Thursday, January 08 2026 | 03:38:27 AM
Breaking News

Tag Archives: approves

2024-25 आणि 2025-26 या वर्षासाठी वाढीव वितरणासह सुधारित राष्ट्रीय गोकुळ अभियानाच्या अंमलबजावणीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

नवी दिल्ली, 19 मार्च 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने आज पशुधन क्षेत्राच्या विकासाला चालना देण्यासाठी सुधारित राष्ट्रीय गोकुळ अभियानाला (आरजीएम) मंजुरी दिली. विकासात्मक कार्यक्रम योजनेचा केंद्रीय क्षेत्र घटक म्हणून या सुधारित आरजीएमची अंमलबजावणी होणार असून यासाठी येणाऱ्या 1000 कोटी रुपयांच्या अतिरिक्त खर्चासह एकूण 3400 कोटी रुपयांच्या एकंदर खर्चासह …

Read More »

ब्रह्मपुत्रा व्हॅली फर्टिलायझर कॉर्पोरेशन लिमिटेड (बीव्हीएफसीएल), नामरुप,आसामच्या सध्याच्या संकुलात एका नव्या ब्राऊनफिल्ड अमोनिया-युरिया कॉम्प्लेक्स नामरुप IV खत कारखान्याची उभारणी करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

नवी दिल्ली, 19 मार्च 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने आज ब्रह्मपुत्रा व्हॅली फर्टिलायझर कॉर्पोरेशन लिमिटेड (बीव्हीएफसीएल), नामरुप, आसामच्या सध्याच्या संकुलात युरियाचे वार्षिक 12.7 लाख मेट्रिक टन (एलएमटी ) इतकी उत्पादनक्षमता असलेल्या एका नव्या ब्राऊनफिल्ड अमोनिया-युरिया कॉम्प्लेक्स उभारणी ला मंजुरी दिली. या कारखान्यासाठी नवे गुंतवणूक धोरण, 2012 …

Read More »

गुजरातमध्ये भुईमूग खरेदीला 6 दिवसांच्या आणि कर्नाटकमध्ये 25 दिवसांच्या मुदतवाढीला केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांची मान्यता

नवी दिल्‍ली, 10 फेब्रुवारी 2025. केंद्र सरकारने 15 व्या वित्त आयोगाच्या काळात 2025-26 पर्यंत एकात्मिक प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान (पीएम-आशा) योजना सुरू ठेवण्यास मान्यता दिली. एकात्मिक प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान (पीएम-आशा) योजनेत मूल्य समर्थन योजना (पीएसएस), मूल्य तूट भरणा योजना (पीडीपीएस), बाजार हस्तक्षेप योजना (एमआयएस) आणि मूल्य स्थिरीकरण  निधी …

Read More »

जीवन रक्षा पदक श्रृंखला पुरस्कार-2024 प्रदान करण्यासाठी राष्ट्रपतींनी दिली मंजुरी

राष्ट्रपतींनी, 49  जणांना जीवन रक्षा पदक श्रृंखला पुरस्कार – 2024 प्रदान करण्यास मंजुरी  दिली आहे. यात 17 जणांना सर्वोत्तम जीवन रक्षा पदक, 9 जणांना उत्तम जीवन रक्षा पदक आणि 23 जणांना जीवन रक्षा पदक यांचा समावेश आहे. सहा  जणांना मरणोत्तर हा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांचा तपशील पुढीलप्रमाणे:- 17 जणांना सर्वोत्कृष्ट जीवन रक्षा पदक जाहीर झाले आहे. Shri Pintu …

Read More »

श्रीहरीकोटा येथे इस्रोच्या सतीश धवन अंतराळ केंद्रात तिसरे लाँच पॅड स्थापित करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

नवी दिल्ली , 16 जानेवारी 2025 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील इस्रोच्या सतीश धवन अंतराळ केंद्रात तिसरे लाँच(प्रक्षेपण) पॅड स्थापित  करण्यास मान्यता देण्यात आली. श्रीहरीकोटा येथे, तिसऱ्या लाँच पॅड प्रकल्पात दुसऱ्या लाँच पॅडसाठी स्टँडबाय लाँच पॅड म्हणून साहाय्य प्रदान करणे तसेच  …

Read More »

शेतकऱ्यांना डाय-अमोनियम फॉस्‍फेट खतावर 1 जानेवारी, 2025 पासून विशेष अनुदान पॅकेज देण्‍यास मंत्रिमंडळाची मंजुरी

नवी दिल्‍ली, 1 जानेवारी 2025 शेतकऱ्यांना परवडणाऱ्या किमतीत डीएपी खताची शाश्वत उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी 01.01.2025 पासून ‘एनबीएस’ अनुदानाव्‍यतिरिक्त  डाय-अमोनियम फॉस्फेट (डीएपी) साठी पुढील आदेश येईपर्यंत  विशेष पॅकेज देण्‍याच्या निर्णयाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्‍या केंद्रीय मंत्रिमंडळाच्‍या बैठकीमध्‍ये  डीएपी म्‍हणजेच  डाय-अमोनियम फॉस्फेट या खताचे एका  वेळचे …

Read More »