Wednesday, December 10 2025 | 11:26:11 AM
Breaking News

Tag Archives: Bihar

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील मोतिहारी येथे 7,000 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन केले

नवी दिल्ली, 18 जुलै 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहारमधील मोतिहारी येथे 7,000 कोटी रुपयांहून अधिक  खर्चाच्या  विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि राष्ट्रार्पण केले. पवित्र श्रावण महिन्यात बाबा सोमेश्वरनाथांच्या चरणी नमस्कार करत पंतप्रधानांनी आशीर्वाद मागितले आणि बिहारमधील सर्व नागरिकांच्या जीवनात आनंद आणि समृद्धी नांदो, अशी सदिच्छा व्यक्त केली. सभेला संबोधित …

Read More »

पंतप्रधानांचा 18 जुलै रोजी बिहार आणि पश्चिम बंगाल राज्यांचा दौरा

नवी दिल्ली, 17 जुलै 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी 18 जुलै रोजी बिहार आणि पश्चिम बंगाल राज्यांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. बिहारमधील मोतीहारी इथे सकाळी सुमारे 11.30 वाजता राज्यातल्या 7,200 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे भूमीपूजन, उद्घाटन आणि लोकार्पण त्यांच्या हस्ते केले जाणार आहे. या कार्यक्रमात त्यांचे भाषणही होणार आहे. त्यानंतर …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहारमधील सिवान येथे 5200 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विकास कामांचे उद्घाटन आणि पायाभरणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहारमधील सिवान येथे 5200 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले आणि पायाभरणी केली. उपस्थितांना शुभेच्छा देताना पंतप्रधानांनी बाबा महेंद्रनाथ आणि बाबा हंसनाथ यांना आदराने वंदन केले आणि सोहगरा धामच्या पवित्र उपस्थितीचा उल्लेख केला. त्यांनी माँ थावे भवानी आणि माँ अंबिका भवानी यांनाही …

Read More »

पंतप्रधान 20 – 21 जून रोजी बिहार, ओदिशा आणि आंध्र प्रदेशला भेट देणार

नवी दिल्ली, 19 जून 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 – 21 जून रोजी बिहार, ओदिशा आणि आंध्र प्रदेशला भेट देणार आहेत. 20 जून रोजी ते बिहारमधील सिवानला भेट देतील आणि दुपारी 12 च्या सुमारास विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करतील. याप्रसंगी ते उपस्थितांना संबोधित देखील करतील. त्यानंतर, ते ओदिशातील भुवनेश्वरला …

Read More »

पंतप्रधानांच्या हस्ते बिहारमधील भागलपूर येथे 24 फेब्रुवारी 2025 रोजी पीएम किसान योजनेच्या 19 व्या हप्त्याचे वितरण

केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्र्यांनी शुक्रवारी पीएम किसान योजनेच्या आगामी 19 व्या हप्त्याच्या वितरणासंबंधीची माहिती माध्यमांना दिली. 24 फेब्रुवारी 2019 रोजी सुरू झालेल्या पीएम किसान योजनेद्वारे पात्र शेतकरी कुटुंबाला दरवर्षी 6000 रुपये आर्थिक सहाय्य देण्यात येते. आतापर्यंत 18 हप्त्यांमध्ये देशभरातल्या शेतकरी कुटुंबांना 3.46 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम वितरीत करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या कल्याणाला मोदी सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे केंद्रिय मंत्री …

Read More »

पंतप्रधान येत्या 23 ते 25 फेब्रुवारी दरम्यान मध्यप्रदेश, बिहार आणि आसामचा दौरा करणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 23 ते 25 फेब्रुवारी दरम्यान मध्यप्रदेश, बिहार आणि आसामचा दौरा करणार आहेत. दिनांक 23 फेब्रुवारी रोजी ते मध्य प्रदेशातील छत्तरपूर येथे पोहोचतील आणि दुपारी 2 वाजता त्यांच्या हस्ते तेथील बागेश्वर धाम वैद्यकीय आणि विज्ञान संशोधन संस्थेचा पायाभरणी समारंभ होईल. दिनांक 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता पंतप्रधान …

Read More »