राज्यसभेत आज झालेल्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी संसदेतील कामकाजाच्या स्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले, “ माननीय सदस्यगण, संपूर्ण जग आपल्या लोकशाहीकडे पाहते, तरीही आपल्या वर्तनातून आपण आपल्या नागरिकांचा विश्वास गमावत आहोत. संसदेतील हा गोंधळ म्हणजे जनतेचा विश्वास आणि अपेक्षांची थट्टा आहे. अतिशय प्रामाणिकपणे सेवा करण्याच्या …
Read More »राज्यसभेच्या 266 व्या सत्राच्या समारोप प्रसंगी सभापतींनी केलेले निवेदन
माननीय सदस्य, मी समारोपाचे निवेदन सादर करत आहे. आपल्या संविधानाच्या 75 व्या वर्षपूर्ति बरोबरच,या अधिवेशनाचा समारोप करताना,आपल्याला काही गोष्टींवर गंभीरपणे चिंतन करावे लागत आहे.ऐतिहासिक संविधान सदनात संविधान दिन साजरा करण्याचे उद्दिष्ट,लोकशाही मूल्यांना पुष्टी देणे,हे होते,मात्र या सदनातील आपले वर्तन त्याला विसंगत होते. हे वास्तव खेद जनक आहे, या सत्राची उत्पादकता …
Read More »नीति आयोगाने “S.A.F.E Accommodation: उत्पादन वाढीसाठी कामगार गृहनिर्माण” संदर्भात अहवाल केला जारी
नवी दिल्ली, 19 डिसेंबर 2024 नीति आयोगाने “S.A.F.E Accommodation : उत्पादन वाढीसाठी कामगार गृहनिर्माण” संदर्भात अहवाल जारी केला. हा सर्वसमावेशक अहवाल भारताच्या उत्पादन क्षेत्राला चालना देण्याच्या उद्देशाने औद्योगिक कामगारांसाठी सुरक्षित, परवडणारी, लवचिक आणि प्रभावी (S.A.F.E.) निवासाची महत्त्वाची भूमिका विशद करतो. हा अहवाल प्रमुख आव्हाने शोधतो, कृती योग्य उपाय सुचवतो आणि …
Read More »पर्यटन आणि पर्यटन विकास क्रमवारीतील भारताचे स्थान
नवी दिल्ली, 19 डिसेंबर 2024 जागतिक आर्थिक मंचाद्वारे प्रकाशित पर्यटन आणि पर्यटन विकास सूची 2024 च्या अहवालानुसार, 119 देशांमध्ये भारत 39 व्या स्थानावर आहे.2021 मध्ये प्रकाशित झालेल्या निर्देशांकात भारत 54 व्या क्रमांकावर होता.तथापि, जागतिक आर्थिक मंचाच्या कार्यपद्धतीतील सुधारणेनंतर 2021 साली भारताचे स्थान 38 वे झाले होते. ‘स्वदेश दर्शन’,’नॅशनल मिशन ऑन …
Read More »सार्वजनिक तक्रार निवारण आणि सेवा वितरणात सुधारणेसाठी ‘प्रशासन गाँव की ओर’ या यंदाच्या देशव्यापी अभियानाचा आरंभ सोहळा डीएआरपीजीने दूरदृश्य माध्यमातून 19 डिसेंबर 2024 रोजी केला आयोजित
नवी दिल्ली, 19 डिसेंबर 2024 सुशासन सप्ताह 2024 मधील उपक्रमांचा भाग म्हणून सार्वजनिक तक्रार निवारण आणि सेवा वितरणात सुधारणेसाठी ‘प्रशासन गाँव की ओर’ हे देशव्यापी अभियान सर्व जिल्हे, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 19 ते 24 डिसेंबर 2024 या काळात आयोजित करण्यात आले आहे. पंतप्रधानांनी सुशासन सप्ताहानिमित्त दिलेल्या संदेशात म्हटले आहे, …
Read More »डॉ.मनसुख मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली कर्मचारी राज्य विमा महामंडळ –‘ईएसआयसी’ची 195 वी बैठक
नवी दिल्ली, 19 डिसेंबर 2024 केंद्रीय श्रम व रोजगार आणि युवा व्यवहार व क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली कर्मचारी राज्य विमा महामंडळ –‘ईएसआयसी’ची 195 वी बैठक आज नवी दिल्ली इथे श्रम शक्ती भवनात झाली. वित्तीय वर्ष 2023-24 च्या ईएसआयसीच्या वार्षिक अहवाल आणि जमाखर्चाचे लेखापरीक्षण महामंडळाचा वित्तीय वर्ष 2023-24 …
Read More »भारताकडे लवकरच जगातील सर्वात मोठे दुसऱ्या क्रमांकाचे मेट्रो जाळे असेल : मनोहर लाल खट्टर
नवी दिल्ली, 19 डिसेंबर 2024 केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या संसदीय सल्लागार समितीची काल बैठक झाली. या बैठकीत बोलताना केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहारमंत्री मनोहरलाल यांनी वाढत्या शहरी लोकसंख्येच्या गरजा भागवण्यासाठी शहरी वाहतूकव्यवस्था हा एक महत्त्वाचा पैलू असल्यावर भर दिला आणि देशभरातील शहरी वाहतूक जाळे बळकट करण्यासाठी सरकार अथक …
Read More »सीएसी कमांडर्स परिषद
नवी दिल्ली, 19 डिसेंबर 2024 हवाई दलाचे प्रमुख,एअर चीफ मार्शल ए पी सिंग यांनी 18 ते 19 डिसेंबर 2024 या दरम्यान सीएसी कमांडर्स परिषद 2024 साठी सेंट्रल एअर कमांड (सीएसी) च्या मुख्यालयाला भेट दिली.सेंट्रल एअर कमांडचे एअर ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांनी त्यांचे स्वागत केले.एअर चीफ मार्शल ए …
Read More »भारतीय तटरक्षक दलासाठी माझगाव डॉकमध्ये बांधणी होत असलेल्या 14 वेगवान गस्ती नौका(FPV) आणि पुढच्या पिढीच्या तंत्रज्ञानावर आधारित सहा किनारी गस्ती नौकांच्या ताफ्यातील पहिल्या नौका बांधणी प्रारंभ समारंभाचे मुंबईत आयोजन
भारतीय तटरक्षक दलासाठी माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडकडून(MDL) बांधणी होत असलेल्या 14 वेगवान गस्ती नौकांपैकी(FPV) पहिल्या आणि पुढच्या पिढीच्या तंत्रज्ञानावर आधारित सहा किनारी गस्ती नौकांच्या ताफ्यातील पहिल्या नौकेच्या (NGOPV) प्लेट कटिंग अर्थात नौका बांधणी प्रारंभ समारंभाचे मुंबईत 19 डिसेंबर 2024 रोजी आयोजन करण्यात आले. ‘Buy (Indian-IDDM)’ या श्रेणी अंतर्गत एमडीएलला या …
Read More »रायगड किल्ला संवर्धन, पुनर्वसन आणि उत्खनन यासंदर्भातली प्रगती आणि आव्हाने
रायगड किल्ला हा 1909 सालापासून भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय) च्या अखत्यारीत संरक्षित स्मारक म्हणून आहे. संवर्धन आणि जीर्णोद्धार कार्य हे आवश्यकतेनुसार आणि मंजूर संवर्धन कार्यक्रमाप्रमाणे केले जाते.भारतीय पुरातत्व विभाग आणि रायगड विकास प्राधिकरण यांच्यात 2017 मध्ये एक सामंजस्य करार झाला होता ज्यानुसार रायगड विकास प्राधिकरणाने रायगड किल्ल्याच्या परिसरातील विकास आणि …
Read More »
Matribhumi Samachar Marathi