पंतप्रधानांनी सुशासन सप्ताहानिमित्त दिलेल्या संदेशात म्हटले होते की ‘प्रशासन गांव की ओर मोहीम’ सुशासन सप्ताहाचा प्रमुख घटक ठरत असून, ही सर्वात उत्साहवर्धक बाब आहे. ‘प्रशासन गांव की ओर’ ही केवळ घोषणा नाही तर ग्रामीण लोकांपर्यंत परिणामकारक प्रशासकीय सेवा पोहोचवण्याचा बदल घडवू शकणारा प्रयत्न आहे. स्थानिक स्तरावरची ही खरी लोकशाही आहे, जिथे विकासगंगा …
Read More »
Matribhumi Samachar Marathi