Tuesday, December 09 2025 | 09:10:11 AM
Breaking News

Tag Archives: Brahmaputra Valley Fertilizer Corporation Limited

ब्रह्मपुत्रा व्हॅली फर्टिलायझर कॉर्पोरेशन लिमिटेड (बीव्हीएफसीएल), नामरुप,आसामच्या सध्याच्या संकुलात एका नव्या ब्राऊनफिल्ड अमोनिया-युरिया कॉम्प्लेक्स नामरुप IV खत कारखान्याची उभारणी करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

नवी दिल्ली, 19 मार्च 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने आज ब्रह्मपुत्रा व्हॅली फर्टिलायझर कॉर्पोरेशन लिमिटेड (बीव्हीएफसीएल), नामरुप, आसामच्या सध्याच्या संकुलात युरियाचे वार्षिक 12.7 लाख मेट्रिक टन (एलएमटी ) इतकी उत्पादनक्षमता असलेल्या एका नव्या ब्राऊनफिल्ड अमोनिया-युरिया कॉम्प्लेक्स उभारणी ला मंजुरी दिली. या कारखान्यासाठी नवे गुंतवणूक धोरण, 2012 …

Read More »