केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी आज महाराष्ट्रात पुण्यामध्ये जनता सहकारी बँकेच्या हीरक महोत्सवी समारोप सोहळ्याला संबोधित केले. केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. जनता सहकारी बँकेने संपादन केलेला विश्वास ही आपल्या सर्वांसाठीच अभिमानाची बाब …
Read More »इंडोनेशियात जकार्ता येथे श्री सनातन धर्म अलायमच्या महा कुंभाभिषेगमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले संबोधित
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इंडोनेशियातील जकार्ता येथे श्री सनातन धर्म अलायमच्या महा कुंभभिषेगमला व्हिडिओ संदेशाद्वारे संबोधित केले. त्यांनी महामहिम, अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो, मुरुगन टेंपल ट्रस्टचे अध्यक्ष पा हाशिम, व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. कोबलन, तमिळनाडू आणि इंडोनेशियाचे मान्यवर, पुजारी आणि आचार्य, भारतीय वंशाचे सदस्य, या शुभ प्रसंगाचा भाग असलेले इंडोनेशिया आणि इतर देशातील नागरिक तसेच ज्या प्रतिभावान कलाकारांमुळे …
Read More »केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी नाशिक येथे ‘सहकार परिषदेला’ संबोधित केले आणि सहकाराशी संबंधित विविध कामांचा केला प्रारंभ
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह, आज महाराष्ट्रातल्या नाशिक येथे आयोजित ‘सहकार परिषदेत’ प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले. या कार्यक्रमादरम्यान, शाह यांनी सहकार क्षेत्राला बळकटी देण्याऱ्या अनेक उपक्रमांचा प्रारंभ केला. या परिषदेला केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. आपल्या भाषणात केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री …
Read More »केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी आज नवी दिल्लीत शाश्वत चक्राकारिता या विषयावरील सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स(एसआयएएम) च्या तिसऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेत केले मार्गदर्शन
नवी दिल्ली , 16 जानेवारी 2025 केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी आज नवी दिल्लीत शाश्वत चक्राकारिता या विषयावर सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स(एसआयएएम) ने आयोजित केलेल्या तिसऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेत केलेल्या बीजभाषणात आपले विचार व्यक्त केले.निसर्गपूरक चक्रीकरण ही संकल्पना असलेल्या या परिषदेत वाहन उद्योगातील हितधारक शाश्वत …
Read More »
Matribhumi Samachar Marathi