राष्ट्रीय छात्र सेनेचे (नॅशनल कॅडेट कोर) महासंचालक लेफ्टनंट जनरल गुरबीरपाल सिंह यांनी 10 जानेवारी 2025 रोजी एनसीसी बिल्डिंग, सफदरजंग, नवी दिल्ली येथे ‘आयडिया अँड इनोव्हेशन (कल्पना आणि नवोन्मेश) कॉम्पिटिशन’ या स्पर्धेचे उद्घाटन केले. एनसीसी प्रजासत्ताक दिन शिबिरात (आरडीसी) प्रथमच हाती घेण्यात आलेल्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून, छात्रांना सूक्ष्म विचार करण्यासाठी आणि प्रत्यक्षातील आव्हानांवर उपाय विकसित करण्यासाठी साधने आणि …
Read More »सध्याचे सुरक्षेशी संबंधित वातावरण पाहता जागतिक समुदायांनी एकजूट वाढवण्याचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे आवाहन
अनेक संघर्ष आणि आव्हानांनी ग्रासलेले सध्याचे सुरक्षाविषयक वातावरण पाहता जागतिक समुदायांनी एकजूट वाढवण्यावर भर देण्याचे आवाहन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले आहे. एअरो इंडिया 2025 या हवाई प्रदर्शनासाठी पूर्वतयारीच्या निमित्ताने नवी दिल्ली इथे आयोजित केलेल्या राजदूतांच्या गोलमेज परिषदेत ते बोलत होते. परस्पर समृद्धी आणि जागतिक शांततेसाठी सध्याच्या भूराजकीय तणावातून बाहेर येण्याची गरज …
Read More »नमामि गंगे मिशन अंतर्गत महाकुंभ 2025 मध्ये विशेष स्वच्छता उपाययोजना
राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियानांतर्गत महाकुंभ 2025 मध्ये विशेष स्वच्छता व्यवस्थापन उपाययोजना राबवल्या जात असून, यासाठी रु. 152.37 कोटी खर्च करण्यात येत आहेत.पारंपारिक पद्धतींना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन, कार्यक्रम स्थळी स्वच्छ आणि शाश्वत पर्यावरण सुनिश्चित करण्यात आले आहे. गंगा नदीची शुद्धता कायम राखून, प्रभावी कचरा व्यवस्थापन आणि प्लास्टिकमुक्त झोन तयार करणे, याला महाकुंभ 2025 च्या आयोजनात सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. …
Read More »कारागिरांनी परिस्थितीनुसार तसेच युवा पिढीच्या आवडीनिवडीनुसार डिझाईन बनवल्या तर त्यांना एक मोठी बाजारपेठ उपलब्ध होऊ शकते – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आवाहन
आपल्या देशातील रोजगार क्षेत्रामध्ये हातमाग, हस्तकला या क्षेत्राचे योगदान महत्त्वाचे असून या कलेच्या वस्तू चांगल्या डिझाईन विकसित करून निर्यात करता येतात. कारागिरांनी परिस्थितीनुसार तसेच युवा पिढीच्या आवडीनिवडीनुसार डिझाईन बनवल्या तर त्यांना एक मोठी बाजारपेठ उपलब्ध होऊ शकते असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज केले केंद्रीय …
Read More »18 व्या प्रवासी भारतीय दिवस संमेलनाच्या समारोप समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार प्रदान
ओदिशामध्ये भुवनेश्वर येथे आयोजित केलेल्या 18 व्या प्रवासी भारतीय दिवस अधिवेशनाच्या समारोप सत्रामध्ये आज (10 जानेवारी, 2025) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सहभागी झाल्या आणि त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी त्यांनी प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार देखील प्रदान केले. यावेळी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या परदेशातील भारतीय समुदाय आपल्या देशाचे सर्वोत्तम प्रतिनिधित्व करतो. त्यांनी या पवित्र भूमीतून प्राप्त केलेले …
Read More »आरटीआय पोर्टलचे कामकाज सुरळीत सुरू, ओटीपी बाबतच्या तक्रारींवर कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाकडून स्पष्टीकरण
नवी दिल्ली, 9 जानेवारी 2025 कार्मिक व प्रशिक्षण विभागाने (डीओपीटी) माहितीचा अधिकार पोर्टलच्या कामकाजाबाबत उपस्थित झालेल्या प्रश्नांबाबत सर्व प्रकारची तपासणी करुन, नवी वन टाइम पासवर्ड (ओटीपी) सुविधा सुरू केल्यानंतरही पोर्टलचे काम सुरळीतपणे चालू असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. डीओपीटी ने सर्वंकष आढावा घेऊन पोर्टलच्या सुधारित सुरक्षा प्रणालीसह सर्व नव्याने सुरू केलेल्या …
Read More »‘परिक्षा पे चर्चा’ कार्यक्रमाच्या 8 व्या आवृत्तीत विक्रमी सहभाग
नवी दिल्ली, 9 जानेवारी 2025 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अनोखा उपक्रम, ‘परीक्षा पे चर्चा’ (PPC), परीक्षेशी संबंधित तणावाच्या व्यवस्थापनाचे शिक्षण आणि परिक्षेचे उत्सवात रूपांतर करण्यासाठी देशव्यापी चळवळ म्हणून निरंतर प्रगती करत आहे. ‘परीक्षा पे चर्चा’ 2025 च्या 8 व्या आवृत्तीत भारतातून आणि परदेशातून 2.79 कोटींहून अधिक विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांच्या …
Read More »एअरो इंडिया 2025 या हवाई प्रदर्शनासाठी पूर्वतयारीच्या निमित्ताने नवी दिल्ली इथे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली राजदूतांच्या गोलमेज परिषदेचे आयोजन
नवी दिल्ली, 9 जानेवारी 2025 एअरो इंडिया 2025 या हवाई प्रदर्शनासाठी पूर्वतयारीच्या निमित्ताने येत्या 10 जानेवारी 2025 रोजी नवी दिल्ली इथे राजदूतांच्या गोलमेज परिषदेचे आयोजन केले गेले आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह या गोलमेज परिषदेच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. या परिषदेत सहभागी होण्यासाठी दीडशेपेक्षा जास्त मित्र देशांच्या राजदूत आणि उच्चायुक्तांना निमंत्रण …
Read More »प्रजासत्ताक दिन संचलन 2025 पाहण्यासाठी 10,000 विशेष पाहुण्यांना निमंत्रण
नवी दिल्ली, 9 जानेवारी 2025 राष्ट्रीय महत्त्वाच्या कार्यक्रमांमध्ये ‘लोकसहभाग’ वाढवण्याच्या उद्देशाने, 26 जानेवारी 2025 रोजी नवी दिल्लीतील कर्तव्य पथ येथे 76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाचे साक्षीदार होण्यासाठी सुमारे 10,000 विशेष पाहुण्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. विविध पार्श्वभूमी असलेल्या, स्वर्णिम भारत’च्या या शिल्पकारांमध्ये, विविध क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्यांचा आणि सरकारी योजनांचा …
Read More »महाकुंभ 2025 मध्ये जल जीवन अभियानाद्वारे प्रत्येक घरात नळाद्वारे पेयजल पुरवठा योजनेतून बुंदेलखंडमध्ये घडलेल्या परिवर्तनाचे दर्शन घडणार
नवी दिल्ली, 9 जानेवारी 2025 महाकुंभ 2025 साठी जगभरातून येणाऱ्या 40-45 कोटीपेक्षा जास्त भाविकांना उत्तर प्रदेशातल्या गावांमध्ये स्वच्छ सुजल गाव या संकल्पनेतून झालेला बदल अनुभवायला मिळेल. पेयजलाचा पर्याय – माझ्या गावाची नवी ओळख या संकल्पनेवर आधारित या उपक्रमाद्वारे एकेकाळी जलदुर्भिक्ष्याचा सामना कराव्या लागणाऱ्या बुंदेलखंड प्रदेशाने पेयजलाची समस्या सोडवणारा प्रदेश अशी …
Read More »
Matribhumi Samachar Marathi