श्री कामेश्वर चौपाल यांच्या निधनाबद्दल,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दुःख व्यक्त केले आहे.अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीत मोलाचे योगदान देणारे समर्पित रामभक्त अशा शब्दांत पंतप्रधानांनी त्यांची प्रशंसा केली आहे. आपल्या एक्स पोस्टवर पंतप्रधानांनी लिहिले आहे : “भाजपचे ज्येष्ठ नेते आणि रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र विश्वस्थ संस्थेचे विश्वस्थ कामेश्वर चौपाल यांच्या निधनाने दु:ख झाले आहे. …
Read More »परिक्षा पे चर्चा 2025
नवी दिल्ली, 6 फेब्रुवारी 2025. बहुप्रतीक्षित परिक्षा पे चर्चा -2025 (PPC 2025) हा कार्यक्रम दिनांक 10 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे. या कार्यक्रमाद्वारे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी संवाद साधतील आणि त्यांना परीक्षेची तयारी, तणाव व्यवस्थापन आणि वैयक्तिक विकास याविषयांवर मार्गदर्शन करतील. राज्य / केंद्रशासित …
Read More »भारत-ब्रिटन सहकार्य मजबूत करणे हे हरित हायड्रोजनवरील कार्यशाळेचे उद्दिष्ट
नवी दिल्ली, 6 फेब्रुवारी 2025. हरित हायड्रोजन उत्पादन आणि नियमनाच्या माध्यमातून हायड्रोजन मानकीकरणावरील भारत-ब्रिटन सहकार्य मजबूत करण्याच्या उद्देशाने, भारतीय मानक ब्युरोने, बीएसआय (ब्रिटिश मानक संस्था) आणि ब्रिटन सरकारचे परराष्ट्र, राष्ट्रकुल आणि विकास कार्यालय (एफसीडीओ) यांच्या सहकार्याने नवी दिल्ली येथे हरित हायड्रोजनवर दोन दिवसीय भारत-ब्रिटन मानक भागीदारी कार्यशाळेचे आयोजन केले होते. …
Read More »नवी दिल्लीतील यशोभूमी येथे 20-21 फेब्रुवारी दरम्यान केले जाणार दिल्ली इंटरनॅशनल लेदर एक्स्पो (डायलेक्स) 2025 चे आयोजन
नवी दिल्ली, 6 फेब्रुवारी 2025. कॉन्सिल फॉर लेदर एक्स्पोर्ट्स (सीएलई) 20-21 फेब्रुवारी या दिवशी नवी दिल्लीतील आयसीसी द्वारका भागातील यशोभूमी येथे दिल्ली इंटरनॅशनल लेदर एक्स्पो (डायलेक्स) 2025 आयोजित करणार आहे. डायलेक्स हा एक प्रमुख बी2बी कार्यक्रम व्यवहार्य स्रोत पर्याय शोधणाऱ्या आंतरराष्ट्रीय खरेदीदारांसमोर उत्पादक आणि निर्यातदारांना त्यांचे नवीनतम संग्रह, नवोन्मेष आणि क्षमता …
Read More »‘परीक्षा पे चर्चा’ चे पुनरागमन आणि ते सुद्धा नव्या तसेच अधिक उत्साहवर्धक स्वरुपात : पंतप्रधान नरेंद्र मोदी
नवी दिल्ली, 6 फेब्रुवारी 2025. सर्व परीक्षार्थी त्यांचे पालक आणि शिक्षक यांना 2025 चा परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम पाहण्याची विनंती करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स या समाज माध्यमावर लिहिले आहे. “‘परीक्षा पे चर्चा’ चे पुनरागमन झाले आहे आणि ते सुद्धा एका नव्या तसेच उत्साहवर्धक रुपात ! सर्व #ExamWarriors, त्यांचे …
Read More »वेव्हज (WAVES 2025) अंतर्गत आयोजित रील मेकींग चॅलेंज या स्पर्धेसाठी भारतासह जगभरातील 20 देशांमधून 3,300 पेक्षा जास्त प्रवेशिका आल्या
नवी दिल्ली, 5 फेब्रुवारी 2025. वेव्हज अर्थात जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद (World Audio Visual & Entertainment Summit – WAVES) 2025 च्या निमित्ताने आयोजित “रील मेकिंग चॅलेंज” या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. या उपक्रमासाठी भारतासह जगभरातील 20 देशांमधून 3,379 जणांनी नोंदणी केली आहे. भारतात निर्मिती करा (Create in India) वेव्हज …
Read More »इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव एस. कृष्णन यांच्या हस्ते नोएडा येथील एनआयईएलआयटी सेंटर ऑफ एक्सलन्स इन चिप डिझाईनचे उद्घाटन
नवी दिल्ली, 5 फेब्रुवारी 2025. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव एस. कृष्णन यांनी काल एनआयईएलआयटी, अर्थात राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्थेच्या, नोएडा कॅम्पस मधील सेंटर ऑफ एक्सलन्स इन चिप डिझाइन (चीप डिझाईन उत्कृष्टता केंद्र) चे उद्घाटन केले. एसओसीटेप सेमीकंडक्टर्स प्रायव्हेट लिमिटेड, या डीपीआयआयटी-मान्यताप्राप्त स्टार्टअपच्या सहकार्याने हा उपक्रम सुरू करण्यात …
Read More »अल्जेरियाच्या पीपल्स नॅशनल आर्मीचे चीफ ऑफ स्टाफ आणि राष्ट्रीय संरक्षण मंत्री यांचे प्रतिनिधी जनरल सय्यद चनेग्रीहा भारताच्या भेटीवर येणार
नवी दिल्ली, 5 फेब्रुवारी 2025. अल्जेरियाच्या पीपल्स नॅशनल आर्मीचे चीफ ऑफ स्टाफ आणि त्यांच्या राष्ट्रीय संरक्षण मंत्री याचे एक प्रतिनिधी म्हणून 06 ते 12 फेब्रुवारी 2025 दरम्यान भारताला भेट देणार आहे. ते बेंगळुरू इथे होणाऱ्या एअरो इंडिया 2025 च्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार असून, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी संवादही साधणार आहेत. …
Read More »प्रयागराज मधल्या महाकुंभाला उपस्थित राहण्याचे भाग्य लाभले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
नवी दिल्ली, 5 फेब्रुवारी 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रयागराज येथे महाकुंभाला भेट दिली आणि संगमावर जाऊन पवित्र स्नान केले. एक्स या समाज माध्यमावर लिहिलेल्या स्वतंत्र संदेशात त्यांनी म्हटले आहे: “प्रयागराज येथे महाकुंभाला जाण्याचा पवित्र योग आला हे भाग्य. संगमावर स्नान करणे हा दिव्य संयोगाचा क्षण आहे आणि या कुंभमेळ्यात …
Read More »भारत- चीन सीमा आणि गस्त पुन्हा सुरू करणे, यासंदर्भात संरक्षण मंत्र्यांचे निवेदन
नवी दिल्ली, 4 फेब्रुवारी 2025. भारत- चीन सीमेवरच्या परिस्थितीबद्दल लष्करप्रमुखांनी केलेल्या निवेदनावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संसदेत केलेल्या वक्तव्याबद्दल 4 फेब्रुवारी 2025 रोजी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ट्वीट केले आहे. लष्करप्रमुखांची निरीक्षणे, सीमेवर दोन्ही देशांद्वारे घातल्या जाणाऱ्या पारंपरिक गस्तीमध्ये आलेल्या तात्पुरत्या अडथळ्यांविषयी होती, असे राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. अलीकडेच …
Read More »
Matribhumi Samachar Marathi