पुणे/बारामती, 8 जुलै 2025. सहकार मंत्रालयाच्या स्थापना दिनानिमित्त देशभरात साजऱ्या होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये पुण्यातील वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्था (VAMNICOM) तर्फे Agricultural Development Trust (ADT), बारामती यांच्या सहकार्याने एक दिवसीय युवा सहकारी जागरूकता कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रम डॉ. शरदचंद्र पवार कृषी व संलग्न महाविद्यालयाच्या मंथन सभागृहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचा उद्देश महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सहकारी चळवळीचे महत्त्व …
Read More »
Matribhumi Samachar Marathi