Saturday, January 03 2026 | 08:17:08 AM
Breaking News

बेल्जियमच्या पंतप्रधानपदाचा कार्यभार बर्ट डी वेव्हर यांनी स्वीकारल्या बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे

महामहीम बर्ट डी वेव्हर यांनी  बेल्जियमच्या पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारल्या बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांचे अभिनंदन केले. भारत आणि बेल्जियम मधील संबंध अधिक दृढ करण्यासाठी आणि जागतिक स्तरावरील मुद्द्यांवर  सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी एकत्र काम करण्याचा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्यक्त केला. पंतप्रधानांनी एक्स समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये लिहिले आहे : …

Read More »

करसनभाई सोलंकी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला शोक

नवी दिल्‍ली, 4 फेब्रुवारी 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरात विधानसभेचे सदस्य करसनभाई सोलंकी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. X या समाज माध्यमावरच्या संदेशात पंतप्रधानांनी म्हटले आहे : “ગુજરાત વિધાનસભાના સભ્ય શ્રી કરસનભાઈ સોલંકીના અવસાનના સમાચાર આઘાતજનક છે. સાદગીભર્યું જીવન અને વંચિતોના કલ્યાણ માટે કરેલા સેવાકીય કાર્યો માટે તેઓ સદાય …

Read More »

इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स (आयबीसीए) अधिकृतपणे एक पूर्ण विकसित करार-आधारित आंतर-सरकारी आंतरराष्ट्रीय संघटना म्हणून आली अस्तित्वात

नवी दिल्‍ली, 3 फेब्रुवारी 2025. एक महत्त्वपूर्ण घडामोडीत, इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स (आयबीसीए- आंतरराष्ट्रीय मार्जारकुळ आघाडी) च्या स्थापनेवरील करार आराखडा अधिकृतपणे अंमलात आला आहे. दिनांक  23 जानेवारी 2025 पासून, इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स आणि त्याचे सचिवालय एक पूर्ण विकसित करार-आधारित आंतर-सरकारी आंतरराष्ट्रीय संघटना आणि आंतरराष्ट्रीय कायदेशीर संघटना म्हणून अस्तित्वात आली आहे. …

Read More »

कॅप्टिव्ह (सरकारी कंपन्यांच्या ताब्यातील) आणि व्यावसायिक खाणींमधील कोळशाचे उत्पादन आणि वाहतुकीने मागील आर्थिक वर्षातील एकूण उत्पादनाचा आकडा केला पार, जानेवारी महिन्यात ओलांडला 19 दशलक्ष टन टप्पा

नवी दिल्‍ली, 3 फेब्रुवारी 2025. आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकत भारताच्या कोळसा क्षेत्राने नवनवीन मापदंड स्थापन करणे कायम ठेवले आहे. आर्थिक वर्ष 2024-25 साठी जानेवारी 2025 पर्यंत कॅप्टिव्ह (सरकारी कंपन्यांच्या ताब्यातील) आणि व्यावसायिक प्रकारच्या खाणींमधील एकूण कोळसा उत्पादनाने 150.25 दशलक्ष टन पर्यंत झेप घेतली असून 27 …

Read More »

डिसेंबर 2024 मध्ये आठ प्रमुख उद्योगांमध्ये कोळसा क्षेत्राने नोंदवली सर्वाधिक वाढ

नवी दिल्‍ली, 3 फेब्रुवारी 2025. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने जाहीर केलेल्या आयसीआय अर्थात आठ प्रमुख उद्योगांच्या निर्देशांकानुसार (आधार वर्ष 2011-2012) आठ प्रमुख उद्योगांमध्ये कोळसा क्षेत्र निर्देशांकाने  डिसेंबर 2024 मध्ये, सर्वाधिक 5.3% (तात्पुरती) वाढ नोंदवली असून तो 215.1 अंकांवर पोहोचला आहे. कोळसा क्षेत्राचा निर्देशांक डिसेंबर 2023 मध्ये 204.3 अंकांवर पोहोचला होता. एप्रिल …

Read More »

कोळसा खाण कामगार

नवी दिल्‍ली, 3 फेब्रुवारी 2025 कोळसा मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या कोल इंडिया लिमिटेड (सी आय एल), एन एल सी इंडिया लिमिटेड (एन एल सी आय एल) आणि सिंगरेनी कोलीयरीज कंपनी लिमिटेड (एस सी सी एल) या कोळसा/लिग्नाइट कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या एकूण व्यक्तींची संख्या खालीलप्रमाणे आहे : कंपनी कंपन्यांमधील एकूण मनुष्यबळ सी आय …

Read More »

भारत आणि रशिया यांच्यातील मजबूत आणि काळाच्या कसोटीवर खरी उतरलेली मैत्री हे जगासाठी सहकार्य आणि मुत्सद्देगिरीचे अनुकरणीय असे झळाळते उदाहरण आहे : लोकसभा अध्यक्ष

नवी दिल्‍ली, 3 फेब्रुवारी 2025. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज सांगितले की, भारत आणि रशिया यांच्यातील मजबूत आणि  काळाच्या कसोटीवर खरी उतरलेली मैत्री हे जगासाठी सहकार्य आणि मुत्सद्देगिरीचे अनुकरणीय असे एक झळाळते  उदाहरण आहे. दोन्ही देशांमधील ऐतिहासिक आणि खोलवर रुजलेली मैत्री अधोरेखित करत त्यांनी नमूद केले की, जागतिक स्तरावर भारत-रशिया …

Read More »

रशियाच्या संसदीय शिष्टमंडळाने घेतली राष्ट्रपतींची भेट

नवी दिल्‍ली, 3 फेब्रुवारी 2025. रशियन महासंघाच्या  फेडरल असेंब्लीच्या स्टेट ड्यूमाचे अध्यक्ष व्याचेस्लाव वोलोदिन यांच्या नेतृत्वाखाली रशियाच्या एका संसदीय शिष्टमंडळाने आज (3 फेब्रुवारी, 2025)  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवन येथे भेट घेतली. शिष्टमंडळाचे भारतात स्वागत करताना राष्ट्रपती म्हणाल्या की लोकप्रतिनिधींमधील अशा स्वरूपाच्या देवाणघेवाणीमुळे केवळ मजबूत सहकार्यालाच चालना मिळत नाही तर …

Read More »

लठ्ठपणाशी लढण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदेशाला पाठिंबा देण्यासाठी केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या नेतृत्वाखाली 250 हुन अधिक सायकलस्वार एकत्र आले

देशातील नागरिकांना लठ्ठपणाच्या समस्येविरोधात लढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने  केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी नवी दिल्लीत आज सायकल रॅलीचे नेतृत्व केले. मेजर ध्यानचंद स्टेडियममध्ये या आठवड्यातील फिट इंडिया संडे या उपक्रमाअंतर्गत ही सायकल रॅली आयोजित केली गेली होती. यात असंख्य …

Read More »

कामगार कल्याणासाठी ऐतिहासिक अर्थसंकल्पीय तरतूदीबद्दल केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी केले कौतुक

केंद्रीय अर्थसंकल्प 2025 हा भारताच्या कामगार कल्याण क्षेत्रात एक महत्त्वाचा निर्णय  असून या अर्थसंकल्पात गिग (अल्प कालीन कामगार) कामगारांना औपचारिक मान्यता तसेच सामाजिक सुरक्षा लाभ देण्यासाठी व्यापक चौकट निर्माण करण्यात आली आहे. केंद्रीय कामगार आणि रोजगार आणि युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी या निर्णयाचे कौतुक केले आणि देशभरातील 1 कोटीहून …

Read More »