उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी आज मध्य प्रदेशातील इंदूर येथे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यात सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे आयोजन अटल फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले होते. तमिळ भाषेतील अभिजात ग्रंथ तिरुक्कुरलमधील एक दोहा उद्धृत करत उपराष्ट्रपती म्हणाले की, जन्माने सर्व मानव समान असले तरी महानता ही कर्मांमुळे प्राप्त होते. …
Read More »
Matribhumi Samachar Marathi