नवी दिल्ली, 25 डिसेंबर 2024 केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी निमित्त ‘सदैव अटल’ या त्यांच्या स्मृतीस्थळावर भेट देऊन त्यांचे अभिवादन केले. एक्सवरील त्यांच्या पोस्टमध्ये अमित शाह म्हणाले की, अटलजींचे सुशासन आणि जनकल्याणासाठीचे समर्पण पुढील पिढ्यांना प्रेरणा देत …
Read More »पंडित मदन मोहन मालवीय आणि अटल बिहारी वाजपेयी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त लोकसभेच्या अध्यक्षांनी संविधान सदनाच्या मध्यवर्ती सभागृहात वाहिली आदरांजली
नवी दिल्ली, 25 डिसेंबर 2024 पंडित मदन मोहन मालवीय आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज संविधान सदनाच्या मध्यवर्ती सभागृहात त्यांच्या प्रतिमांना पुष्पार्पण करून आदरांजली वाहिली. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण, रसायने आणि खते मंत्री जगत प्रकाश नड्डा; केंद्रीय रेल्वे, माहिती आणि प्रसारण आणि …
Read More »माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांना पंतप्रधानांनी केले अभिवादन
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना अभिवादन केले आहे. पंतप्रधानांनी एक्सवर पोस्ट केलेः “माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयीजींना त्यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त आदरपूर्ण श्रद्धांजली. त्यांनी सशक्त, समृद्ध आणि स्वावलंबी भारतासाठी आपले जीवन समर्पित केले. त्यांचा दृष्टीकोन आणि मिशन विकसित भारताच्या संकल्पात निरंतर सामर्थ्याचा …
Read More »माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त, 25 डिसेंबर रोजी मध्य प्रदेशात केन-बेतवा नदी जोड राष्ट्रीय प्रकल्पाची पंतप्रधान करणार पायाभरणी
नवी दिल्ली, 24 डिसेंबर 2024 माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 डिसेंबर रोजी मध्यप्रदेशला भेट देणार आहेत. पंतप्रधान दुपारी 12:30 वाजता खजुराहो मधील अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी यावेळी करणार आहेत. यावेळी राष्ट्रीय नदीजोड योजनेअंतर्गत, विविध प्रांतातील नद्यांना जोडणारा देशातील पहिला प्रकल्प केन-बेतवा या नद्यांना जोडणाऱ्या …
Read More »
Matribhumi Samachar Marathi