Tuesday, December 09 2025 | 01:37:43 PM
Breaking News

Tag Archives: appeal

विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना एकरी उत्पादनामध्ये वाढ, रोगमुक्त रोपे त्याचप्रमाणे गुणवत्ता आणि चाचणी यावर संशोधन केंद्रांनी उपाय सुचवले गरजेचे- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आवाहन

नागपूर 19 जानेवारी 2025   विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना प्रती एकरी उत्पादनामध्ये वाढ, रोगमुक्त रोपे त्याचप्रमाणे गुणवत्ता आणि चाचणी या तीन बाबींवर कृषी संशोधन आणि संत्रा संशोधन केंद्र नागपूर यांनी आपले संशोधन तसेच उपाय सुचवले पाहिजे असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग  मंत्री नितीन गडकरी यांनी आज केले. ‘वनस्पती आरोग्य व्यवस्थापनामध्ये उद्भवणारे मुद्दे आणि शाश्वत …

Read More »

कारागिरांनी परिस्थितीनुसार तसेच युवा पिढीच्या आवडीनिवडीनुसार डिझाईन बनवल्या तर त्यांना एक मोठी बाजारपेठ उपलब्ध होऊ शकते – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आवाहन

आपल्या देशातील रोजगार क्षेत्रामध्ये  हातमाग, हस्तकला या क्षेत्राचे योगदान महत्त्वाचे असून या कलेच्या  वस्तू चांगल्या डिझाईन विकसित करून निर्यात करता येतात.  कारागिरांनी परिस्थितीनुसार तसेच  युवा पिढीच्या आवडीनिवडीनुसार   डिझाईन बनवल्या तर त्यांना एक मोठी बाजारपेठ उपलब्ध होऊ शकते असे प्रतिपादन  केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी  यांनी आज केले केंद्रीय …

Read More »

भारताच्या मनोरंजन आणि सर्जनशील उद्योगासाठी भारताच्या पंतप्रधानांचे आवाहन: जागतिक मंचावर भारताची सर्जनशील शक्ती प्रदर्शित करण्यासाठी WAVES मध्ये सामील व्हा

भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी, ‘मन की बात’ च्या 117 व्या भागात, भारताच्या सर्जनशील आणि मनोरंजन क्षेत्रासाठी  महत्त्वाच्या ठरलेल्या टप्प्याची उत्साहवर्धक बातमी सांगितली.  राष्ट्राला संबोधित करताना, पंतप्रधानांनी जाहीर केले की भारत पुढील वर्षी 5 ते 9 फेब्रुवारी 2025 दरम्यान प्रथमच वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट (WAVES), ही जागतिक  दृकश्राव्य मनोरंजन  शिखर परिषद आयोजित करणार आहे. वेव्हज परिषद: भारताच्या सर्जनशील प्रतिभेसाठी …

Read More »

शेतकऱ्यांनी केवळ अन्नदाता नव्हे तर ऊर्जादाता इंधन दाता देखील व्हायला पाहिजे – केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे आवाहन

शेतकऱ्यांनी केवळ अन्नदाता नव्हे तर ऊर्जादाता  इंधन दाता देखील व्हायला पाहिजे असे  आवाहन केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी गडकरी यांनी आज केले.भारतातील पहिल्या बायो बिट्टूमेन या साम्रगीवर आधारित राष्ट्रीय महामार्गाचं उद्घाटन आज  नितीन गडकरी यांच्या हस्ते नागपुरातील मनसर राष्ट्रीय महामार्ग  येथे झाले त्यावेळी ते बोलत होते.  याप्रसंगी  केंद्रीय …

Read More »