Thursday, December 11 2025 | 12:22:49 AM
Breaking News

Tag Archives: Beneficiaries

केंद्रीय गृह मंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रात पुणे येथे प्रधानमंत्री आवास योजना ‘ग्रामीण’ (फेज-2) अंतर्गत 20 लाख लाभार्थ्यांना मंजुरीपत्रे आणि 10 लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता केला वितरित

केंद्रीय गृह मंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज महाराष्ट्रात पुणे येथे प्रधानमंत्री आवास योजना ‘ग्रामीण’ (फेज-2) अंतर्गत 20 लाख लाभार्थ्यांना मंजुरीपत्रे आणि 10 लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरित केला. या भव्य सोहळ्याला केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. आपल्या भाषणात केंद्रीय गृह …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वामित्व लाभार्थ्यांसोबत साधला संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 10 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमध्ये 230 जिल्ह्यांमधील 50,000 पेक्षा जास्त गावांमध्ये मालमत्ता धारकांना दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून स्मामित्व योजने अंतर्गत  65 लाखांपेक्षा जास्त प्रॉपर्टी कार्ड्सचे वितरण केले. या कार्यक्रमादरम्यान त्यांनी पाच लाभार्थ्यांसोबत संवाद साधला आणि स्वामित्व योजनेविषयीचे त्यांचे अनुभव जाणून घेतले. मध्य प्रदेशातील सिहोर येथील स्वामित्व लाभार्थी मनोहर मेवाडा यांच्यासोबत संवाद साधताना पंतप्रधानांनी त्यांना स्वामित्व …

Read More »

राष्‍ट्रीय शेतकरी दिनानिमित्त पुण्यामध्ये झालेल्या शेतकरी सन्मान दिवस आणि शेतकरी आणि ग्रामीण विकास लाभार्थी परिषदेत केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांचा सहभाग

नवी दिल्ली, 23 डिसेंबर 2024 केंद्रीय कृषी, शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री, शिवराज सिंह चौहान यांनी आज राष्ट्रीय शेतकरी दिन 2024 निमित्त पुणे येथील  कृषी संशोधन परिषद – कृषी तंत्रज्ञान अनुप्रयोग संशोधन संस्थेमध्‍ये आयोजित किसान सन्मान दिन आणि शेतकरी आणि ग्रामीण विकास लाभार्थी परिषदेच्या कार्यक्रमात भाग घेतला. आपल्या भाषणात …

Read More »