राज्यातल्या दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागाच्या सर्वांगीण विकासाकरता महाराष्ट्र सरकारने केलेल्या प्रयत्नांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुकाची थाप दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाज माध्यमावर लिहिलेल्या पोस्टला उत्तर देताना पंतप्रधानांनी लिहिलं आहे: महाराष्ट्र सरकारने राज्यातल्या दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागाच्या सर्वांगीण विकासाकरता केलेल्या प्रयत्नांचे मी कौतुक करतो. यामुळे राहणीमान सुलभतेला तर …
Read More »ओपन नेटवर्क फाॅर डिजिटल काॅमर्स या पध्दतीने लहान व्यवसायांना सक्षम बनवण्यात आणि ई-कॉमर्समध्ये क्रांती घडवण्यात योगदान दिले आहे: पंतप्रधान
छोट्या व्यवसायांना सक्षम बनवण्यात आणि ई-कॉमर्समध्ये क्रांती घडवून आणण्यात ओपन नेटवर्क फाॅर डिजिटल काॅमर्स ONDC) याच्या योगदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रकाश टाकला आणि हे योगदान विकास आणि समृद्धीसाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे,असे प्रतिपादन केले आहे. श्री पीयूष गोयल यांच्या पोस्टला उत्तर देताना आपल्या एक्स पोस्टवर पंतप्रधानांनी लिहिले …
Read More »पंतप्रधानांनी श्री मन्नथू पद्मनाभन यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे केले स्मरण
नवी दिल्ली, 2 जानेवारी 2025 श्री मन्नथू पद्मनाभन यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांचे स्मरण केले आहे. समाजाच्या उन्नतीसाठी, महिला सक्षमीकरणासाठी आणि मानवी दुःख दूर करण्यासाठी अथक प्रयत्न करणारे खरे दूरदर्शी धुरीण म्हणून पंतप्रधानांनी पद्मनाभन यांची प्रशंसा केली आहे एक्स पोस्टवर पंतप्रधान पंतप्रधानांनी लिहिले आहे: “श्री मन्नथु पद्मनाभन …
Read More »न्यू ऑर्लिन्समधील भ्याड दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध – पंतप्रधान
नवी दिल्ली, 2 जानेवारी 2025 न्यू ऑर्लिन्समधील दहशतवादी हल्ला भ्याड असून त्याचा तीव्र निषेध करत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. एक्स या समाज माध्यमावर पंतप्रधानांनी म्हटले आहे: “न्यू ऑर्लिन्समधील भ्याड दहशतवादी हल्ल्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. आमच्या भावना व प्रार्थना, पीडित आणि त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहेत. या दु:खातून सावरण्याची …
Read More »सीएमडी, आयआरईडीए व्हिजन 2025: बाजार नवोन्मेष, रिटेल रिन्युएबल पुश आणि जागतिक विस्तार
नवी दिल्ली, 1 जानेवारी 2025 नवीन वर्ष 2025 च्या पहिल्या दिवशी, भारतीय नवीकरणीय ऊर्जा विकास संस्थेचे (आयआरईडीए) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक प्रदीप कुमार दास यांनी दूरदृश्य प्रणालीमार्फत सर्व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी संचालक (वित्त) डॉ.बिजयकुमार मोहंती, मुख्य दक्षता अधिकारी अजय कुमार सहानी आणि इतर वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. दास यांनी …
Read More »वन नेशन वन सबस्क्रिप्शन : भारताच्या संशोधन परिसंस्थेचे सक्षमीकरण
नवी दिल्ली, 1 जानेवारी 2025 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, 15 ऑगस्ट 2022 रोजी, लाल किल्ल्यावरून, राष्ट्राला आपल्या अभिमानास्पद वारशाची तसेच भारताचे भविष्य घडवण्यात संशोधन आणि विकास (R&D) जी महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, त्याची आठवण करून दिली होती. विशेष करून स्वातंत्र्याच्या अमृत काळात संशोधन आणि विकास क्षमता वाढवण्याच्या महत्त्वावर त्यांनी भर दिला आणि …
Read More »‘जम्मू काश्मीर एन्ड लडाख: थ्रू द एजेस’ या पुस्तकाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते प्रकाशन होणार
नवी दिल्ली, 1 जानेवारी 2025 केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह, 2 जानेवारी 2025 रोजी नवी दिल्ली येथे पुस्तक प्रकाशन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, या कार्यक्रमाचे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहतील. मान्यवर लेखक, शिक्षणतज्ज्ञ, मंत्रालयाचे अधिकारी आणि इतर मान्यवरही या कार्यक्रमाला उपस्थित …
Read More »निलगिरी, सुरत आणि वागशीर या तीन आघाडीच्या लढाऊ ताफा मालमत्ता भारतीय नौदलात सामील होण्यास सज्ज
नवी दिल्ली, 1 जानेवारी 2025 15 जानेवारी 25 हा दिवस भारताच्या इतिहासातील एक महत्त्वाचा दिवस ठरणार आहे. कारण, या दिवशी भारतीय नौदल तीन आघाडीच्या लढाऊ जहाजांना नौदलात नेव्हल डॉकयार्ड, मुंबई येथे एकाच कार्यक्रमात नौदलाच्या ताफ्यात सामील करून घेण्याचे निश्चित केले आहे. ताफ्यात सामील होणारी पुढील प्रमाणे आहेत – निलगिरी, हे …
Read More »प्रजासत्ताक दिन संचलन आणि बीटिंग रिट्रीटसाठी 2 जानेवारी 2025 पासून सुरू होणार तिकीट विक्री
नवी दिल्ली, 1 जानेवारी 2025 प्रजासत्ताक दिन संचलन 2025 आणि बीटिंग रिट्रीटसाठीची तिकीट विक्री येत्या 2 जानेवारी 2025पासून सुरू होणार आहे. तिकीट दरांची माहिती पुढीलप्रमाणे आहे: १. प्रजासत्ताक दिन परेड (26.01.2025) 100/- आणि 20/- 02 जानेवारी 2025 – 11 जानेवारी 2025 9:00 वाजल्यापासून दिवसाचा कोटा संपेपर्यंत. 2. बीटिंग रिट्रीट (फुल ड्रेस रिहर्सल; 28.01.2025)) 20/- 3. बीटिंग रिट्रीट (29.01.2025) 100/- तिकीटे थेट खालील …
Read More »एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांनी भारतीय वायुसेनेच्या पश्चिम हवाई मुख्यालयाच्या प्रमुख पदाची स्वीकारली जबाबदारी
नवी दिल्ली, 1 जानेवारी 2025 एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांनी आज – 01 जानेवारी 2025 रोजी भारतीय हवाई दलाच्या पश्चिम हवाई मुख्यालयाच्या प्रमुखपदाची जबाबदारी स्वीकारली. एअर मार्शल मिश्रा भारतीय हवाई दलामध्ये 06 डिसेंबर 1986 रोजी लढाऊ वैमानिक म्हणून रूजू झाले होते. ते पुणे येथील राष्ट्रीय संरक्षण अकादमीचे, बंगलोरच्या एअर फोर्स …
Read More »
Matribhumi Samachar Marathi