Wednesday, February 11 2026 | 03:36:16 PM
Breaking News

Tag Archives: asserts

कर्पूरी ठाकूर हे सामाजिक न्यायाचे रक्षणकर्ते – उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे प्रतिपादन

भारतरत्न कर्पूरी ठाकूर हे सामाजिक न्यायाचे रक्षणकर्ते होते, त्यांनी आरक्षण लागू केले आणि लोकसंख्येतल्या मोठ्या प्रमाणातील वंचित वर्गासाठी असंख्य संधी उपलब्ध करून दिल्या, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केले आहे. कर्पूरी ठाकूर यांच्या 101 व्या जयंतीनिमित्त बिहारमधील समस्तीपूर इथे आज स्मृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला उपराष्ट्रपतींनी संबोधित …

Read More »

प्रसारमाध्यमे पर्यटनाला चालना देण्यासाठी तसेच संवर्धनाशी संबंधित बाबींमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात -चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांचं प्रतिपादन

महाराष्ट्र राज्यात वाघांची सर्वाधिक संख्या असलेल्या आणि विस्तीर्ण वनव्याप्ति असलेल्या चंद्रपुर जिल्ह्यात वन्यजीव पर्यटनाच्या  व्यतिरिक्त  इको पर्यटन आणि सांस्कृतिक पर्यटनाला चालना देण्याची गरज  असून पत्रकारांनी पर्यटनाची क्षमता ही गोंडकालीन मंदिरांमधील सांस्कृतिक पर्यटन, ऐतिहासिक स्थळे, गावांमधील खाद्यपदार्थ आणि जीवनशैली अशा बाबीमध्ये शोधण्याचे आवाहन करुन प्रसारमाध्यमे पर्यटनाला चालना देण्यासाठी तसेच संवर्धनाशी संबंधित …

Read More »