नवी दिल्ली, 27 जानेवारी 2025. प्रयागराज येथे महाकुंभ – 2025 ला भेट देणाऱ्यांमध्ये पर्यावरण-स्नेही जीवनशैलीबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी, पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाने 13 ते 15 जानेवारी 2025 दरम्यान एक दालन उभारले होते. महाकुंभ मेळाव्याला उपस्थित राहणाऱ्या अभ्यागतांमध्ये शाश्वत जीवनशैलीला प्रोत्साहन देण्यासाठी विविध तंत्रज्ञानाचे प्रदर्शन या संवादात्मक आणि डिजिटल दालनात …
Read More »सागरी संबंध दृढ करण्यासाठी भारतीय नौदल आणि इंडोनेशियाचे नौदल प्रतिनिधीमंडळ यांच्यात द्विपक्षीय चर्चा
नवी दिल्ली, 27 जानेवारी 2025. 2025 च्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाचे प्रमुख पाहुणे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो यांच्यासमवेत इंडोनेशियाच्या नौदलाचे प्रमुख अडमिरल मोहम्मद अली हे उच्चस्तरीय शिष्टमंडळाचा भाग म्हणून भारताच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत. अॅडमिरल मुहम्मद अली आणि नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश के. त्रिपाठी यांनी सागरी सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी आणि दोन जवळच्या सागरी …
Read More »गोव्यात 29 जानेवारी ते 1 फेब्रुवारी दरम्यान एनएसडीच्या भारत रंग महोत्सव या जगातील सर्वात मोठ्या नाट्य महोत्सवाचे आयोजन
गोवा, 27 जानेवारी 2025. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, (एनएसडी) गोवा येथे 29 जानेवारी 2025 ते 1 फेब्रुवारी 2025 दरम्यान भारत रंग महोत्सव हा भारतीय आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सव आयोजित करत आहे. 29 जानेवारी 2025 रोजी संध्याकाळी 6 वाजता पणजी येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर कला मंदिर, कला अकादमी येथे होणाऱ्या उद्घाटन समारंभाला गोव्याचे …
Read More »संपूर्ण देशभरात वेळेत एकसमानता राखण्यासाठी भारत सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाने केले वैध मापनशास्त्र (भारतीय प्रमाण वेळ) नियम, 2025 अधिसूचित
नवी दिल्ली, 27 जानेवारी 2025. ‘एक राष्ट्र, एक वेळ’ हे सूत्र राखण्याच्या उद्देशाने आणि भारतीय प्रमाण वेळेत (IST) अचूकता साध्य करण्यासाठी, भारत सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाने नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी (NPL) आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (ISRO) सहकार्याने मिलिसेकंद ते मायक्रोसेकंद इतक्या अचूकतेसह भारतीय प्रमाण वेळ प्रदर्शित करण्यासाठी एक प्रकल्प हाती घेतला …
Read More »भारताच्या 76व्या प्रजासत्ताक दिनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल फ्रान्सचे अध्यक्ष आणि आयर्लंडच्या पंतप्रधानांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मानले आभार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज फ्रान्सचे अध्यक्ष एम्मान्युएल मॅक्राँ आणि आयर्लंडचे पंतप्रधान मायकेल मार्टिन यांचे भारताच्या 76व्या प्रजासत्ताक दिनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल आभार मानले. फ्रान्सच्या अध्यक्षांनी एक्सवर केलेल्या एका पोस्टला प्रतिसाद देताना मोदी म्हणालेः “माझे प्रिय मित्र, अध्यक्ष @EmmanuelMacron तुम्ही भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनी दिलेल्या शुभेच्छा अतिशय प्रशंसनीय आहेत. गेल्या वर्षी या दिनानिमित्त …
Read More »एक अत्यंत शुभ चिन्ह, देवभूमी उत्तराखंडाने समान नागरी संहितेला प्रत्यक्षात साकार केले आहे – उपराष्ट्रपती
नवी दिल्ली, 27 जानेवारी 2025. आजचा दिवस अत्यंत शुभ असून उत्तराखंड राज्याने आज समान नागरी संहिता (युसीसी) प्रत्यक्षात लागू केली आहे अशा शब्दात उप-राष्ट्रपती जगदीप धनखड यांनी त्यांचा आनंद व्यक्त केला आहे. धनखड यांनी आज राज्यसभा अंतर्वासिता कार्यक्रमातील सहभागींच्या पाचव्या तुकडीसाठी उपराष्ट्रपती एन्क्लेव्ह येथे आयोजित उद्घाटनपर कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवले तसेच त्यांनी …
Read More »मुंबई रेल्वे विकास महामंडळाने साजरा केला 76 वा प्रजासत्ताक दिन
मुंबई रेल्वे विकास महामंडळ मर्यादित (एमआरव्हीसी) ने 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने आणि देशभक्तीच्या भावनेने साजरा केला. या प्रसंगी भारताच्या समृद्ध परंपरेला सन्मान देत आणि देशाच्या उल्लेखनीय प्रगतीचा गौरव करण्यात आला. यानिमित्ताने एमआरव्हीसीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सुभाषचंद्र गुप्ता यांनी संपूर्ण एमआरव्हीसी कुटुंबाला आणि भागीदारांना त्यांच्या अथक मेहनतीबद्दल आणि संस्थेच्या प्रगतीसाठी …
Read More »राष्ट्रीय औष्णिक उर्जा महामंडळ, पश्चिम क्षेत्र-I मुख्यालयाकडून 76 वा प्रजासत्ताक दिन साजरा
एनटीपीसी पश्चिम क्षेत्र-1 ने त्यांच्या मुंबईतल्या मुख्यालयात 76 वा प्रजासत्ताक दिन अभिमानाने आणि उत्साहाने साजरा केला. एनटीपीसी पश्चिम क्षेत्र-1चे प्रादेशिक कार्यकारी संचालक कमलेश सोनी यांनी उपस्थित कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना संबोधित केले. कंपनीची कामगिरी आणि या राष्ट्रीय दिवसाचे महत्त्व यावर विचार व्यक्त केले. एनटीपीसीची कामगिरी आणि भविष्य योजना सोनी यांनी, एनटीपीसीच्या प्रमुख कामगिरीविषयी बोलताना, कंपनीच्या …
Read More »पंचायती राज प्रतिनिधींचा नवी दिल्लीतील कर्तव्य पथावर 76 व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यात सहभाग
दिल्ली, 26 जानेवारी 2025. 76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने देशभरातील पंचायती राज संस्थांचे 575 हून अधिक निवडून आलेले प्रतिनिधी आणि त्यांच्या पत्नी विशेष अतिथी म्हणून भव्य प्रजासत्ताक दिन संचलनाला उपस्थित होते. यात ग्रामीण भारताचे प्रतिबिंब दिसून आले. सुमारे 40% महिलांचा यात सहभाग होता. समावेशक शासनाच्या संकल्पनेमध्ये झालेली वैशिष्ट्यपूर्ण प्रगती याद्वारे अधोरेखित झाली. ग्रामीण लोकशाहीचा सन्मान करण्याच्या उद्देशाने …
Read More »76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष मनोज कुमार यांनी केंद्रीय कार्यालयात फडकवला राष्ट्रध्वज
76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त, खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे (केव्हीआयसी) अध्यक्ष मनोज कुमार यांनी आज, 26 जानेवारी 2025 रोजी मुंबईतील केंद्रीय कार्यालयात राष्ट्रध्वज फडकवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत’ या दृष्टिकोनात उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आणि देशाच्या सामाजिक-आर्थिक उन्नतीसाठी परिश्रमपूर्वक काम करण्याचे आवाहन, या कार्यक्रमात मनोज कुमार यांनी उपस्थितांना केले. आयोगाच्या कर्मचाऱ्यांनी स्वातंत्र्याच्या अमृत काळात राष्ट्रनिर्माणासाठी समर्पण, सर्जनशीलता आणि सेवेचे …
Read More »
Matribhumi Samachar Marathi