Tuesday, December 30 2025 | 11:53:59 PM
Breaking News

एमसीएक्सवर सोन्याच्या वायदा 91,464 रुपयांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचला; चांदीच्या वायद्यात 417 रुपयांची वाढ

मुंबई: देशातील आघाडीचे कमोडिटी डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज, एमसीएक्सवर, श्री महावीर जयंतीनिमित्त पहिले सत्र संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बंद होते, तर दुसऱ्या सत्राचे व्यवहार सुरू होते. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत, एमसीएक्सने  कमोडिटी वायदा, ऑप्शन्स आणि इंडेक्स फ्युचर्समध्ये 39230.93 कोटी रुपयांची उलाढाल नोंदवण्यात आली. कमोडिटी वायदामध्ये 6009.59 कोटी रुपयांची उलाढाल झाली, तर कमोडिटी ऑप्शन्समध्ये 33221.03 …

Read More »

सोन्याच्या वायद्यात 2272 रुपयांची आणि चांदीच्या वायद्यात 1742 रुपयांची वाढ: क्रूड ऑइलच्या वायद्यात 335 रुपयांची घसरण

मुंबई: देशातील आघाडीचे कमोडिटी डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज, एमसीएक्सवर कमोडिटी वायदा, ऑप्शन्स आणि इंडेक्स फ्युचर्समध्ये 154236.84 कोटी रुपयांची उलाढाल नोंदवण्यात आली. कमोडिटी वायदामध्ये 26884.82 कोटी रुपयांची उलाढाल झाली, तर कमोडिटी ऑप्शन्समध्ये 127349.49 कोटी रुपयांची (कल्पनात्मक) उलाढाल झाली. बुलियन इंडेक्स बुलडेक्स एप्रिल वायदा 20666 अंकांच्या पातळीवर ट्रेड करत होता. कमोडिटी ऑप्शन्समध्ये एकूण प्रीमियम …

Read More »

एमसीएक्सवर सोने आणि चांदीच्या किमतीत वाढ सुरूच: सोन्याचा वायदा 1295 रुपयांनी आणि चांदीचा वायदा 1686 रुपयांनी वाढला

मुंबई: देशातील आघाडीचे कमोडिटी डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज, एमसीएक्सवर कमोडिटी वायदा, ऑप्शन्स आणि इंडेक्स फ्युचर्समध्ये 86438.68 कोटी रुपयांची उलाढाल नोंदवण्यात आली. कमोडिटी वायदामध्ये 15416.95 कोटी रुपयांची उलाढाल झाली, तर कमोडिटी ऑप्शन्समध्ये 71020.99 कोटी रुपयांची (कल्पनात्मक) उलाढाल झाली. बुलियन इंडेक्स बुलडेक्स एप्रिल वायदा 20362 अंकांच्या पातळीवर ट्रेड करत होता. कमोडिटी ऑप्शन्समध्ये एकूण प्रीमियम …

Read More »

सोन्याच्या वायद्यात 655 रुपयांची आणि चांदीच्या वायद्यात 2786 रुपयांची वाढ: क्रूड ऑइलच्या वायदात 102 रुपयेची झाली घसरण

मुंबई: देशातील आघाडीचे कमोडिटी डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज, एमसीएक्सवर कमोडिटी वायदा, ऑप्शन्स आणि इंडेक्स फ्युचर्समध्ये 131015.17 कोटी रुपयांची उलाढाल नोंदवण्यात आली. कमोडिटी वायदामध्ये 26197.81 कोटी रुपयांची उलाढाल झाली, तर कमोडिटी ऑप्शन्समध्ये 104814.62 कोटी रुपयांची (कल्पनात्मक) उलाढाल झाली. बुलियन इंडेक्स बुलडेक्स एप्रिल वायदा 20465 अंकांच्या पातळीवर ट्रेड करत होता. कमोडिटी ऑप्शन्समध्ये एकूण प्रीमियम …

Read More »

गिरणगावच्या लालबाग-परळ हिंदू नववर्ष शोभायात्रेत मराठी भाषेचा जागर

लालबाग, परळ आणि काळाचौकी या गिरणगाव विभागातील ‘गिरणगाव सांस्कृतिक प्रतिष्ठान’च्या वतीने  हिंदू नववर्ष शोभायात्रेत यंदा  मराठी भाषा ‘स्व’त्वाच्या  अस्मितेचा आणि संस्कृतीचे प्रतीक यांचा  जागर होणार आहे. रविवार, ३० मार्च रोजी गुढीपाडव्यानिमित्त होणाऱ्या या शोभायात्रेत पारंपरिक प्रात्यक्षिकांसह अनेक चित्ररथांचा सहभाग असणार आहे. यावर्षी ३० मार्च रोजी सकाळी ८ वाजता परळ येथील …

Read More »

2024-25 आणि 2025-26 या वर्षासाठी वाढीव वितरणासह सुधारित राष्ट्रीय गोकुळ अभियानाच्या अंमलबजावणीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

नवी दिल्ली, 19 मार्च 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने आज पशुधन क्षेत्राच्या विकासाला चालना देण्यासाठी सुधारित राष्ट्रीय गोकुळ अभियानाला (आरजीएम) मंजुरी दिली. विकासात्मक कार्यक्रम योजनेचा केंद्रीय क्षेत्र घटक म्हणून या सुधारित आरजीएमची अंमलबजावणी होणार असून यासाठी येणाऱ्या 1000 कोटी रुपयांच्या अतिरिक्त खर्चासह एकूण 3400 कोटी रुपयांच्या एकंदर खर्चासह …

Read More »

ब्रह्मपुत्रा व्हॅली फर्टिलायझर कॉर्पोरेशन लिमिटेड (बीव्हीएफसीएल), नामरुप,आसामच्या सध्याच्या संकुलात एका नव्या ब्राऊनफिल्ड अमोनिया-युरिया कॉम्प्लेक्स नामरुप IV खत कारखान्याची उभारणी करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

नवी दिल्ली, 19 मार्च 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने आज ब्रह्मपुत्रा व्हॅली फर्टिलायझर कॉर्पोरेशन लिमिटेड (बीव्हीएफसीएल), नामरुप, आसामच्या सध्याच्या संकुलात युरियाचे वार्षिक 12.7 लाख मेट्रिक टन (एलएमटी ) इतकी उत्पादनक्षमता असलेल्या एका नव्या ब्राऊनफिल्ड अमोनिया-युरिया कॉम्प्लेक्स उभारणी ला मंजुरी दिली. या कारखान्यासाठी नवे गुंतवणूक धोरण, 2012 …

Read More »

पंतप्रधानांनी क्रू-9 अंतराळवीरांचे केले अभिनंदन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स सहित सर्व  क्रू-9 अंतराळवीरांचे पृथ्वीवर सुरक्षित परतल्याबद्दल मनापासून अभिनंदन केले आहे. क्रू-9 अंतराळवीरांचे धैर्य, दृढनिश्चय व अंतराळ संशोधनासाठी त्यांनी  दिलेल्या योगदानाबद्दल मोदी यांनी त्यांचे कौतुक केले आहे. अंतराळ संशोधनात प्रगती करताना मोठी स्वप्ने पाहणे आणि ती पूर्ण करण्यासाठी सर्वस्व पणाला लावण्याचे धैर्य ठेवणे …

Read More »

एमसीएक्स-आयपीएफ कॉमक्वेस्ट २०२५ ची ७ वी आवृत्ती यशस्वीरित्या संपन्न झाली!

मुंबई: विद्यार्थ्यांसाठी कमोडिटी मार्केटवरील एक प्रमुख राष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक प्रश्नमंजुषा, एमसीएक्स-आयपीएफ कॉमक्वेस्ट २०२५ ची ७ वी आवृत्ती ४ मार्च २०२५ रोजी मुंबईत एका भव्य अंतिम फेरीसह यशस्वीरित्या संपन्न झाली. एमसीएक्स इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंड (एमसीएक्स-आयपीएफ) द्वारे आयोजित या स्पर्धेसाठी १०,००० हून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी ४४ टक्के मुली होत्या. …

Read More »

समर्थ हस्तशिल्प प्रशिक्षण कार्यक्रमामुळे रायगड जिल्ह्यातील खारघर आणि पनवेल परिसरातील महिला आत्मनिर्भर होऊ लागल्या आहेत

केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या अखत्यारीतील हस्तशिल्प विकास आयुक्तांच्या मुंबई येथील पश्चिम विभागीय कार्यालयाच्या वतीने महाराष्ट्रात रायगड जिल्ह्यात खारघर येथे दिनांक 20 डिसेंबर 2024 ते 21 डिसेंबर 2025 या कालावधीत समर्थ हस्तशिल्प प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विभागीय संचालक (ह) एम प्रभाकरन यांनी हा प्रशिक्षण कार्यक्रम सुरु करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच या कार्यक्रमाची सुरळीतपणे अंमलबजावणी करण्यासाठी सहाय्यक संचालक सुरेश …

Read More »