ऑपरेशन क्रिस्टल फोर्ट्रेस अंतर्गत महाकाय आंतरराष्ट्रीय मेथॅम्फेटामाइन तस्करी जाळे उध्वस्त केल्याबद्दल अमली पदार्थ नियंत्रण ब्यूरो (एनसीबी) आणि दिल्ली पोलिसांच्या संयुक्त पथकाचे केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी अभिनंदन केले आहे. सामाजिक संपर्क माध्यम एक्स मंचावरील आपल्या संदेशामध्ये अमित शाह म्हणाले की, “आमचे सरकार अमली पदार्थ व्यवसायाचे जाळे अभूतपूर्व …
Read More »केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार, 17 नोव्हेंबर 2025 रोजी हरियाणातील फरीदाबाद येथे उत्तरीय क्षेत्रीय परिषदेची 32वी बैठक
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह सोमवार, 17 नोव्हेंबर 2025 रोजी हरियाणा राज्यातील फरीदाबाद येथे उत्तरीय क्षेत्रीय परिषदेच्या 32व्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवतील. उत्तरीय क्षेत्रीय परिषदेमध्ये हरियाणा, हिमाचल प्रदेश, पंजाब, राजस्थान, दिल्ली, जम्मू आणि काश्मीर, लडाख आणि चंदीगड या राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे. भारत सरकार, राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांचे वरिष्ठ अधिकारी देखील या बैठकीत सहभागी होतील. ही …
Read More »अमित शाह यांच्याकडून हिमाचल प्रदेशातील नैसर्गिक आपत्तींचे सातत्य आणि तीव्रता लक्षात घेता, बहुक्षेत्रीय केंद्रीय पथक स्थापन करण्याचे निर्देश
हिमाचल प्रदेशातील नैसर्गिक आपत्तींचे सातत्य आणि तीव्रता लक्षात घेता, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी बहुक्षेत्रीय केंद्रीय पथक स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. केंद्रीय गृह मंत्र्यांच्या उपस्थितीत अलीकडे झालेल्या बैठकीमध्ये, राज्यात ढगफुटी, अचानक येणारे पूर, भूस्खलन आणि मुसळधार पाऊस यांतील सातत्य आणि तीव्रता वाढत असल्याचे लक्षात आले आहे, त्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात जीवितहानी, पायाभूत …
Read More »पुण्यातील तळेगाव येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून झालेल्या जीवितहानीबद्दल गृहमंत्री अमित शहा यांनी शोक व्यक्त केला
पुण्यातील तळेगाव येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर बचावकार्यासाठी NDRF पथक कार्यरत आहे. या घटनेबद्दल शोक व्यक्त करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विटद्वारे सांगितले, “Deeply saddened by the tragic incident of the bridge collapse on the Indrayani River in Talegaon, Pune. Spoke with Maharashtra Chief Minister Shri Devendra Fadnavis and …
Read More »भारताला नक्षल मुक्त करण्यासाठी मोदी सरकार कटिबद्ध : अमित शाह
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी नक्षल विरोधी कारवाईमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अधिकाऱ्यांची आज नवी दिल्ली येथे भेट घेतली आणि या कारवाईमध्ये मिळवलेल्या ऐतिहासिक यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले की, भारताला नक्षलवादाच्या संकटापासून मुक्त करण्यासाठी मोदी सरकार कटिबद्ध आहे. एक्स मंचावर लिहिलेल्या संदेशात केंद्रीय गृहमंत्री म्हणाले, “नुकत्याच झालेल्या …
Read More »केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रात पुण्यामध्ये भूषवले पश्चिम विभागीय परिषदेच्या 27 व्या बैठकीचे अध्यक्षपद
केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी आज महाराष्ट्रात पुण्यामध्ये पश्चिम क्षेत्रीय परिषदेच्या 27 व्या बैठकीचे अध्यक्षपद भूषवले. या बैठकीला महाराष्ट्र, गुजरात आणि गोव्याचे मुख्यमंत्री, दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीवचे प्रशासक आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. केंद्रीय गृह सचिव, आंतरराज्य परिषद सचिवालयाचे सचिव, सहकार मंत्रालयाचे सचिव, पश्चिम क्षेत्रातील राज्यांचे मुख्य सचिव, आणि …
Read More »केंद्रीय गृह मंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रात पुणे येथे प्रधानमंत्री आवास योजना ‘ग्रामीण’ (फेज-2) अंतर्गत 20 लाख लाभार्थ्यांना मंजुरीपत्रे आणि 10 लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता केला वितरित
केंद्रीय गृह मंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज महाराष्ट्रात पुणे येथे प्रधानमंत्री आवास योजना ‘ग्रामीण’ (फेज-2) अंतर्गत 20 लाख लाभार्थ्यांना मंजुरीपत्रे आणि 10 लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरित केला. या भव्य सोहळ्याला केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. आपल्या भाषणात केंद्रीय गृह …
Read More »केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रात पुण्यामध्ये जनता सहकारी बँकेच्या हीरक महोत्सवी समारोप सोहळ्याला केले संबोधित
केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी आज महाराष्ट्रात पुण्यामध्ये जनता सहकारी बँकेच्या हीरक महोत्सवी समारोप सोहळ्याला संबोधित केले. केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. जनता सहकारी बँकेने संपादन केलेला विश्वास ही आपल्या सर्वांसाठीच अभिमानाची बाब …
Read More »केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी नाशिक येथे ‘सहकार परिषदेला’ संबोधित केले आणि सहकाराशी संबंधित विविध कामांचा केला प्रारंभ
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह, आज महाराष्ट्रातल्या नाशिक येथे आयोजित ‘सहकार परिषदेत’ प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले. या कार्यक्रमादरम्यान, शाह यांनी सहकार क्षेत्राला बळकटी देण्याऱ्या अनेक उपक्रमांचा प्रारंभ केला. या परिषदेला केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. आपल्या भाषणात केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री …
Read More »केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाहा यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथे उद्या “अंमली पदार्थ तस्करी आणि राष्ट्रीय सुरक्षा” या विषयावर प्रादेशिक परिषद
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह हे उद्या शनिवार, 11 जानेवारी रोजी नवी दिल्ली येथे “अंमली पदार्थ तस्करी आणि राष्ट्रीय सुरक्षा” या विषयावरील प्रादेशिक परिषदेचे अध्यक्षस्थान भूषवतील. अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरो (एनसीबी) द्वारे आयोजित या परिषदेचे उद्दिष्ट ड्रग्ज तस्करीची वाढती समस्या आणि राष्ट्रीय सुरक्षेवर त्याचा परिणाम यावर लक्ष केंद्रित करत …
Read More »
Matribhumi Samachar Marathi