नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर 2025 आज (दि. 26 नोव्हेंबर 2025 रोजी) नवी दिल्ली मधील संविधान सदनच्या सेंट्रल हॉल अर्थात मध्यवर्ती सभागृहात आज संविधान दिन सोहळा झाला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या सोहळ्याला उपस्थिती होत्या. यावेळी राष्ट्रपतींनी उपस्थितांना संबोधित केले. 2015 मधील बाबासाहेब डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती वर्षाच्या वेळी, …
Read More »केंद्रीय लोकसेवा आयोग हा गुणवत्ता आणि एकात्मतेमध्ये रुजलेला राष्ट्र उभारणीचा आधारस्तंभ : लोकसभा सभापती ओम बिर्ला
नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर 2025. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी आज केंद्रीय लोकसेवा आयोगाला (यूपीएससी) गुणवत्ता आणि एकात्मतेमध्ये रुजलेला राष्ट्र उभारणीचा आधारस्तंभ असे संबोधले. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या शताब्दी सोहोळ्याच्या उद्घाटन प्रसंगी आज नवी दिल्ली येथे उपस्थितांना संबोधित करताना लोकसभा सभापतींनी आयोगाच्या 100 वर्षांच्या वाटचालीला भारताच्या लोकशाहीवादी आणि प्रशासकीय उत्क्रांतीमधील एक निर्णायक …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबाद येथील सफ्रान एअरक्राफ्ट इंजिन सर्व्हिसेस इंडिया सुविधेचे दूरदृश्य प्रणालीद्वारे केले उद्घाटन
नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील, जीएमआर एरोस्पेस अँड इंडस्ट्रियल पार्क – सेझ, येथील सफ्रान एअरक्राफ्ट इंजिन सर्व्हिसेस इंडिया (एसएईएसआय) सुविधेचे उद्घाटन केले. आजपासून भारताचे हवाई वाहतूक क्षेत्र नवीन भरारी घेण्यासाठी सज्ज झाले आहे, सफ्रानच्या या नव्या सुविधेमुळे भारत …
Read More »पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात खराडी-खडकवासला (चौथी मार्गिका) आणि नळ स्टॉप-वारजे-माणिक बाग (मार्गिका क्र. 4 ए )यांच्या बांधकामाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर 2025. पुणे शहरातील सार्वजनिक वाहतुकीच्या जाळे अधिक विस्तारण्यात येणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याच्या अंतर्गत मार्गिका क्र. 4 (खराडी-हडपसर-स्वारगेट-खडकवासला) आणि मार्गिका क्र, 4 ए (नळ स्टॉप-वारजे-माणिक बाग) यांच्या कार्याला मंजुरी दिली. या प्रकल्पातील मार्गिका क्र.2 ए (वनाज ते …
Read More »‘सिंटेर्ड रेअर अर्थ परमनंट मॅग्नेट’ (आरईपीएम) च्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी 7,280 कोटी रुपयांच्या योजनेला मंत्रिमंडळाने दिली मान्यता
नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने आज ‘सिंटेर्ड रेअर अर्थ परमनंट मॅग्नेटस् (आरईपीएम म्हणजेच – निओडिमियम, लोखंड आणि बोरोन यांच्या धातुमिश्रणापासून बनवले जाणारे सर्वात मजबूत प्रकारचे स्थायी चुंबक) उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी 7,280 कोटी रुपयांच्या योजनेला मंजुरी दिली. अशा प्रकारच्या पहिल्याच उपक्रमाचे उद्दिष्ट भारतात प्रतिवर्षी 6,000 …
Read More »पंतप्रधान 27 नोव्हेंबर रोजी स्कायरूटच्या ‘इन्फिनिटी कॅम्पस’चे उद्घाटन करणार
नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर 2025. पंतप्रधान दि. 27 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता दूरस्थ पद्धतीने स्कायरूट या भारतीय अंतराळ स्टार्ट-अपच्या इन्फिनिटी कॅम्पस या शाखेचे उद्घाटन करणार आहेत. यावेळी ते उपग्रहांना कक्षेत प्रक्षेपित करण्याची क्षमता असलेल्या विक्रम-I या स्कायरूटच्या पहिल्या कक्षीय रॉकेटचे अनावरणही करणार आहेत. स्कायरूटची इन्फिनिटी कॅम्पस ही अत्याधुनिक शाखा सुमारे …
Read More »पंतप्रधान सफ्रान एअरक्राफ्ट इंजिन सर्व्हिसेस इंडिया सुविधेचे 26 नोव्हेंबर रोजी करणार उद्घाटन
नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील, जीएमआर एरोस्पेस अँड इंडस्ट्रियल पार्क – सेझ, येथील सफ्रान एअरक्राफ्ट इंजिन सर्व्हिसेस इंडिया (एसएईएसआय) सुविधेचे उद्घाटन करतील. सफ्रान एअरक्राफ्ट इंजिन सर्व्हिसेस इंडिया (एसएईएसआय), ही सफ्रानची लीप(LEAP-Leading Edge Aviation Propulsion) …
Read More »पंतप्रधानांनी केले अयोध्येतील श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवाला संबोधित
नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर 2025. देशाच्या सामाजिक-सांस्कृतिक आणि आध्यात्मिक भूमीत एका संस्मरणीय घटनेची नोंद करत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील अयोध्या येथील पवित्र श्री रामजन्मभूमी मंदिराच्या शिखरावर समारंभपूर्वक भगवा ध्वज फडकवला. ध्वजारोहण उत्सव मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्याचे आणि सांस्कृतिक उत्सव तसेच राष्ट्रीय एकतेच्या एका नव्या अध्यायाची सुरुवात झाल्याचे प्रतीक …
Read More »वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांच्या इस्रायल दौऱ्याचा समारोप, द्विपक्षीय धोरणात्मक आणि आर्थिक सहकार्याला बळकटी
नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर 2025. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री, पीयूष गोयल यांच्या इस्रायल दौऱ्याचा (20–22 नोव्हेंबर 2025) यशस्वी समारोप झाला असून या दौऱ्यात त्यांनी भारत-इस्रायल धोरणात्मक आणि आर्थिक भागीदारी बळकट करण्याच्या उद्देशाने उच्चस्तरीय बैठका घेतल्या. गोयल यांनी या दौऱ्यात इस्रायलचे अर्थव्यवस्था आणि उद्योग मंत्री नीर बरकत, अर्थमंत्री बेझालेल स्मोट्रिच, कृषी …
Read More »भारताच्या निर्यात वाढीला चालना देण्यासाठी केंद्र आणि राज्यांमध्ये मजबूत भागीदारी राखण्याचे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी चौथ्या व्यापार मंडळ बैठकीत केले आवाहन
नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर 2025. भारताने निर्यात वाढवून आपली अर्थव्यवस्था विस्तारित केली पाहिजे आणि रोजगाराच्या अधिक संधी निर्माण केल्या पाहिजेत आणि निर्यात विस्तार आणि विविधीकरणाला चालना देण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्यांमध्ये मजबूत सहकार्याची आवश्यकता असल्याचे, मत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी व्यक्त केले आहे. गोयल यांच्या अध्यक्षतेखालील ‘पुनर्रचित व्यापार …
Read More »
Matribhumi Samachar Marathi