Thursday, December 11 2025 | 08:40:59 PM
Breaking News

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त, 25 डिसेंबर रोजी मध्य प्रदेशात केन-बेतवा नदी जोड राष्ट्रीय प्रकल्पाची पंतप्रधान करणार पायाभरणी

नवी दिल्ली, 24 डिसेंबर 2024 माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 डिसेंबर रोजी मध्यप्रदेशला भेट देणार आहेत. पंतप्रधान दुपारी 12:30 वाजता  खजुराहो मधील अनेक विकास प्रकल्पांचे उद्‌घाटन आणि पायाभरणी यावेळी करणार आहेत. यावेळी राष्ट्रीय नदीजोड योजनेअंतर्गत, विविध प्रांतातील नद्यांना जोडणारा देशातील पहिला प्रकल्प केन-बेतवा या नद्यांना जोडणाऱ्या …

Read More »

राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते ग्राहक हक्क रक्षणासाठीच्या महत्त्वाच्या उपक्रमांचा आरंभ

नवी दिल्ली, 24 डिसेंबर 2024 केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा तसेच नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा विभागाचे मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत राष्ट्रीय ग्राहक दिन 2024 निमित्त विज्ञान भवनात आयोजित कार्यक्रमात ग्राहक हिताच्या विविध उपक्रमांचा प्रारंभ करण्यात आला. ग्राहकांचे हक्क आणि त्यांच्या गरजा लक्षात घेऊन गेल्या …

Read More »

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा बुधवार, 25 डिसेंबर रोजी नवी दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय परिषदेत 10,000 पेक्षा जास्त बहुउद्देशी प्राथमिक कृषी पतसंस्था, दुग्ध आणि मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था राष्ट्राला करणार समर्पित

नवी दिल्ली, 24 डिसेंबर 2024 केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा, बुधवार, 25 डिसेंबर रोजी, नवी दिल्लीतील पुसा येथील आयसीएआर कन्व्हेन्शन सेंटर मध्ये, सहकार क्षेत्राच्या राष्ट्रीय परिषदेत, नव्याने स्थापन झालेल्या 10,000 हून अधिक बहुउद्देशीय प्राथमिक कृषी सहकारी संस्था (M-PACSs), दुग्ध आणि मत्स्यपालन सहकारी संस्था राष्ट्राला समर्पित करतील. अमित शाह …

Read More »

केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथे एनसीआरबी सोबत तीन नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत आढावा बैठकीचे आयोजन

नवी दिल्ली, 24 डिसेंबर 2024 केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली येथे राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागासोबत (NCRB) तीन नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत अखिल भारतीय स्तरावर सीसीटीएनएस 2.0, एनएएफआयएस, तुरुंग, न्यायालये, आयसीजेएस 2.0 सोबत अभियोजन आणि न्यायवैद्यकीय विभाग यांच्या …

Read More »

राष्ट्रीय महामार्गावरील मोकाट गुरांमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हाती घेतला पथदर्शी प्रकल्प

नवी दिल्ली, 24 डिसेंबर 2024 रस्त्यांवरील सुरक्षा वाढवण्यासाठी, तसेच मोकाट  गुरांच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी आणि राष्ट्रीय महामार्गांवरील प्राण्यांशी संबंधित अपघात टाळण्यासाठी, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने(एनएचएआय) राष्ट्रीय महामार्गांलगत भटक्या प्राण्यांसाठी  पशु निवारा उपलब्ध करण्याचा एक पथदर्शी प्रकल्प हाती घेतला आहे.या उपक्रमाचा उद्देश,राष्ट्रीय महामार्गालगत आढळणारी भटकी गुरे आणि जनावरांची काळजी तसेच व्यवस्थापन …

Read More »

‘एआयएम’ आणि ‘यूएनडीपी’ च्यावतीने ‘युथ को:लॅब 2025’ चे अनावरण; दिव्यांगांच्‍या समावेशनावर लक्ष केंद्रित करून सामाजिक उद्योजकता वृध्‍दीसाठी नवोन्मेषकांना केले आमंत्रित

नवी दिल्ली, 23 डिसेंबर 2024 अटल इनोव्हेशन मिशन (एआयएम), नीती आयोग आणि संयुक्त राष्‍ट्र  विकास कार्यक्रम (यूएनडीपी ), सिटी फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने  2024-2025 साठी ‘Youth Co:Lab National Innovation Challenge’ अर्थात युथ को:लॅब  राष्ट्रीय नवोन्मेश आव्हान च्या सातव्या आवृत्तीला अधिकृत प्रारंभ झाला. या वर्षीच्या आव्हानामध्‍ये दिव्यांगासह तरुण उद्योजकांना “दिव्‍यांगांसाठी संधी आणि …

Read More »

शासकीय नोकऱ्यांमध्ये नवनियुक्तांनी आपल्या अंगभूत तसेच व्यक्तिगत कौशल्याचा विकास करून केवळ नोकरी मागणारे नव्हे तर नोकरी देणारे व्हावे – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

मुंबई, 23 डिसेंबर 2024 पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून रोजगार मेळाव्याला संबोधित केले आणि सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नवनियुक्त 71,000 हून अधिक युवांना नियुक्ती पत्रांचे वितरण केले. हा रोजगार मेळा पंतप्रधानांच्या रोजगार निर्मितीला प्राधान्य देण्याच्या वचनबद्धतेला अधोरेखित करत असून युवकांना राष्ट्रउभारणी आणि आत्मसक्षमीकरणात योगदान देण्यासाठी अर्थपूर्ण संधी उपलब्ध करून …

Read More »

दक्षिण गोवा जिल्हा प्रशासनाने “सुशासन सप्ताह 2024” दरम्यान जनतेच्या 928 तक्रारींचे केले निराकरण

पणजी, 23 डिसेंबर 2024 तळागाळापर्यंत खऱ्या अर्थाने लोकशाही पोहचवण्याचे सार असलेली “प्रशासन गांव की ओर” ही मोहीम गोवा राज्यातील सुशासनाचा एक महत्त्वाचा घटक  म्हणून जारी राहील  असे गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे. ते आज एका जिल्हा स्तरीय मेळाव्याला संबोधित करत होते. दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयाने मडगाव मधील …

Read More »

नोव्हेंबर 2024 मधील कृषी आणि ग्रामीण मजुरांसाठी अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक

नवी दिल्ली, 23 डिसेंबर 2024 कृषी कामगार (CPI-AL) आणि ग्रामीण मजूर (CPI-RL) यांच्यासाठी अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक (आधारभूत वर्ष: 1986-87=100) नोव्हेंबर 2024 मध्ये प्रत्येकी  5 अंकांनी वाढला, आणि अनुक्रमे 1320 आणि 1331 या पातळीवर पोहोचला. नोव्हेंबर 2024 या महिन्यात कृषी कामगार आणि ग्रामीण मजूरांच्या ग्राहक किंमत निर्देशांकवर आधारित वार्षिक …

Read More »

‘भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण’ ने नवे संकेतस्थळ केले सुरू,संकेतस्थळ येथे उपलब्ध आहे: (https://trai.gov.in/)

नवी दिल्ली, 23 डिसेंबर 2024 भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (टीआरएआय)ने जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत आपली पोहोच व्यापक करण्यासाठी सुधारित  संकेतस्थळ सुरू केले आहे. सोशल मीडियाचे वाढते महत्त्व लक्षात घेऊन, नवीन शेअरिंग फिचर्सद्वारे नियामक माहिती सर्व भागधारकांपर्यंत पोहोचवणे सुलभ झाले आहे.हे  संकेतस्थळ  दूरसंचार आणि प्रसारण क्षेत्रातील नियम, धोरणे, कायदे, आकडेवारी आणि कल  …

Read More »