शेतकऱ्यांनी केवळ अन्नदाता नव्हे तर ऊर्जादाता इंधन दाता देखील व्हायला पाहिजे असे आवाहन केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी गडकरी यांनी आज केले.भारतातील पहिल्या बायो बिट्टूमेन या साम्रगीवर आधारित राष्ट्रीय महामार्गाचं उद्घाटन आज नितीन गडकरी यांच्या हस्ते नागपुरातील मनसर राष्ट्रीय महामार्ग येथे झाले त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी केंद्रीय …
Read More »आर्टिफिशिअल इंटेलिजन्स द्वारे भारतीय उद्योगातील लॉजिस्टिक क्षेत्रात महत्त्वाचे बदल घडतील – केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन
नागपूर, 21 डिसेंबर 2024 येत्या 2 वर्षात भारतीय उद्योगक्षेत्रातील महत्वाचा असा लॉजिस्टिक खर्च 2 टक्क्यांवर आणण्याचे सरकारचे प्रयत्न असून आर्टिफिशिअल इंटेलिजन्स द्वारे भारतीय उद्योगातील लॉजिस्टिक खर्च,पॅकेजिंग,उत्पादन, वेळेवर वितरण आणि उत्पादन व सेवेचा पुरवठा यामधे महत्त्वाचे बदल होऊन भारतीय उद्योगक्षेत्र जागतिक स्तरावर आपली वेगळी अशी ओळख निर्माण करतील असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी …
Read More »नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी आणि सेवा सुधारण्याच्या हेतूने सुशासन सप्ताह 2024 अंतर्गत ‘प्रशासन गांव की ओर’ ही देशव्यापी मोहीम भारतातल्या 700 जिल्ह्यांमध्ये 19 ते 24 डिसेंबर या कालावधीत राबवली जाणार
पंतप्रधानांनी सुशासन सप्ताहानिमित्त दिलेल्या संदेशात म्हटले होते की ‘प्रशासन गांव की ओर मोहीम’ सुशासन सप्ताहाचा प्रमुख घटक ठरत असून, ही सर्वात उत्साहवर्धक बाब आहे. ‘प्रशासन गांव की ओर’ ही केवळ घोषणा नाही तर ग्रामीण लोकांपर्यंत परिणामकारक प्रशासकीय सेवा पोहोचवण्याचा बदल घडवू शकणारा प्रयत्न आहे. स्थानिक स्तरावरची ही खरी लोकशाही आहे, जिथे विकासगंगा …
Read More »‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नेचरोपॅथी’ येथे पहिला जागतिक ध्यानधारणा दिन उत्साहात साजरा
येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी (NIN) च्या निसर्ग ग्राम कॅम्पसमध्ये पहिला जागतिक ध्यानधारणा दिन मोठ्या मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी साधकांनी चिंतन, चिंतन आणि उपक्रमातून ध्यानाचे महत्त्व अनुभवले तसेच ज्येष्ठ मानववंशशास्त्रज्ञ व प्रतिष्ठित गांधीवादी प्रा. आर. के. मुटाटकर लिखित ‘रामायण’ पुस्तकाच्या हिंदी आवृत्तीचेही यावेळी प्रकाशन करण्यात आले. यानिमित्ताने निसर्ग ग्राम …
Read More »केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांनी 100 दिवसांच्या व्यापक क्षयरोग निर्मूलन मोहिमेबाबत मुख्यमंत्र्यांसोबत घेतली बैठक
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी आज, 100 दिवसांच्या व्यापक क्षयरोग निर्मूलन मोहिमेसंदर्भात देशातील मुख्यमंत्री/ नायब राज्यपाल आणि राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचे आरोग्य मंत्री यांची दूरदृश्य प्रणालीमार्फत दिल्लीत बैठक घेतली आणि या मोहिमेला पाठिंबा देण्याची विनंती केली. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव या बैठकीत दुरदृश्य प्रणालीद्वारे …
Read More »आंतरराष्ट्रीय उंट वर्ष उपक्रमाचा एक भाग म्हणून बिकानेरमध्ये ‘स्ट्रेंथनिंग कॅमल मिल्क व्हॅल्यू चेन इन इंडिया’ विषयावर स्टेकहोल्डर/ भागीदारांच्या कार्यशाळेचे आयोजन
संयुक्त राष्ट्रसंघाने 2024 हे कॅमेलिड्सचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केले आहे. पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभाग (डीएएचडी), मत्स्यपालन, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाने संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटना (एफएओ) आणि आयसीएआर – राष्ट्रीय उंटावरील संशोधन केंद्र यांच्या सहकार्याने ‘भारतातील उंटाच्या दुधाच्या मूल्याची साखळी मजबूत करणे’ या विषयावर एक दिवसीय भागधारक कार्यशाळेचे आयोजन काल शुक्रवारी 20 डिसेंबर 2024 रोजी राजस्थानमधील बिकानेर येथे …
Read More »राष्ट्रीय निवृती वेतन प्रणाली मध्यस्थक संघटनेची स्थापना, यामुळे राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीशी संबंधित परिसंस्थेमधील महत्वाचे भागधारक एकत्र येणार
राष्ट्रीय निवृती वेतन प्रणाली मध्यस्थक संघटनेचा [The Association of NPS Intermediaries – ANI (NPS – National Pension System)] आज अधिकृरित्या प्रारंभ झाला. मुंबईतील भारतीय विमा संस्थेत आज ‘सेक्युअरिंग टुमॉरो, विथ पेन्शन’ (निवृत्ती वेतनाच्या सहाय्याने भविष्याचे संरक्षण) या विषयावर आयोजित परिषदेदरम्यान या संस्थेचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी निवृत्तीवेतन निधी नियामक आणि विकास प्राधिकरणाचे …
Read More »केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या हस्ते ‘इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट 2023’चे प्रकाशन
केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी आज ‘भारतीय राज्य वन अहवाल 2023’ (आयएसएफआर 2023) देहरादून येथील वन संशोधन संस्था येथे प्रकाशित केली. ही अहवाल मालिका 1987 पासून दर दोन वर्षांनी भारतीय वन सर्वेक्षण (एफएसआय) द्वारे तयार केली जाते. एफएसआय उपग्रह रिमोट सेन्सिंग डेटा आणि क्षेत्र-आधारित राष्ट्रीय वन सूची (एनएफआय) च्या आधारे देशातील वन …
Read More »चांदीनगर येथील गरुड रेजिमेंटल प्रशिक्षण केंद्रात मरून बेरेट प्रशिक्षणार्थींचे समारंभ संचलन
भारतीय वायु सेनेच्या ‘गरुड’ कमांडोज या विशेष पथकाचे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण झाल्यानिमित्त 21 डिसेंबर 2024 रोजी चांदीनगर येथील वायु सेनेच्या तळावरील गरुड रेजिमेंटल प्रशिक्षण केंद्रात मरून बेरेट हे समारंभ संचलन आयोजित करण्यात आले. सहाय्यक चीफ ऑफ एअर स्टाफ ऑपरेशन्स (वाहतूक आणि हेलिकॉप्टर कारवाई) हे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, त्यांनी या संचलनाची पाहणी …
Read More »कुवेत दौऱ्यावर रवाना होणापूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेले निवेदन
कुवेतचे अमीर अमीर शेख मेशाल अल – अहमद अल – जाबेर अल – सबाह यांच्या निमंत्रणावरून आज मी दोन दिवसांच्या कुवेत दौऱ्यावर रवाना होत आहे. गेल्या अनेक पिढ्यांपासून कुवेतसोबत जपल्या गेलेले ऐतिहासिक नाते खूपच महत्वाचे असल्याचेच आम्ही मानतो. आम्ही केवळ व्यापार आणि ऊर्जा क्षेत्रातील मजबूत भागीदार नाही, तर पश्चिम आशिया क्षेत्रातील …
Read More »
Matribhumi Samachar Marathi