केंद्रीय ग्राम विकास मंत्री कमलेश पासवान यांच्या हस्ते आज चेन्नई इथे गरुड एअरोस्पेसच्या स्वदेशी कृषी ड्रोन निर्मिती केंद्राचे उद्घाटन झाले. पासवान यांच्या हस्ते 300 सर्वोत्कृष्टता केंद्रांचेही उद्घाटन करण्यात आले. गरुड एअरोस्पेसच्या डीजीसीए मान्यताप्राप्त प्रशिक्षकांच्या प्रशिक्षण (टीटीटी) उपक्रमाचा प्रारंभदेखील पासवान यांच्या हस्ते झाला. भारत ड्रोन संघटनेच्या (बीडीए) प्रमुख सदस्यांनी या महत्त्वाच्या उपक्रमासाठी सहाय्य …
Read More »
Matribhumi Samachar Marathi