Sunday, January 11 2026 | 04:28:38 PM
Breaking News

Tag Archives: Amrit Jubilee celebrations

बीआयटी मेसराच्या अमृत महोत्सवी समारंभाला राष्ट्रपतींची उपस्थिती

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू झारखंडमध्ये रांची इथे आज (15 फेब्रुवारी 2025) बीआयटी मेसरा संस्थेच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमात सहभागी झाल्या. या कार्यक्रमात राष्ट्रपती म्हणाल्या, सध्याचे युग तंत्रज्ञानाचे आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आधुनिकीकरणाने आपली जगण्याची पद्धत बदलून टाकली आहे. कालपर्यंत ज्याचा आपण विचारही करू शकत नव्हतो ते आज प्रत्यक्षात घडताना दिसत आहेत. कृत्रिम प्रज्ञा व मशिन लर्निंग …

Read More »