Friday, January 02 2026 | 05:17:32 PM
Breaking News

Tag Archives: Bilateral talks

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांसोबत द्विपक्षीय चर्चा

नवी दिल्ली, 12 फेब्रुवारी 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी काल फ्रान्स राष्ट्राध्यक्षांच्या विमानातून पॅरिसहून मार्सिलेला एकत्र प्रवास केला यातून दोन्ही नेत्यांमधील मित्रत्वाच्या बंधाची प्रचीती येते.त्यांनी द्विपक्षीय संबंधांतील सर्व पैलूंवर आणि प्रमुख जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवर चर्चा केली. त्यानंतर मार्सिले येथे आगमन झाल्यावर प्रतिनिधीमंडळ स्तरावर चर्चा झाली. …

Read More »

सागरी संबंध दृढ करण्यासाठी भारतीय नौदल आणि इंडोनेशियाचे नौदल प्रतिनिधीमंडळ यांच्यात द्विपक्षीय चर्चा

नवी दिल्‍ली, 27 जानेवारी 2025. 2025 च्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाचे प्रमुख पाहुणे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो यांच्यासमवेत  इंडोनेशियाच्या  नौदलाचे प्रमुख अडमिरल मोहम्मद अली हे उच्चस्तरीय शिष्टमंडळाचा भाग  म्हणून भारताच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत. अ‍ॅडमिरल मुहम्मद अली आणि नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल दिनेश के. त्रिपाठी यांनी सागरी सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी आणि दोन जवळच्या सागरी …

Read More »

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी बेल्जियमच्या परराष्ट्र व्यवहार आणि परराष्ट्र व्यापार मंत्र्यांशी केली द्विपक्षीय चर्चा,उद्योग धुरीणांशीही साधला संवाद

नवी दिल्ली , 21 जानेवारी 2025. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष  गोयल यांनी आज ब्रुसेल्समध्ये बेल्जियमचे परराष्ट्र व्यवहार, युरोपीय व्यवहार आणि परराष्ट्र व्यापार मंत्री बर्नार्ड क्विंटिन यांची भेट घेऊन द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक संबंध वृद्धिंगत करण्यासंदर्भात  चर्चा केली. या बैठकीत लोकशाही, कायद्याचे राज्य आणि स्वतंत्र न्यायव्यवस्थेच्या सामायिक मूल्यांवर आधारित भारत …

Read More »

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि मालदीवचे संरक्षण मंत्री मोहम्मद घसान मौमून यांच्यात नवी दिल्ली येथे द्विपक्षीय चर्चा

नवी दिल्‍ली, 8 जानेवारी 2025 संरक्षण मंत्री  राजनाथ सिंह यांनी 8 जानेवारी 2025 रोजी नवी दिल्ली येथे मालदीवचे संरक्षण मंत्री मोहम्मद घसान मौमून यांच्यासमवेत द्विपक्षीय चर्चा केली तसेच द्विपक्षीय संरक्षण आणि सुरक्षा सहकार्याच्या विविध पैलूंचा व्यापक आढावा घेतला. चर्चेदरम्यान, उभय नेत्यांनी  भारत-मालदीव सर्वसमावेशक आर्थिक आणि सागरी सुरक्षा भागीदारीसाठी संयुक्त दृष्टीकोन …

Read More »