राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी ) आणि केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळ (सीबीएफसी ) यांनी एकत्र येत 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा केला. ध्वजारोहण समारंभाने कार्यक्रमाची सुरुवात झाली, ज्यात दोन्ही संस्थांचे वरिष्ठ अधिकारी आणि संपूर्ण कर्मचारी यांचा सक्रिय सहभाग पहायला मिळाला. देशाप्रति एकात्मता आणि समर्पणाच्या भावनेचा गौरव करून …
Read More »केंद्रीय मंत्री रक्षा निखिल खडसे ‘जय हिंद पदयात्रे’द्वारे पराक्रम दिवस करणार साजरा; पोर्ट ब्लेअर येथे होणार नेताजींच्या वारशाचा सन्मान
नवी दिल्ली , 22 जानेवारी 2025. पराक्रम दिवसाच्या निमित्ताने, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीचे स्मरण म्हणून केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा निखिल खडसे 23 जानेवारी 2025 रोजी अंदमान आणि निकोबार बेटांमधील पोर्ट ब्लेअर येथे ‘जय हिंद पदयात्रा’ करणार आहेत. हा उपक्रम नेताजींच्या अतुलनीय योगदानाला आणि त्यांच्या शौर्याला अभिवादन करण्यासाठी …
Read More »महिला आणि बालविकास मंत्रालय बेटी बचाओ, बेटी पढाओ योजनेचा 10 वा वर्धापनदिन साजरा करण्यासाठी सज्ज
नवी दिल्ली , 21 जानेवारी 2025. यंदा बेटी बचाओ, बेटी पढाओ (बीबीबीपी) योजनेचा 10 वा वर्धापनदिन साजरा करण्यासाठी महिला आणि बालविकास मंत्रालय सज्ज झाले असून या माध्यमातून भारतात बालिकांचे रक्षण, शिक्षण आणि सक्षमीकरण करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांच्या एका दशकाचे महत्त्व समोर आणले जाणार आहे. या कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ उद्या(22 जानेवारी 2025) …
Read More »भारतीय चित्रपटांचे राष्ट्रीय संग्रहालय बालकांना समर्पित 6 वा वर्धापन दिन नेत्रदीपक पध्दतीने करणार साजरा
मुंबई, 19 जानेवारी, 2025 राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाच्या (NFDC) अंतर्गत असलेले भारतीय चित्रपट संग्रहालय (NMIC), 19 जानेवारी 2025 रोजी आपला 6 वा वर्धापन दिन विशेष पद्धतीने साजरा करणार असून हा दिवस बालकांसाठी समर्पित असेल. या विशेष दिवशी संग्रहालय 13 आणि त्यापेक्षा कमी वयाच्या सर्व बालकांना विनामूल्य प्रवेश देणार आहे. बालकांमधील सर्जनशीलता जागृत करण्यासाठी आणि त्यांच्यात सिनेमाबद्दल प्रेम निर्माण करण्यासाठी …
Read More »‘महापेक्स 2025′ येथे टपाल तिकिटांचा उत्सव साजरा करा: सहभागासाठी प्रवेशिका पाठवण्याची अंतिम मुदत 16 डिसेंबरपर्यंत वाढवली !
महाराष्ट्र पोस्टल सर्कलने महापेक्स 2025 या राज्यस्तरीय फिलाटेलिक प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी प्रवेशिका पाठवण्याची मुदत 16 डिसेंबर 2024 पर्यंत वाढवली आहे. हे प्रदर्शन 22 ते 25 जानेवारी 2025 या कालावधीत वर्ल्ड ट्रेड सेंटर, मुंबई येथे होणार आहे. महापेक्स 2025 प्रदर्शन आणि आकर्षक उपक्रमांच्या माध्यमातून टपाल तिकिटांच्या संग्रहाला प्रोत्साहन देईल आणि भारताचा …
Read More »
Matribhumi Samachar Marathi