नवी दिल्ली, 16 जुलै 2025. भारत आणि अर्जेंटिना यांच्यात कृषी क्षेत्राविषयीची दुसरी संयुक्त कार्यगट बैठक काल झाली. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण सचिव देवेश चतुर्वेदी या बैठकीत आभासी पद्धतीने सहभागी झाले. त्यांनी सहअध्यक्ष म्हणून भारताचे प्रतिनिधित्व केले तर अर्जेंटिनाच्या वतीने कृषी, पशुधन, मत्स्यव्यवसाय सचिव सर्जियो इरैता सह-अध्यक्ष होते. कृषी आणि संबंधित …
Read More »घाना, त्रिनिदाद आणि टोबॅगो, अर्जेंटिना, ब्राझिल आणि नामिबिया या देशांच्या दौऱ्यावर रवाना होण्याच्या पूर्वसंध्येला पंतप्रधानांनी दिलेले निवेदन
मी 2 ते 9 जुलै 2025 या कालावधीतील घाना, त्रिनिदाद आणि टोबॅगो, अर्जेंटिना, ब्राझिल आणि नामिबिया या पाच देशांच्या दौऱ्यासाठी आज रवाना होत आहे. घानाचे राष्ट्रपती जॉन द्रामनी महामा यांच्या आमंत्रणाचा मान राखत मी 2 आणि 3 जुलै रोजी घाना देशाला भेट देईन. जगाच्या दक्षिणेकडील देशांपैकी घाना हा आपला महत्त्वाचा …
Read More »
Matribhumi Samachar Marathi