पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियाच्या बोंडी किनाऱ्यावर, ज्यू धर्मियांच्या हनुका या सणाचा पहिला दिवस साजरा करणाऱ्या लोकांना लक्ष्य करणाऱ्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. या दुःखद घटनेबद्धल तीव्र शोक व्यक्त करताना,या घटनेत आपल्या प्रियजनांना गमावलेल्या कुटुंबियांविषयी मोदी यांनी भारताच्या नागरिकांच्या वतीने संवेदना व्यक्त केल्या आहेत. या दुःखद प्रसंगी, सर्व …
Read More »APEDA/अपेडा कडून ऑस्ट्रेलियाला भारतीय डाळिंबाची पहिली समुद्रमार्गे वाहतूक सुलभ करण्यात सहकार्य
नवी दिल्ली, 17 फेब्रुवारी 2025. भारताच्या कृषी निर्यातीसाठी एका महत्त्वपूर्ण टप्प्याअंतर्गत, कृषी व प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण अर्थात APEDA, अॅग्रोस्टार व के. बी. एक्सपोर्ट्सच्या सहकार्याने प्रीमियम सांगोला तसेच भगवा डाळिंबाची भारतातील पहिली व्यावसायिक चाचणी शिपमेंट समुद्रमार्गे ऑस्ट्रेलियाला यशस्वीरित्या पाठवण्यात आली. भारतातील ताज्या उत्पादनांसाठी बाजारपेठ उपलब्धता वाढविण्याच्या दृष्टीने हे …
Read More »भारत-ऑस्ट्रेलिया यशस्वी आर्थिक सहकार्य आणि व्यापार कराराला दोन वर्षे पूर्ण
भारत-ऑस्ट्रेलिया आर्थिक सहकार्य आणि व्यापार कराराने (Ind-Aus ECTA) परस्पर वृद्धी आणि दोन्ही अर्थव्यवस्थांची पूरकता दृश्यमान करित दोन वर्षांचे उल्लेखनीय यश पूर्ण केले आहे. भारत-ऑस्ट्रेलिया ECTA मध्ये लक्षणीयरीत्या प्रगत व्यापारी संबंध अंतर्भूत असून त्यायोगे परस्परांच्या आर्थिक भागीदारीचा पाया मजबूत करत दोन्ही देशांमध्ये सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, व्यवसाय आणि रोजगारासाठी नवीन संधी निर्माण होत आहेत. तिसऱ्या …
Read More »
Matribhumi Samachar Marathi