Monday, December 08 2025 | 11:46:11 PM
Breaking News

Tag Archives: Bengaluru

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बेंगळुरू येथील एअरो इंडिया 2025 मध्ये भारत, आयडीईएक्स आणि कर्नाटक पॅव्हेलियनचे केले उद्घाटन

नवी दिल्‍ली, 10 फेब्रुवारी 2025. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 10 फेब्रुवारी 2025 रोजी बेंगळुरू  येथे एअरो इंडिया 2025 मध्ये भारत, आयडीईएक्स आणि कर्नाटक पॅव्हेलियनचे उद्घाटन केले. भारत पॅव्हेलियन हे देशातील संरक्षण उद्योगांचा ढाचा, विकास, नवोन्मेष आणि उत्पादन क्षमतांचे सादरीकरण करत आहे, जे अत्याधुनिक उत्पादने आणि तंत्रज्ञानाद्वारे दर्शवले जात आहे. हे …

Read More »

“द रनवे टू बिलियन ऑपॉर्च्युनिटीज” : बंगळूरुमध्ये 10 ते 14 फेब्रुवारी दरम्यान एअरो इंडिया 2025 चे होणार आयोजन

नवी दिल्ली , 6 जानेवारी 2025 एअरो इंडिया 2025  या आशियातील सर्वात मोठ्या एअरो शोच्या 15 व्या  आवृत्तीचे 10 ते 14 फेब्रुवारी 2025 दरम्यान कर्नाटकातील बेंगळुरूमधील येलहांका हवी तळ येथे आयोजन होणार आहे. “द रनवे टू बिलियन ऑपॉर्च्युनिटीज” अशी भव्य संकल्पना असलेला हा कार्यक्रम परदेशी आणि भारतीय कंपन्यांमधील भागीदारीला चालना …

Read More »

बंगळुरू येथे निम्हान्सच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्याला राष्ट्रपती उपस्थित

राष्ट्रपती  द्रौपदी मुर्मू आज (3 जानेवारी, 2025) बेंगळुरू येथे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरो सायन्सेस (निम्हान्स) संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी समारंभात सहभागी झाल्या. याप्रसंगी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की, अपवादात्मक रूग्ण सेवेसह अभिनव संशोधन आणि कठोर शैक्षणिक कार्यक्रमामुळे निम्हान्स हे मानसिक आरोग्य आणि न्यूरोसायन्सच्या क्षेत्रात एक अग्रणी संस्था बनली आहे. समुदाय-आधारित मानसिक आरोग्य …

Read More »