या उपक्रमांतर्गत स्थानिक प्रजातींची मोठ्या प्रमाणावर लागवड, फुलपाखरू उद्यान आणि औषधी वनस्पतींची बाग, सौरऊर्जेवर चालणारे पादचारी मार्ग, जैवशौचालये, जैवविविधता तलाव तसेच सर्क्युलर इकोलॉजीच्या तत्त्वांवर आधारित सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचा समावेश आहे. छत्रपती संभाजीनगर: वातावरणाचा विचार करता संवेदनशील असलेल्या महाराष्ट्रातील मराठवाडा विभागात स्थानिक जैवविविधता पुन्हा साध्य करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकत, …
Read More »
Matribhumi Samachar Marathi