्सवर कमोडिटी वायदा, ऑप्शन्स आणि इंडेक्स फ्युचर्समध्ये 105146.72 कोटी रुपयांची उलाढाल नोंदवण्यात आली. कमोडिटी वायदामध्ये 12134.54 कोटी रुपयांची उलाढाल झाली, तर कमोडिटी ऑप्शन्समध्ये 93001.67 कोटी रुपयांची (कल्पनात्मक) उलाढाल झाली. बुलियन इंडेक्स बुलडेक्स जुलै वायदा 22561 अंकांच्या पातळीवर ट्रेड करत होता. कमोडिटी ऑप्शन्समध्ये एकूण प्रीमियम …

Read More »

लोकसभा अध्यक्षांनी लोकशाही प्रक्रिया मजबूत करण्यासाठी संस्थात्मक समन्वय,आर्थिक उत्तरदायित्व आणि तंत्रज्ञान-आधारित प्रशासनावर दिला भर

नवी दिल्ली, 24 जून 2025. मुंबईतील महाराष्ट्र विधान भवनात सोमवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या संसद आणि राज्य/केंद्रशासित प्रदेशांच्या विधानमंडळांच्या अंदाज समिती अध्यक्षांच्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचा आज समारोप झाला. समारोप सत्राला संबोधित करताना, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी लोकशाही प्रक्रिया मजबूत करण्यासाठी संस्थात्मक समन्वय वाढवण्यावर, आर्थिक उत्तरदायित्व …

Read More »

श्री नारायण गुरू आणि महात्मा गांधी यांच्यातील ऐतिहासिक संवादाच्या शताब्दी समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले संबोधित

नवी दिल्ली, 24 जून 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील विज्ञान भवनात भारताचे दोन महान आध्यात्मिक आणि नैतिक नेते श्री नारायण गुरू आणि महात्मा गांधी यांच्यातील ऐतिहासिक संवादाच्या शताब्दी समारंभाला संबोधित केले. या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी आदरपूर्वक अभिवादन केले आणि सांगितले की आज हे ठिकाण देशाच्या इतिहासातील …

Read More »

जोहान्सबर्ग येथे आयोजित संयुक्त संरक्षण समितीच्या 9 व्या बैठकीसाठी दक्षिण आफ्रिकेला गेलेल्या भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व संरक्षण सचिवांकडे

नवी दिल्ली, 24 जून 2025. जोहान्सबर्ग येथे 23 आणि 24 जून 2025 रोजी आयोजित संयुक्त संरक्षण समितीच्या (जेडीसी) 9 व्या बैठकीमध्ये सहभागी होण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला गेलेल्या भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांनी भूषवले. दक्षिण आफ्रिकेच्या वतीने बैठकीत सहभागी झालेल्या शिष्टमंडळाच्या अध्यक्षपदी दक्षिण आफ्रिकेच्या संरक्षण विभागाचे कार्यवाह सचिव डॉ.थोबेकिले …

Read More »

चीनमधील किंगदाओ इथे होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सहभागी होणार

चीनमधील किंगदाओ 25 ते 26 जून 2025 या कालावधीत यंदाची शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ ) संरक्षण मंत्र्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह भारताच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करतील. या बैठकीत, संरक्षण मंत्री प्रादेशिक तसेच आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा, दहशतवादविरोधी प्रयत्न आणि शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य राष्ट्रांच्या संरक्षण …

Read More »