Monday, December 08 2025 | 03:58:52 AM
Breaking News

Tag Archives: Bureau of Indian Standards

भारतीय मानक ब्युरोच्या मुंबईतील छापेमारीत 64 बनावट ‘पॉवर अडॉप्टर’ जप्त

भारतीय मानक ब्युरोच्या मुंबई शाखेने 28 नोव्हेंबर 2025 रोजी मुंबईत अंधेरी पश्चिम येथील जेपी रोड येथे सुरेश पाटील बिल्डिंग मधील दुसऱ्या मजल्यावरील खोली क्रमांक 01 मधील मेसर्स रतन आयटी सोल्युशन्स वर छापा टाकला. मानक चिन्हाचा गैरवापर होत असल्याची माहिती मिळाल्यावरून ही कारवाई करण्यात आली. ही कंपनी मानक चिन्हाविना आयटी उपकरणांसाठीच्या …

Read More »

सुरक्षेसाठी ग्राहकांना फक्त भारतीय मानक ब्युरो (बीआयएस) प्रमाणित हेल्मेट वापरण्याचे केंद्राचे आवाहन

भारत सरकारचा ग्राहक व्यवहार विभाग आणि भारतीय मानक ब्युरो (बीआयएस) तर्फे देशभरातील ग्राहकांना केवळ बीआयएस-प्रमाणित हेल्मेट वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त, विभागाने बीआयएस प्रमाणपत्राशिवाय हेल्मेटचे उत्पादन किंवा विक्री करण्याविरुद्ध कठोर अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले आहे. भारतीय रस्त्यांवर 21 कोटींहून अधिक दुचाकी वाहने असल्याने, दुचाकीस्वारांची सुरक्षितता ही सर्वात महत्त्वाची आहे. मोटार वाहन कायदा, 1988 अंतर्गत …

Read More »

नवोन्मेष आणि आर्थिक समृद्धीला आकार देणाऱ्या मानकांच्या निर्मितीसाठी शैक्षणिक आणि उद्योगजगतामधील सहकार्य आवश्यक आहे : महासंचालक, भारतीय मानक ब्यूरो

नवी दिल्‍ली, 4 फेब्रुवारी 2025. नवोन्मेष आणि आर्थिक समृद्धीला आकार देणाऱ्या मानकांच्या निर्मितीसाठी शैक्षणिक आणि उद्योगजगतामधील सहकार्य आवश्यक आहे असे भारतीय मानक ब्यूरोचे महासंचालक, प्रमोद कुमार तिवारी यांनी म्हटले आहे. आरोग्यसेवा क्षेत्रासाठीच्या वार्षिक अधिवेशनात ते बोलत होते. भारत सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाअंतर्गत भारतीय मानक ब्युरो (बीआयएस) ने, नॉयडा येथील त्यांच्या राष्ट्रीय …

Read More »

भारतीय मानक ब्युरो मुंबई शाखा कार्यालय-1 ने ‘क्वालिटी रन’चे केले आयोजन

भारतीय मानक ब्युरो (बीआयएस) मुंबई शाखा कार्यालय-1 ने सायली पदवी महाविद्यालयाचे आणि कृतज्ञता फाऊन्डेशन यांच्या सहकार्याने शनिवारी (25 जानेवारी 2025) मुंबईतील बोरिवली येथील सायली पदवी महाविद्यालय येथे ‘क्वालिटी रन’चे आयोजन केले होते. दैनंदिन जीवनात गुणवत्ता आणि उत्कृष्टतेला प्रोत्साहन देण्यासाठीच्या वचनबद्धतेने एकत्रित येत 1,200 हून अधिक लोकांनी या दौडमध्ये सहभाग नोंदवला. समाजाच्या विविध क्षेत्रांमध्ये गुणवत्ता मानकांचे महत्त्व …

Read More »

भारतीय मानक ब्यूरोच्यावतीने कणकवली येथे सराफांसाठी आभूषणविषयक जागृती कार्यक्रमाचे आयोजन

कणकवली ज्वेलर्स असोसिएशनच्या सहकार्याने भारतीय मानक ब्युरो (BIS) च्या वतीने 13 जानेवारी 2025 रोजी सराफांसाठी अर्धा दिवस जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला आसपासच्या परिसरातील 40 सराफी व्यावसायिक उपस्थित होते, या कार्यक्रमात त्यांना प्रामुख्याने BIS प्रमाणीकरण, हॉलमार्किंग आणि  बीआयएस केअर  ऍप या गोष्टींबद्दल अधिक माहिती देण्यात आली . उत्पादनाची गुणवत्ता आणि …

Read More »

भारतीय मानक ब्युरोने सिंधुदुर्ग येथे जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांसाठी जागरूकता कार्यक्रमाचे केले आयोजन

भारतीय मानक ब्युरोच्या मुंबई शाखा कार्यालयाने 12 डिसेंबर 2024 रोजी सिंधुदुर्ग येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांसाठी सर्वसमावेशक जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी अनिल पाटील (आयएएस) होते. पाटील यांनी  शासन आणि लोककल्याणातील भारतीय मानकांची महत्त्वाची भूमिका अधोरेखित करून वस्तू खरेदी करताना आयएसआय चिन्ह असलेल्या  उत्पादनांचा वापर  करण्याच्या महत्त्वावर भर दिला. भारतीय मानक …

Read More »