रेल्वे, माहिती व प्रसारण, तसेच इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव हे जागतिक आर्थिक मंच (डब्ल्यूईएफ) 2025 साठी दावोसला जाणार आहेत. भारताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ठेवलेल्या, समावेशक विकास आणि परिवर्तनशील प्रगती, करण्यासंदर्भातील उद्दीष्टांची बांधिलकी याद्वारे अधोरेखित होईल. दावोसला रवाना होण्यापूर्वी वैष्णव यांनी भारताने सर्व समाजघटकांना, विशेषतः प्रगतीपासून वंचित राहिलेल्या घटकांना प्रगत करण्यात केलेल्या महत्त्वपूर्ण …
Read More »केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते सी-डॅकची निर्मिती असलेल्या ARIES ECO आणि ARIES NOVA डेव्हलपमेंट बोर्डस आणि THEJAS64 स्वदेशी 64-bit SoC चे अनावरण
मुंबई/पुणे, 11 जानेवारी 2025 केंद्रीय रेल्वे, माहिती आणि प्रसारण, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुण्यातील पाषाण येथील सी-डॅक संकुलात व्हेगा प्रोसेसर चिपवर आधारित आधारित SoC ASIC आणि DIR V व्हेगा प्रोसेसर आधारित दोन डेव्हलपमेंट बोर्डचे अनावरण झाले. ARIES ECO आणि ARIES NOVA डेव्हलपमेंट बोर्ड ही दोन्ही …
Read More »
Matribhumi Samachar Marathi