Wednesday, January 07 2026 | 03:38:17 AM
Breaking News

पंतप्रधानांनी त्रिपुराच्या जनतेला दिल्या राज्य स्थापनादिनाच्या शुभेच्छा

नवी दिल्ली , 21 जानेवारी 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्रिपुराच्या जनतेला राज्य स्थापनादिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हे राज्य राष्ट्रीय प्रगतीमध्ये उल्लेखनीय योगदान देत आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले आहे. एक्सवरील एका पोस्टमध्ये त्यांनी लिहिले: “त्रिपुराच्या जनतेला त्यांच्या राज्याच्या स्थापनादिनाच्या शुभेच्छा. हे राज्य राष्ट्रीय प्रगतीमध्ये उल्लेखनीय योगदान देत आहे. आपली समृद्ध संस्कृती …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेघालयच्या जनतेला दिल्या राज्य स्थापनादिनाच्या शुभेच्छा

नवी दिल्ली , 21 जानेवारी 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मेघालयच्या जनतेला राज्य स्थापनादिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. एक्सवरील एका पोस्टमध्ये त्यांनी लिहिलेः “मेघालयच्या स्थापनादिनी, या राज्याच्या जनतेला मी शुभेच्छा देत आहे. नैसर्गिक सौंदर्य आणि जनतेची परिश्रमी वृत्ती यासाठी मेघालय ओळखले जाते. आगामी काळात या राज्याचा निरंतर विकास होत राहू देत …

Read More »

मिझोरमच्या राज्यपालांनी पंतप्रधानांची घेतली भेट

नवी दिल्ली , 21 जानेवारी 2025. मिझोरामचे राज्यपाल जनरल व्ही के सिंह यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधान कार्यालयाने X वर माहिती दिली आहे: “मिझोरामचे राज्यपाल @Gen_VKSingh यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली. @MizoramGovernor” भारत : 1885 से 1950 (इतिहास पर एक दृष्टि) व/या भारत : 1857 से …

Read More »

भारताचे जी 20 अध्यक्षपद आणि शिखर परिषदेसंदर्भात लिहिलेल्या पुस्तकाबद्दल पंतप्रधानांनी अमिताभ कांत यांची केली प्रशंसा

नवी दिल्ली , 21 जानेवारी 2025 भारताचे जी 20 अध्यक्षपद आणि 2023 मधील शिखर परिषदेसंदर्भात पुस्तक लिहिण्याच्या अमिताभ कांत यांच्या प्रयत्नांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे. अमिताभ कांत यांनी या पुस्तकात, पृथ्वीला एक उत्तम ग्रह बनवण्याच्या उद्देशाने मानव-केंद्रित विकासाचा पाठपुरावा करण्यासाठी भारताच्या प्रयत्नांचा धांडोळा,अतिशय सुबोध रीत्या घेतला आहे,असे …

Read More »

केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी आज नवी दिल्लीत शाश्वत चक्राकारिता या विषयावरील सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स(एसआयएएम) च्या तिसऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेत केले मार्गदर्शन

नवी दिल्ली , 16 जानेवारी 2025 केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी आज नवी दिल्लीत शाश्वत चक्राकारिता या विषयावर सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स(एसआयएएम) ने आयोजित केलेल्या तिसऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेत केलेल्या बीजभाषणात आपले विचार व्यक्त केले.निसर्गपूरक चक्रीकरण ही संकल्पना असलेल्या या परिषदेत वाहन उद्योगातील हितधारक शाश्वत …

Read More »

राष्ट्रीय छात्र सेनेचे छात्र ही भारताची संपत्ती आहे, त्यांनी विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न करावेत: राष्ट्रीय छात्र सेना प्रजासत्ताक दिन शिबिर 2025 येथे संरक्षण मंत्र्यांचे प्रतिपादन

नवी दिल्ली , 16 जानेवारी 2025 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) छात्रांनी  कठोर परिश्रम करावेत, असे आवाहन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले आहे. संरक्षण मंत्र्यांनी 20 जानेवारी 2025 रोजी दिल्ली कॅन्ट येथील राष्ट्रीय छात्र सेना प्रजासत्ताक  दिन शिबिराला भेट देऊन छात्रांना …

Read More »

व्हाईट गुड्स साठीच्या (एसी आणि एलईडी लाईट्स) पीएलआय योजनेअंतर्गत 3,516 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह तिसऱ्या फेरीत 24 कंपन्यांची निवड

नवी दिल्ली , 16 जानेवारी 2025 तिसऱ्या फेरीत एकूण 24 लाभार्थ्यांनी 3,516 कोटी रुपयांच्या गुंतवणूकीमुळे, उत्पादन संलग्न प्रोत्साहन (पीएलआय) योजना संपूर्ण भारतात एसी आणि एलईडी लाईट्सच्या घटकांच्या उत्पादनात लक्षणीय वाढ घडवून आणण्यासाठी सज्ज आहे. उत्पादन संलग्न प्रोत्साहन (पीएलआय) योजनेच्या ऑनलाइन अर्ज विंडोच्या तिसऱ्या फेरीत, एकूण 38 अर्ज प्राप्त झाले. या …

Read More »

खेळणी उत्पादन क्षेत्रातील आमच्या प्रगतीमुळे आत्मनिर्भरतेच्या आमच्या तळमळीला चालना मिळाली असून परंपरा आणि उद्योगाला लोकप्रियता प्राप्त झाली आहे : पंतप्रधान

नवी दिल्ली , 16 जानेवारी 2025. खेळणी उत्पादन क्षेत्रातील सरकारच्या प्रगतीमुळे आत्मनिर्भरतेच्या तळमळीला चालना मिळाली असून परंपरा आणि उद्योगाला लोकप्रियता प्राप्त झाली आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केले आहे. मन की बात अपडेट्स हॅन्डल वरील एका पोस्टला उत्तर देताना पंतप्रधानांनी एक्स समाजमाध्यमावर लिहिले आहे : “मन की बात च्या …

Read More »

रामन रिसर्च इन्स्टिट्यूटच्या प्राध्यापिका गेट्स-केंब्रिज इम्पॅक्ट प्राईझ 2025 ने सन्मानित

रामन रिसर्च इन्स्टिट्यूट (आरआरआय) मधील ‘लाइट अँड मॅटर फिजिक्स’ विषयाच्या प्राध्यापिका उर्बासी सिन्हा यांना केंब्रिज, यूके येथे बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनकडून गेट्स-केंब्रिज इम्पॅक्ट प्राईझ 2025 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रा. सिन्हा या गेट्स-केंब्रिज इम्पॅक्ट प्राईझसाठी निवडल्या गेलेल्या आठ विजेत्यांपैकी एक आहेत. हा पुरस्कार गेट्स-केंब्रिज शिष्यवृत्तीच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी प्रदान करण्यात …

Read More »

विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना एकरी उत्पादनामध्ये वाढ, रोगमुक्त रोपे त्याचप्रमाणे गुणवत्ता आणि चाचणी यावर संशोधन केंद्रांनी उपाय सुचवले गरजेचे- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आवाहन

नागपूर 19 जानेवारी 2025   विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना प्रती एकरी उत्पादनामध्ये वाढ, रोगमुक्त रोपे त्याचप्रमाणे गुणवत्ता आणि चाचणी या तीन बाबींवर कृषी संशोधन आणि संत्रा संशोधन केंद्र नागपूर यांनी आपले संशोधन तसेच उपाय सुचवले पाहिजे असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग  मंत्री नितीन गडकरी यांनी आज केले. ‘वनस्पती आरोग्य व्यवस्थापनामध्ये उद्भवणारे मुद्दे आणि शाश्वत …

Read More »