Sunday, January 11 2026 | 02:41:31 PM
Breaking News

Tag Archives: C.P. Radhakrishnan

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचे चेन्नईतील डॉ. एम.जी.आर. शैक्षणिक व संशोधन संस्थेच्या 34व्या पदवीदान समारंभात मार्गदर्शन

उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांनी आज चेन्नई येथील डॉ. एम.जी.आर. शैक्षणिक व संशोधन संस्थेच्या 34व्या पदवीदान समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन केले. त्यांनी पदवीधर विद्यार्थ्यांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यांचे अभिनंदन केले. पदवी मिळणे म्हणजे आयुष्यातील नवीन टप्प्याची सुरुवात असून या टप्प्यात अधिक जबाबदाऱ्यांबरोबर संधीही उपलब्ध होतात असे त्यांनी सांगितले. हे …

Read More »

नववर्षानिमित्त उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांचा देशवासियांना संदेश

नवी दिल्‍ली, 1 जानेवारी 2026. आपण सर्वजण 2026 या नववर्षाचे स्वागत करत असताना, मी भारतातील आणि सर्व जगभरातील माझ्या बंधू आणि भगिनींना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. 2025 हे वर्ष नवीन विश्वास, सामूहिक संकल्प आणि राष्ट्राभिमानाच्या दुर्दम्य भावनेसाठी सदैव स्मरणात राहील. आपल्या सार्वभौमत्वाचे आणि सुरक्षिततेचे रक्षण करण्यापासून ते विविध क्षेत्रांमध्ये भारताचे …

Read More »

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी पुद्दुचेरी विद्यापीठाच्या 30 व्या दीक्षांत समारंभाला केले संबोधित

नवी दिल्‍ली, 29 डिसेंबर 2025. उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी आज पुद्दुचेरी विद्यापीठाच्या 30 व्या दीक्षांत समारंभाला संबोधित केले. पदवीधर विद्यार्थ्यांनी राष्ट्रनिर्माणाची जबाबदारी स्वीकारावी असे आवाहन त्यांनी केले. हे पदवीधर ‘विकसित भारत @2047’ चे शिल्पकार आहेत  असे वर्णन त्यांनी केले. दीक्षांत समारंभ हा केवळ शैक्षणिक यशाचा उत्सव नाही, तर अधिक मोठ्या …

Read More »

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचा इंदूर येथे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यात सहभाग

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी आज मध्य प्रदेशातील इंदूर येथे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यात सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे आयोजन अटल फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले होते. तमिळ भाषेतील अभिजात ग्रंथ तिरुक्कुरलमधील एक दोहा उद्धृत करत उपराष्ट्रपती म्हणाले की, जन्माने सर्व मानव समान असले तरी महानता ही कर्मांमुळे प्राप्त होते. …

Read More »

उपराष्ट्रपती सी.पी.राधाकृष्णन यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे काशी तमिळ संगमम 4.0 ला केले संबोधित

नवी दिल्ली, 2 डिसेंबर 2025. काशी आणि तामिळनाडू यांच्यातील शाश्वत सांस्कृतिक बंध साजरे करणाऱ्या काशी तमिळ संगमम या कार्यक्रमाच्या चौथ्या वर्षीच्या सोहोळ्यानिमित्त उपराष्ट्रपती सी.पी.राधाकृष्णन यांनी विशेष व्हिडीओ संदेश पाठवला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वर्ष 2022 मध्ये काशी तमिळ संगममचे आयोजन सुरु झाल्यापासून हा उपक्रम गंगातीरावरील संस्कृती आणि कावेरीतीरी वसलेल्या परंपरा यांना एकत्र …

Read More »

राज्यसभेचे सभापती थिरू सी. पी. राधाकृष्णन यांच्या सत्कार समारंभादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण

नवी दिल्ली, 1 डिसेंबर 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांचे आज प्रथमच राज्यसभेचे अध्यक्षपद भूषवत असल्याबद्दल स्वागत केले. राज्यसभेच्या सर्व माननीय सदस्यांसाठी हा क्षण अभिमानाचा असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. सभापतींचे मनःपूर्वक स्वागत करताना मोदी म्हणाले, “सभागृहाच्या वतीने आणि माझ्या स्वतःच्या वतीने, मी तुमचे मनःपूर्वक अभिनंदन करतो, तुम्हाला शुभेच्छा …

Read More »

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचे एनआयटी कुरुक्षेत्रच्या 20 व्या दीक्षांत समारंभात मार्गदर्शन

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन, आज हरियाणातील कुरुक्षेत्र येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (NIT) च्या 20 व्या दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले. यावेळी बोलताना उपराष्ट्रपती म्हणाले की, कुरुक्षेत्र ही एक पवित्र भूमी आहे, जी आपल्याला आठवण करून देते की अधर्म कितीही शक्तिशाली वाटला तरी धर्माचाच नेहमी विजय होईल. दीक्षांत …

Read More »

हैदराबाद येथील रामोजी उत्कृष्टता पुरस्कार वितरण 2025 च्या उद्घाटन सोहळ्याला उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांची उपस्थिती

नवी दिल्‍ली, 17 नोव्हेंबर 2025. तेलंगणातील हैदराबाद येथील रामोजी फिल्म सिटी येथे आज झालेल्या रामोजी उत्कृष्टता पुरस्कार वितरण 2025 च्या उद्घाटन सोहळ्याला उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. रामोजी उत्कृष्टता पुरस्कार सात श्रेणींमध्ये वितरित करण्यात आले : ग्रामीण विकास – अमला अशोक रुया, युथ आयकॉन – श्रीकांत बोंल्ला, …

Read More »

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन नवी दिल्लीत पाचव्या लेखापरीक्षण दिवस सोहळ्यात मुख्य अतिथी म्हणून सहभागी

भारताचे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी आज नवी दिल्ली येथे आयोजित पाचव्या लेखापरीक्षण दिवस सोहळ्याचे अध्यक्षस्थान भूषवले. आपल्या भाषणात त्यांनी भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (कॅग ) यांचे “जनतेच्या  पैशाचे संरक्षक” म्हणून गौरव करत त्यांच्या भूमिकेचे विशेष महत्त्व अधोरेखित केले. सार्वजनिक निधीचे संरक्षण, सुशासनाची सुनिश्चितता आणि लोकांचे हित जपण्यात कॅगची भूमिका अत्यंत महत्त्वाची …

Read More »

महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते पणजी इथे प्राप्तिकर अपीलीय न्यायाधिकरणाच्या अखिल भारतीय सदस्य परिषदेचे उद्घाटन

महाराष्ट्राचे राज्यपाल, सी.पी. राधाकृष्णन यांनी आज, दि. 12 जुलै 2025 रोजी गोव्यातील पणजी मधील गोवा मॅरियट रिसॉर्ट अँड स्पा, मिरामार इथे प्राप्तिकर अपीलीय न्यायाधिकरणाच्या (ITAT) 2025 च्या अखिल भारतीय सदस्य परिषदेचे उद्घाटन केले. आयकर अपीलीय न्यायाधिकरणाची स्थापना 1941 मध्ये झाली होती. ही आस्थापना प्रत्यक्ष कर आकारणीच्या क्षेत्रातील देशातील सर्वात जुने आणि प्रतिष्ठित अर्ध-न्यायिक संस्था आहे. न्यायाधिकरणाचा 84 वा स्थापना दिन सोहळ्याच्या निमित्ताने …

Read More »