नवी दिल्ली, 23 जानेवारी 2025. केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी काल अलाहाबाद संग्रहालयात भरविण्यात आलेल्या लघुचित्रांवर आधारित ‘भागवत’ प्रदर्शनाचे उद्घाटन केले. महाकुंभाचा पवित्र आणि दिव्य सोहळा आणखी भव्य आणि अनोखा व्हावा यासाठी प्रत्येकजण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले. प्रयागराज येथील या ऐतिहासिक वस्तूसंग्रहालयाने जपणूक केलेले ‘भागवत’ प्रदर्शन, …
Read More »
Matribhumi Samachar Marathi