भारतीय नौदल 24 नोव्हेंबर 2025 रोजी मुंबईतील नौदलाच्या गोदीत माहे श्रेणीमधील माहे ही उथळ पाण्यात संचार करू शकणारी पाणबुडीविरोधी युद्धनौका (एएसडब्ल्यू-एसडब्ल्यूसी) आपल्या ताफ्यात दाखल करणार आहे. पश्चिम नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिस कमांडिंग – इन- चीफ व्हाईस अॅडमिरल स्वामीनाथन यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडणार असून, या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी भूषवणार आहेत. …
Read More »
Matribhumi Samachar Marathi