Wednesday, December 24 2025 | 06:25:48 PM
Breaking News

डिजीटल वैयक्तिक माहिती- विदा (डेटा) संरक्षण नियमांचा मसुदा

प्रस्तावना डिजीटल वैयक्तिक माहिती- विदा संरक्षण नियमांचा मसुदा, नागरिकांच्या वैयक्तिक माहितीच्या संरक्षणासाठी, त्यांच्या हक्कांचे रक्षण करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आला आहे. हे नियम डिजीटल वैयक्तिक माहिती संरक्षण कायदा, 2023 ( डीपीडीपी कायदा) अंमलात आणण्यासाठी तयार करण्यात आले आहेत. या माध्यमातून भारताच्या डिजीटल विदा संरक्षणासाठी मजबूत चौकट तयार करण्याच्या वचनबद्धतेची पुर्तता होत आहे. या …

Read More »

भारतीय युद्धनौका आयएनएस तुशिलचे, सेनेगल देशात डकार येथे आगमन

आय एन एस तुशील, ही भारतीय नौदलाची नवीकोरी, रडारवर टिपली न जाणारी युद्धनौका (स्टेल्थ फ्रिगेट), 03 जानेवारी 25 रोजी सेनेगलच्या डकार बंदरात डेरेदाखल झाली. या भेटीमुळे सेनेगलसोबतचे विद्यमान संबंध अधिक दृढ होतील आणि दोन्ही देशांच्या नौदलांमधील परस्परसंवाद वाढेल. कॅप्टन पीटर वर्गीस यांच्या नेतृत्वाखालील आयएनएस तुशील तिच्या बंदरातील मुक्कामा दरम्यान (पोर्ट कॉल) विविध लष्करी …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीमध्ये 12,200 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे केले उद्घाटन आणि पायाभरणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्ली इथे 12,200 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. प्रादेशिक दळणवळणीय जोडणीचा विस्तार करणे आणि नागरिकांसाठी प्रवासात सुलभता सुनिश्चित करणे हे या प्रकल्पांचे मुख्य उद्दिष्ट आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज साहिबाबाद आरआरटीएस स्थानक ते न्यू अशोक नगर आरआरटीएस …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 जानेवारी रोजी विविध रेल्वे प्रकल्पांचे करणार उद्घाटन आणि पायाभरणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 जानेवारी रोजी दुपारी 12:30 वाजता दूरदृश्य  प्रणालीमार्फत विविध रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. जम्मू प्रदेशातील संपर्क सुविधेला अधिक चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून पंतप्रधानांच्या हस्ते नवीन जम्मू रेल्वे विभागाचे उद्घाटनही केले जाणार आहे. यासोबतच पंतप्रधान, तेलंगणातील चारलापल्ली नवीन टर्मिनल स्थानकाचे उद्घाटन तर ईस्ट कोस्ट रेल्वेच्या रायगडा रेल्वे विभागाच्या इमारतीची …

Read More »

पंच प्रण हा राष्ट्रीय परिवर्तनाचा पाया असल्याचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केले अधोरेखित

आपल्या राष्ट्रीय परिवर्तनाचा पाया हा सामाजिक सलोखा, कौटुंबिक प्रबोधन, पर्यावरण विषयक जाणीव, स्वदेशी आणि नागरी कर्तव्ये या पाच शक्तिशाली स्तंभांवर आधारलेला आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केले आहे. हे पाच संकल्प – अर्थात आपले पंच प्रण आपल्या समाजाच्या धमन्यांमधून प्रवाहित होत असून ते राष्ट्रवादाच्या  अजेय भावनेला उत्तेजन देत असल्याचेही उपराष्ट्रपतींनी म्हटले आहे. …

Read More »

ओंकारेश्वर तरंगते सौर उद्यान हे भारताच्या स्वच्छ ऊर्जा ध्येयांच्या प्रगतीचे प्रतीक – केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी

नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यातील ओंकारेश्वर तरंगत्या सौर उद्यानाला भेट दिली. 600 मेगावॅट क्षमतेचा हा प्रकल्प भारतातील सर्वात मोठा तरंगता सौर उद्यान प्रकल्प असून, नवीकरणीय ऊर्जेच्या क्षेत्रात भारताच्या महत्त्वाकांक्षी प्रयत्नांचा एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ‘X’ या समाजमाध्यमावर आपली भावना व्यक्त …

Read More »

भारतीय हवाई दलाद्वारे गुवाहाटी येथील वायुसेनेच्या तळावर इंडस्ट्री आउटलुक इव्हेंट (IOE) 2025 चे आयोजन

नवी दिल्ली, 04 जानेवारी 2025 भारताची संरक्षण क्षमता बळकट करण्यासाठी आणि स्वदेशी नवनिर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय वायु दलाच्या (IAF) वतीने इंडस्ट्री आउटरीच इव्हेंट 25 (IOE25) चे आयोजन करण्यात आले आहे. दोन दिवस नियोजित असलेल्या कार्यक्रमाचा पहिला टप्पा 13 जानेवारी  2025 रोजी ऑनलाइन आणि दुसरा टप्पा 15 जानेवारी 2025 रोजी गुवाहाटी येथील वायु दलाच्या तळावर आयोजित केला जाईल. संरक्षण उद्योगातील भागीदार, नवोन्मेषक आणि स्टार्ट-अप्सना वायु …

Read More »

एमएनएस विभागाच्या 18 व्या ब्रिगेडची कार्यअभ्यास परिषद नवी दिल्लीत संपन्न

लष्करी नर्सिंग सेवा (MNS) विभागाच्या 18 व्या ब्रिगेडची कार्यअभ्यास परिषद नवी दिल्लीतल्या लष्करी रुग्णालयाच्या संशोधन व संदर्भ विभागात ऍडजुटंट जनरल  आणि लष्कराच्या वैद्यकीय सेवा विभागाच्या महासंचालकांच्या – DGMS (Army) अध्यक्षतेखाली 3 आणि 4 जानेवारी 2025 रोजी पार पडली. ‘क्षमता बांधणी व नर्सिंग क्षेत्रातील क्षमता’ ही या परिषदेची मध्यवर्ती संकल्पना होती. Addl DGMNS मेजर जनरल इग्नेटीयस …

Read More »

नाविका सागर परिक्रमा II – INSV तारिणीचे लिटल्टन येथून प्रस्थान

भारतीय नौदलाचे नौकानयन जहाज – INSV तारिणीने आज (4 जानेवारी 2025) सकाळी न्यूझीलंडच्या लिटल्टन पोर्टवरून स्थानिक वेळेनुसार 0930 वाजता (IST नुसार 0200 वाजता) फॉकलँड बेटांवरील पोर्ट स्टॅनले च्या दिशेने (तिसरा टप्पा) प्रस्थान केले. सुमारे 5600 सागरी मैल (सुमारे 10,400 किमी) अंतराचा हा मोहिमेतील सर्वाधिक अंतराचा टप्पा आहे. सुमारे दक्षिणेकडे 56 अंशांवरील ठिकाणाच्या दिशेने …

Read More »

भारतीय स्टार्टअप्सची वाढ आणि जागतिक पातळीवर त्यांच्या विस्ताराला गती देण्यासाठी DPIIT ची स्ट्राईड व्हेंचरशी भागीदारी

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या उद्योग आणि देशांतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाने (DPIIT) भारतीय स्टार्टअप्सच्या वाढीला अधिक गती देण्यासाठी आणि जागतिक स्तरावर त्यांचा अधिक ठसा उमटावा, यासाठी स्ट्राइड व्हेंचर्स या उद्यम कर्ज क्षेत्रातील आघाडीच्या फर्मसोबत भागीदारी केली आहे. आर्थिक सहाय्याला धोरणात्मक मार्गदर्शन आणि बाजारपेठ उपलब्धतेची जोड देऊन स्टार्ट-अप्सना मोठ्या संधी निर्माण करण्याच्या दृष्टीने हे …

Read More »