भारताचे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी आज नवी दिल्ली येथे आयोजित पाचव्या लेखापरीक्षण दिवस सोहळ्याचे अध्यक्षस्थान भूषवले. आपल्या भाषणात त्यांनी भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (कॅग ) यांचे “जनतेच्या पैशाचे संरक्षक” म्हणून गौरव करत त्यांच्या भूमिकेचे विशेष महत्त्व अधोरेखित केले. सार्वजनिक निधीचे संरक्षण, सुशासनाची सुनिश्चितता आणि लोकांचे हित जपण्यात कॅगची भूमिका अत्यंत महत्त्वाची …
Read More »
Matribhumi Samachar Marathi