पारशी समुदायाला पाठबळ देण्याच्या आणि त्यांची घटती लोकसंख्या रोखण्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा भाग म्हणून, अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाने आज मुंबईत ‘जियो पारसी’ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक दिवसीय बायोमेट्रिक प्रमाणीकरण मोहीम आयोजित केली. अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाचे उपमहासंचालक आलोक कुमार वर्मा आणि मंत्रालयातील इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी, यावेळी बॉम्बे पारसी पंचायत आणि महाराष्ट्र सरकारच्या प्रतिनिधींसह, योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला आणि लाभार्थ्यांशी …
Read More »
Matribhumi Samachar Marathi