Thursday, January 01 2026 | 07:50:19 PM
Breaking News

Tag Archives: BSNL

ज्योतिरादित्य एम. सिंधिया यांनी बीएसएनएलच्या कामगिरीचा घेतला आढावा, ग्राहक अनुभव आणि महसूल निर्मिती सुधारण्यावर दिला भर

नवी दिल्‍ली, 28 जुलै 2025. केंद्रीय दळणवळण मंत्री  ज्योतिरादित्य एम. सिंधिया यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत संचार भवन येथे भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) च्या मुख्य महाव्यवस्थापकांसोबत आढावा बैठक झाली.  या उच्चस्तरीय बैठकीत बीएसएनएलच्या कामकाजातील प्रगतीचा आढावा घेण्यात आला तसेच प्रादेशिक आव्हानांवर चर्चा  करण्यात आली आणि कंपनीचे नेटवर्क आणि सेवा वितरणासाठी पुढील …

Read More »

बीएसएनएलच्या विनाव्यत्यय संचार सेवेने प्रयागराज येथील महाकुंभ 2025 मध्ये यात्रेकरूंना आणि सुरक्षा दलांना दिला दिलासा

आत्मनिर्भर भारत उपक्रमांतर्गत, भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) महाकुंभ 2025 मध्ये संचार निगडित पायाभूत सुविधा मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे, जेणेकरून विश्वसनीय दूरसंचार सेवा सुनिश्चित करता येईल. बीएसएनएलने कुंभमेळा परिसरात एक समर्पित ग्राहक सेवा केंद्र स्थापन केले आहे, जिथे यात्रेकरू आणि भक्तगण यांना थेट मदत, तक्रार निवारण आणि अखंड दूरसंचार सेवा मिळत आहेत. …

Read More »